Nojoto: Largest Storytelling Platform

New दिसती माझी माय कविता lyrics Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दिसती माझी माय कविता lyrics from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दिसती माझी माय कविता lyrics.

    LatestPopularVideo

संदिप गणपती कांबळे

"माय" या माझी कविता माझ्या आवाजात..

read more

कवी दिपक सोनवणे

माझी माय

read more

Yadushreshtha Thakare

माझी माय.......।।

read more

Datta Dhondiram Daware

माझी माय #poem

read more
आज देखिल ते दिवस आठवतात.माझ्या बालपणाचे,
गुढी पाडव्याच्या दिवशी गावात घरोघरी गुढी उभारयाचे..
पण,मला कळतच नसे माझ्या घरी गुढी का? नाही.
तर मला माझी अडाणी माय  सांगायची..
आपून १४ एप्रिलला निळा झेंडा लावतो..
तेव्हा माझ्या घरापुढ एक लिंबाच झाड होत,आणि मी त्या
झाडावर झेंडा लावायचो..मनात,अंगात,रोमारोमांत एक जोश
यायचा..तेव्हा बाबासाहेबाविषय एवढी जाण नव्हती,पण वय 
वाढत चालल,आणि बाबासाहेब हे कळू लागले..
आणि गर्वाने छाती फुगू लागली..
खरच माझी माय अडाणी होती,ति मला सांगत होती..
आपल्या बाबाची जयंती हाय,
अशी होती माझी माय
*सम्राट दत्ता डावरे ९७३००३७०५३* माझी माय

vishnu thore

माय माझी....

read more
 माय माझी....

कवी - के. गणेश

माय माझी..

read more
माय

नववारी एकाच लुगड्यावर
माय साल साल काढायची,
जणू संसाराला ठिगळं देत
कष्ट करून झगडायची..

ती घराच्या छतासारखी,
सगळ्यांची सावली होती,
दुःख गिळून हसणारी
साक्षात माऊली होती..

लेक शिकतोय म्हणून
ती आभाळाकडे बघायची,
उरात मोठं स्वप्न घेऊन
पुन्हा उमेदीनं जगायची.!
                 @kganesh माय माझी..

ATMA JADHAV

माय माझी #Kathakaar #मराठीशायरी

read more

शिवशितल

माय माझी.. #Childhood #मराठीकविता

read more
माय माझी...

माय माझी
देवच जशी
तिच्यापासूनच जीवनात माझ्या आनंदयम काशी,
माय माझी जीव लावते लय
तिच्या आशीर्वादानेच फुलते माझे वय,

जीवनात माझ्या माझी मायच दैवत हाय
तिच्याच कष्टाने जीवनात आनंद हाय,

जन्मो जन्मी तुच हो माझी माय 
कुशीतच तुझ्या माझा सारा जन्म जाय..
                                     (२७/८/१४)

©शिवाJI द Boss माय माझी..

#Childhood

Shivram Masurkar

माझी माय मराठी #poem #nojotophoto

read more
 माझी माय मराठी

nitsmit penshanwar

माझी धरनी माय #DilKiAwaaz #मराठीकविता

read more
काळी माय.. 

भुई माता जरा रूसली 
कशी बशी जरा होती हसली 

सुर्याची आस अन् पाऊसाची तहान 
तीन आपल्या लेकरांसाठी सोसली ।।

कधी उपाशी निजली तर कधी 
पिक पाण्यातच चिंब भिजली।।

काट्यांचा झाप तर कधी ऊन वार्‍याचा  
ताप सहन करत रडत बसली।।

लेकरांसाठी आपल्या काळा पदर पांगरत
काळी माय माझी वेदना सोसत बसली।।

भुई माता जरा रूसली... कशी बशी जरा होती
हसली।। 

स्मितनित

©nitukolhe smitnit माझी धरनी माय

#DilKiAwaaz
loader
Home
Explore
Events
Notification
Profile