Find the Latest Status about प्रमाणात सर्व काही असावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रमाणात सर्व काही असावे.
dsp motivation
जिंकणे म्हणजे सर्व काही नव्हे तर जिंकण्याची इच्छा असणे हे होय.. जिंकणे म्हणजे सर्व काही नव्हे तर जिंकण्याची इच्छा असणे हे होय.. #motivational quotes
जिंकणे म्हणजे सर्व काही नव्हे तर जिंकण्याची इच्छा असणे हे होय.. #Motivational quotes
read moreSagar Mane
मोह नसावा पैशाचा... गर्व नसावा रुपाचा... झोपडी का असेना तिथे घास असावा सुखाचा, तरच जीवनाला अर्थ आहे. नाहीतर सगळचं व्यर्थ आहे. ©Sagar Mane निंदकाचे घर असावे शेजारी
निंदकाचे घर असावे शेजारी #जानकारी
read moreVin's Bansode
भुरकट झाले आयुष्य असेच काही शब्दात मांडले मी असेच काही असे लिहलेले मी थोडे काही आणि उरले क्वचित काही काही #काही काही आयुष्य
yogesh atmaram ambawale
माझे स्वप्न हे असे असावे, लेक माझी गुणी समस्त विश्वात तिचे नाव असावे. जे काही ठरवेल मनात ते सर्व पूर्ण व्हावे, आकाशातील चांद तारे ही तिच्या झोळीत असावे. पूर्ण न व्हावे असे तिचे कुठलेच स्वप्न नसावे, स्वप्न माझे हे असे असावे, ते सर्व तिला मिळावे जे तिने स्वप्नात पहावे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझे स्वप्न... चला तर मग यावर लिहुया. #माझेस्वप्न #collab #yqtaaimarathi #yqtaai Best YQ Marathi Quotes
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझे स्वप्न... चला तर मग यावर लिहुया. #माझेस्वप्न #Collab #yqtaaimarathi #yqtaai Best YQ Marathi Quotes #YourQuoteAndMine
read moreArchana Deshpande-Pol
काही माझे काही तुझे क्षण वेचलेले ओले.. किती फुलले सुकले. किती मनात मिटले. तुझ्या मधाळ मीठीत मोहरले मन धुंद किती आठवावे गंध.. खुणा राहिल्या अभंग. चंद्र व्याकुळला आता.. झुले नभाच्या कुशीत.. कसे आवरावे घन.. क्षण ओलावले आत. आत धुमारे धुमारे.. मन असे बावरले.. माझ्या अबोल झाडाला.. लगडली लक्ष फुले. फुले गंधाळ गंधाळ.. किती वेचावी ओटीत.. अंगणात, परसात.. बहर रूळतो मनात.. ©अर्चू.. #काही तुझे काही माझे..
#काही तुझे काही माझे..
read moreप्रेमाची_पहाट🦋
❤ त्याच्या आणि माझ्यामध्ये हल्ली बरचं काही घडलयं, तसे नाही म्हंटलं तरी आमच्यात खूप काही बिघडलयं. #काही सांगायचंय, काही बोलायचंय...!!
#काही सांगायचंय, काही बोलायचंय...!!
read more