Nojoto: Largest Storytelling Platform

New पाखरू तालात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पाखरू तालात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाखरू तालात.

Related Stories

    LatestPopularVideo

Rehan Rathod

👰🏻‍♀️💕~फुल पाखरू~🌹 #लव

read more

Ganesh Shinde

पाखरुच ते, घरट्यात राखिले जे,
आज ना उद्या उडायचे होते,
विसरलो आपले पाश प्रेमाचे,
वेळीच वेगळे तोडायचे होते,

गुंतलो त्यात इतुके ऐसे की 
मनी ओढ फार लागली,
भुर्रकन उडून जाता ते ऐसेची,
मनी ओढाताण फार झाली,

क्षणाक्षणाच्या जोडूनि नाना काड्या,
मनामनातून विणल्या चित्त रमाय,
भावनांचे किती रेखिले घरटे सुरेख,
चित्त पाखरू कधी तेथे स्थिरते काय? #पाखरू #विरह #मराठी #कविता #yq_gns

Rashmi Hule

विषयाला शब्दमर्यादा नाही शुभदुपार मित्रहो 🙂 स्वछंदी पाखरू हा विषय सुप्रिया कुंभार यांनी सुचविला आहे, अभिनंदन सुप्रिया जी! 👌💐👍 स्व #YourQuoteAndMine #marathi #मराठी #yqtaai #marathiquotes #मराठीलेखणी #marathiwriter #स्वछंदी_पाखरू

read more
स्वच्छंदी पाखरु मनाचे
पंख आशाअपेक्षांचे
नको उगारु गोफण बंधनांची
करुदे पंख पसरुन सैर नभाची..  विषयाला शब्दमर्यादा नाही       शुभदुपार मित्रहो 🙂
स्वछंदी पाखरू हा विषय सुप्रिया कुंभार यांनी सुचविला आहे, अभिनंदन सुप्रिया जी! 👌💐👍

#स्व

Vinod Umratkar

प्रतियोगिता - 10 विषय - मन पाखरू (चारोळी) (शुभसंध्या मित्रहो 🙂) #प्रतियोगिता_10_मराठी #yqtaai #marathi #marathiwriter #marathicharolya मराठ #YourQuoteAndMine #मराठीचारोळी

read more
मन पाखरू माझे 
झाले कैसे सैरभैर।
दे विसावा सखे, हृदयी
विसरून सारे वैर। प्रतियोगिता - 10 विषय - मन पाखरू (चारोळी) (शुभसंध्या मित्रहो 🙂)
#प्रतियोगिता_10_मराठी #yqtaai #marathi #marathiwriter #marathicharolya #मराठ

pooja d

विषयाला शब्दमर्यादा नाही शुभदुपार मित्रहो 🙂 स्वछंदी पाखरू हा विषय सुप्रिया कुंभार यांनी सुचविला आहे, अभिनंदन सुप्रिया जी! 👌💐👍 स्व #YourQuoteAndMine #marathi #मराठी #yqtaai #marathiquotes #मराठीलेखणी #marathiwriter #स्वछंदी_पाखरू

read more
मन माझे स्वच्छंदी पाखरू।
उंच आकाशात वाटे उडू।
दूर देशांत यावे हिंडून।
मनसोक्त घ्यावे जगून।

 विषयाला शब्दमर्यादा नाही       शुभदुपार मित्रहो 🙂
स्वछंदी पाखरू हा विषय सुप्रिया कुंभार यांनी सुचविला आहे, अभिनंदन सुप्रिया जी! 👌💐👍

#स्व

Pratik Patil Patu

गोष्ट 12 वर्षांची! गोष्ट दोन प्रेम पक्षांची तुझी आणि माझी ही कहाणी प्रेमाची गोष्ट बारा वर्षांची . तुला सारखं पाहायचो

read more
गोष्ट 12 वर्षांची! गोष्ट 12 वर्षांची!

गोष्ट दोन प्रेम पक्षांची
तुझी आणि माझी
ही कहाणी प्रेमाची
गोष्ट बारा वर्षांची .

तुला सारखं पाहायचो

Sagar G Shinde

प्रेम पाखरू #Geetkaar #मराठीप्रेम

read more

sandeep wagh

माझं तुझ्याकडे एकटक पहाण......... आनी तूझं ते गोड गालात हसणं......... आपल्या दोघांनाही सुखावत होतं...... पण दृष्ट जगाला ते पाहावत नव्हतं.... #poem #मनमुक्तपाखरू

read more
माझं तुझ्याकडे एकटक पहाण.........
आनी तूझं ते गोड गालात हसणं.........
आपल्या दोघांनाही सुखावत होतं......
पण दृष्ट जगाला ते पाहावत नव्हतं.....

©sandeep wagh माझं तुझ्याकडे एकटक पहाण.........
आनी तूझं ते गोड गालात हसणं.........
आपल्या दोघांनाही सुखावत होतं......
पण दृष्ट जगाला ते पाहावत नव्हतं....

sandeep wagh

#Light #लाईफ #मराठीलेखणी #मन मुक्त पाखरू ✍️✍️ #sandeep #Life_experience

read more
निसटून गेले काही पर्व 
माझ्या जीवनातले..
आठवतात आज ही 
काही उदाहरणे भूतकाळातले...
किती ही करावा प्रयत्न 
नाही परत ती संधी येणार..
खांद्यावरील ओझ्याचा भार 
कधी आता कमी होणार..
साथ होती देवाची पण 
सेवटी नशीब चक्र फिरवणार..
#sandeep wagh✍️ #Light #लाईफ #मराठीलेखणी #मन मुक्त पाखरू ✍️✍️

sandeep wagh

#Love सहजच मला कुणी तरी भेटाव.. नी मी इतकं वेड व्हावं..की.. मेल्या नंतर ही माझ्या ओठात तीच च नाव असावं..! #मन मुक्त पाखरू✍️✍️ #poem

read more
सहजच मला कुणी तरी भेटाव..
नी मी इतकं वेड व्हावं..की..
मेल्या नंतर ही माझ्या ओठात 
तीच च नाव असावं..!
#मन मुक्त पाखरू✍️ #Love सहजच मला कुणी तरी भेटाव..
नी मी इतकं वेड व्हावं..की..
मेल्या नंतर ही माझ्या ओठात 
तीच च नाव असावं..!
#मन मुक्त पाखरू✍️✍️
loader
Home
Explore
Events
Notification
Profile