Nojoto: Largest Storytelling Platform

New तुम्हा दोघांना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुम्हा दोघांना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुम्हा दोघांना.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

"आई" जेव्हा थकलेली असते.. #आई ... भयंकर त्रास होतो आता माझ्या मनाला, पाहतो जेव्हा मी "आई" ला थकलेली. खूप काम करताना पाहिले आहे तिला, पण कधी #yqmarathi #yqtaai #मराठीलेखणी #माझीआई #bestofyqmarathiquotes #आईची_माया

read more
भयंकर त्रास होतो आता माझ्या मनाला,
पाहतो जेव्हा मी "आई" ला थकलेली.
खूप काम करताना पाहिले आहे तिला,
पण कधी जाणवली नाही ती दमलेली.
सवय तिची सकाळी लवकर उठायची,
घरातील सारी कामे स्वतःच करायची.
दोन बहिणी माझ्या,सोबतीला असायच्या,
तरीही त्यांची मदत न घेता स्वतःच राबायची..
...( केप्शन मधील वाचावे ).... "आई" जेव्हा थकलेली असते..
#आई ...

भयंकर त्रास होतो आता माझ्या मनाला,
पाहतो जेव्हा मी "आई" ला थकलेली.
खूप काम करताना पाहिले आहे तिला,
पण कधी

yogesh atmaram ambawale

२० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा... चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏 #बाराखडीव्यंजनकोट आजचे_अ #Collab #YourQuoteAndMine #yqkavyanand #मराठीकोट्स #आजचे_अक्षर_भ

read more
रडकुंडीला येतो मी जेव्हा आई अशी बोलते,
म्हणे नुसतीच,मी तुम्हा दोघांना खूप त्रास देते....
( Read in Caption ) २० ऑगस्ट ला उपक्रम संपणार आहे लिहित रहा लिहित रहा...
चारोळी ऐवजी कविता लिहा व संपन्न झाल्याचे लिहायला विसरू नका 🙏🙏
#बाराखडीव्यंजनकोट #आजचे_अ

sandy

#स्पर्श वेदा हल्ली कुणाशी बोलायला मागत नव्हती.नेहमी आईबाबांबरोबर खूप गप्पा मारणारी वेदा गप्प गप्प राहू लागली होती. वेदाचा वाढदिवस जवळ आला #story #nojotophoto

read more
 #स्पर्श

वेदा हल्ली कुणाशी बोलायला मागत नव्हती.नेहमी आईबाबांबरोबर खूप गप्पा मारणारी वेदा गप्प गप्प राहू लागली होती.

वेदाचा वाढदिवस जवळ आला

Yogenddra Nath Yogi

#ManyThanks#शुक्रिया तुम्हा

read more
mute video

Swarup Sawant

रंगभूमी दिनाच्या तुम्हा सर्व कलाकारांना मनःपूर्वक शुभेच्छा

read more
*_मराठी रंगभूमी दिन_* 

आम्हा कलाकारांच्या हक्काचा 
एकच तर दिवस असतो,
म्हणूनच तर हा सुवर्णदिवस आमच्या 
नेहमी स्मरणात राहतो. 

नाट्यसृष्टिच्या इतिहासाची पाने 
नव्यारुपात लिहीली जातात, 
मनाच्या एका कप्प्यात या गोड आठवणी 
जपुन ठेवल्या जातात. 

पुन्हा एकदा सजतो रंगमंच एका 
नव्या रूपात एका नव्या रंगात, 
नवरसांनी बहरतो श्रृंगार पुन्हा एकदा 
त्याच आपल्या ढंगात.

जस आई मुलाच नात तशीच नाळ 
जोडली आमची रंगभूमीशी,
सदैव राहू प्रामाणिक आम्ही 
आमच्या या कर्मभूमीशी.

मराठी रंगभूमी दिन 
उन्नत उज्ज्वल प्रगतशील होवो, 
प्रत्येक कलाकार हा सर्वांच्या 
नेहमी स्मरणात राहो.

- स्वरुप सावंत 
भांडुप कलाकार कट्टा रंगभूमी दिनाच्या तुम्हा सर्व कलाकारांना मनःपूर्वक शुभेच्छा

Vrishali G

तुम्हा वर केली मी मर्जी बहाल.. चीत्रपट पिंजरा #ਕਵਿਤਾ

read more
mute video

j.praj

#कोण म्हणते फुलाना स्वभाव नसतो?? तुम्हा अम्हा सारखाच तो वेग वेगळा असतो #nojotophoto

read more
 #कोण  म्हणते फुलाना  स्वभाव नसतो??
तुम्हा अम्हा सारखाच तो वेग वेगळा असतो

अल्पेश सोलकर

400 Quote's पुर्ण झाले.. तुम्हा सगळ्यांचे ..धन्यवाद.. असेच प्रेम राहुद्या 🙏 #400thquote #yourquote #400thpost #Like #followme

read more
400 Quote's पूर्ण झाले..
तुम्हा सगळ्यांचे ..धन्यवाद..
असेच प्रेम राहुद्या 🙏
 400 Quote's पुर्ण झाले..
तुम्हा सगळ्यांचे ..धन्यवाद..
असेच प्रेम राहुद्या 🙏
#400thquote #yourquote #400thpost #like #followme

अल्पेश सोलकर

इतक्यात नको करू खून माझा.. वाचण्यास तुम्हा.. इतकं... माझ साहित्यही नाही.. असशील कबूल तर लिहितो दोन ओळीत आयुष्य माझ.. समजण्यास तुम्हा.. इतकी #yqbaba #yqdidi #yqtaai #marathiquotes #bestmarathiquotes

read more
इतक्यात नको करू खून माझा..
वाचण्यास तुम्हा.. इतकं... माझ साहित्यही नाही..

असशील कबूल तर लिहितो दोन ओळीत आयुष्य माझ..
समजण्यास तुम्हा.. इतकी... तुमची बुद्धीही नाही..

#इतक्यात नको करू खून माझा इतक्यात नको करू खून माझा..
वाचण्यास तुम्हा.. इतकं... माझ साहित्यही नाही..

असशील कबूल तर लिहितो दोन ओळीत आयुष्य माझ..
समजण्यास तुम्हा.. इतकी

Secret Quotes

........... अजून विश्वास ठेवणं पण चुकीचं वाटतंय मला, कारण त्रास हा दोघांना होता अन पुढे ही फक्त आणि फक्त मलाच होणार आहेत...

read more
काय फरक पडतो कुणाला त्यात शेवटी
जात वेगळी आहेत आमची,
कसला जीव कसले प्रेम कसली काळजी
आम्हाला वेळे नुसार बदलणारे आहेत आम्ही,
शेवटी काय लायकी हो आमची तेव्हा आमच्या
मुळे कुणी कधीच बदलु नाही,
फरक आम्हाला प्रत्येक गोष्टीचा पडतोय तो
दुर करायचा आहेत आम्हाला,
शेवटी जगाला ही समजेल च कोणी काय केलंय
ते, समोरच्या व्यक्ती मध्ये नाही होणार बदल
पण स्वतःच्या काही गोष्टीत तर नक्की करू शकेल ना,
   AS Patil✍️ ........... अजून विश्वास ठेवणं पण चुकीचं वाटतंय मला,
कारण त्रास हा दोघांना होता अन पुढे ही फक्त आणि फक्त
मलाच होणार आहेत...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile