Find the Latest Status about निसर्गावर आधारित मराठी कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निसर्गावर आधारित मराठी कविता.
Siddhesh mestry
तू तिथे मी इथे दिवसातून खूप आठवण तुझी येत आहे....♥️ तुझ्या आठणीत रमताना खूप मस्त वाटत कारण तुझे आणि माझे आयुष्यभराचे नाते जुळले आहे .....♥️ - तुझाच सिद्धू मराठी कविता #मराठी #कविता #मराठीकविता #peace
अमोल पाटील
मी माझ्याच मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा , इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा इथले रानोमाळ सगणगंन पसरत हिरवी द्वाही आणि "मी" पण म्हणत कितीक बुडाले इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी
सौ.अलका माईणकर
आयुष्य कस असाव तर उगवत्या सुर्यासारख असाव.जस सुर्याला अभिवादन करण्यासाठी अंगणात रांगोळ्या घातलेल्या असतात.उषेच दार उघडलेल असत.गोठ्यामधे धेनू आपल्या पाडसाला भेटण्यासाठी हंबरत असते.सुगंधीत वारा हा सर्व वृक्षवेलींना स्पर्श करत जाग करत असतो.दवबिंदू हे वेलीवर मोत्याप्रमाणे सजलेले असतात. भाट बनून विहंग कुंजारव करतात.आयुष्याची सकाळ ही अशी नवचैतन्याने भरलेली असावी.ना राग ना लोभ.सगळ कस सुंदर,सात्विक, निष्पाप आणि मुख्य म्हणजे आपल आचरण,आपल मन हे शुध्द असाव..अगदी निरागस बालकासारख..... #मराठी कविता
अमोल राजेंद्र उबाळे
हौस आहे ना तुला मोकळं राहण्याची मला ही आनंद होईल तुला स्वतंत्र पाहण्याची पण जेव्हा ह्या आकाशात तू मनसोक्त उडण्यासाठी पंख पांघरशील तेव्हा लोक तुझ्या कडे वाईट नजरेने पाहतील ✍️ अमोल उबाळे मराठी कविता
अमोल राजेंद्र उबाळे
ओल्या कागदा सारख केलंस ग माझं आयुष्य धड काही लिहिता ही येईना आणि जाळता ही येईना ✍️ अमोल उबाळे मराठी कविता
Devendra Ise
विषय:- प्रतिबिंब अंतरीचे. प्रतिबिंब मी आरशात पाहिले स्वतः च्या सौंदर्या पेक्षा मी मनाचे पाहिले मनाचे सौंदर्य पाहून मनच लाजले अस्तित्वाची खरी जानीव कडले मनाचे प्रतिबिंब अंतरीचे खूप सुंदर पाहिले. ©Devendra Ise मराठी कविता
RJ कैलास नाईक
कोण नाही या जगी कायमच कोणाचा जो तो व्यस्त कोण करी विचार मनाचा शापित जिंदगीत फार झाली लाचारी कणभर सुखासाठी मणभर ऱ्हास क्षणांचा पाऊले घुटमळता स्व अस्तित्वा भोवती गळून पडतो आपसूक मुखवटा मी पणाचा कोरडी हाक कोरड्या गोठलेल्या संवेदना नित्य नव्याने रंगतो खेळ इथे मान पानाचा गर्द रातीला रिमझिम होते एकांतात अश्रूंची सावरून मांडतो नव्याने सारीपाट जीवनाचा RJ कैलास ©RJ कैलास नाईक #मराठी कविता
सौ.अलका माईणकर
#OpenPoetry सहवासाची संगत तू चांदण्यांची रंगत तू रविकिरणांचा तूच तजेला जलधारेची गंमत तू #कविता मराठी