Nojoto: Largest Storytelling Platform

New दिवाळीच्या शुभेच्छा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about दिवाळीच्या शुभेच्छा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दिवाळीच्या शुभेच्छा.

    LatestPopularVideo

Rohini Pande

दिवाळीच्या शुभेच्छा #poem #nojotophoto

read more
 दिवाळीच्या शुभेच्छा

yogesh atmaram ambawale

दिवाळीच्या शुभेच्छा #happydiwali #दिवाळी #शुभदीपावली #yqtaai #collabwithyourquoteandmine #yqmarathi

read more
Your Quote कुटुंबातील माझ्या सर्व बंधू-भगिनींना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळीच्या शुभेच्छा
#happydiwali #दिवाळी #शुभदीपावली #yqtaai #collabwithyourquoteandmine #yqmarathi

shraddha kumbhar

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा #Quote

read more
✨🎉
दिवाळी आली दिवाळी आली 
सर्वांना आनंदी करण्यासाठी दिवाळी आली 
मागील सर्व दुःख विसरून एक नवी उमेद घेऊन उंच भरारी घेण्यासाठी दिवाळी आली सर्वांचे आयुष्य प्रकाशमय करण्यासाठी दिवाळी आली 
आपणासोबत समाजातील गरजू मुलांसोबत दिवाळी साजरी करा तरच ती देव दिवाळी होईल.
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
 🤝🎉🎊 सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

yogesh atmaram ambawale

दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.. #yqtaai #yqmarathi #दिवाळी #शुभेच्छा #शुभदीपावली #happydiwali ही दिवाळी जरा वेगळी साजरी करू या, मेसेज न करता

read more
ही दिवाळी जरा वेगळी साजरी करू या,
मेसेज न करता कॉल करून शुभेच्छा देऊया. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..
#yqtaai #yqmarathi #दिवाळी #शुभेच्छा #शुभदीपावली #happydiwali 
ही दिवाळी जरा वेगळी साजरी करू या,
मेसेज न करता

Bhalchandra Dhamapurkar

#स्नेहाचा सुगंध दरवळला. आनंदाचा सण आला....... #विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.... #दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा....... #nojotophoto #संगीत

read more
 #स्नेहाचा सुगंध दरवळला.
आनंदाचा सण आला.......
#विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला....
#दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.......

Vinod Umratkar

आली दिवाळी आली आनंदाचे गाणं गात प्रकाशाच्या सोबतीने सुखाची होईल बरसात दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा #दिवाळी #nojotomarathi

read more
आली दिवाळी आली
आनंदाचे गाणं गात
प्रकाशाच्या सोबतीने 
सुखाची होईल बरसात

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आली दिवाळी आली
आनंदाचे गाणं गात
प्रकाशाच्या सोबतीने 
सुखाची होईल बरसात

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
#दिवाळी #nojotomarathi

somnath gawade

शुभेच्छा!

read more
कृषि दिनाच्या व
डॉक्टर्स दिनाच्या
सर्वांना शुभेच्छा! शुभेच्छा!

राजेंद्रभोसले

शुभेच्छा

read more

अश्लेष माडे (प्रीत कवी )

शुभेच्छा

read more
स्वातंत्र्य दिनाच्या आणि रक्षाबंधनाच्या  सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा... शुभेच्छा

Upendraraj Devadhe

शुभेच्छा

read more
संक्रातीच्या सणात व्हा सुखी
काम एक मजसाठी करा 
तीळ गुळ जाऊ द्या ओठी
मुखाने गोड गोड बोला .
                 HAPPY मकरसंक्रांती
         उपेंद्रराज देवढे(सप्तरंगी ) शुभेच्छा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile