Find the Latest Status about some love poems in marathi kavi mangesh padgaonkar from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, some love poems in marathi kavi mangesh padgaonkar.
naina
ho khup god god hastos tu ho khup god god hastos tu mhanun tar majhya mana vr raaj kartos tu.... mhanun tar roz majhya swapnat yetos tu .. mala vel lavtos tu .. kharach khup god hastos tu ho khup god hastos tu mhanunch tar mazh swapn aahes tu chaha peksha god aahes tu mazhya hrudyachi dhad dhad aahes .. kharach khup god aahes tu... kharach khup god hastos tu ......... naina #some thing in marathi .
#Some thing in marathi .
read moreTushar SS Ghardekar
.................................. ©Tushar SS Ghardekar #Prem #tusharghardekar #Love #marathi #kavi
#Prem #Tusharghardekar Love #marathi #kavi #मराठीशायरी
read moreकाव्यात्मक अंकुर
चिंता चिंतेत रेखाटून जाते तेच चित्र जे जगले जाते १९ चिंतेतून ना होत काही आयुष्य हे घटले जाते १८ चिंतेत सारेच विषयांतर होऊन दडते १७ अभ्यासा सारखे असे काही हाती न उरते १६ ना कळे कसे, चितेंने चित्रविचित्र घडे १५ वेळोवेळी सारे आयुष्य उघड पडे १४ रोजच्या चिंतेने आयुष्य अडथळे १३ कसे सोडवावे हे प्रश्न चिंतेचे १२ उत्तर याचे शोधून ना मिळे ११ चिंता होऊन हाती ना उरे १० एकदा सारे हाताळावे ०९ जवळून तपासावे ०८ सारे पाढे चिंतेचे ०७ खबरदारीने ०६ वाचून घेत ०५ चिंतेलाच ०४ सांगावे ०३ स्वतः ०२ जा. ०१ ©अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #चिंता #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #द्रोणकाव्य #MarathiKavita #marathi #poem #poems #kavita #kavi
चिंता अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 द्रोणकाव्य MarathiKavita marathi poem poems kavita kavi
read moreKartik Choure
हुंकार देता श्वासाचे तरंग उत्पनले प्रेमाचे अंतःपाहतो काळ काय तो अंतःनाही माझ्या इशकाचा इच्छा सांगतो शेवटी एकदाच चेहरा आठवावा तिचा हृदय रक्त माझे होताना स्वतःलाच शेवटी सरनावरती पाहताना.... -कार्तिक चौरे ©Kartik Choure #marathi #MarathiKavita #kavi #Prem #Love #Shayar
#marathi #MarathiKavita #kavi #Prem Love #Shayar #मराठीप्रेम
read moreMangesh Chavhan
*चांगलं* *पसरायला* *वेळ* *लागतो*, *वाईट* *पटकन* *पसरते* *अगदी* *पाण्यात* *टाकलेल्या* *तेलाच्या* *थेंबासारख*.. Mangesh
Mangesh #Talk
read moreAmit Ghayal
खिसा फाटका असताना इथवर आलोच आहोत की इतक्यात काय गुडघे टेकायचे थोड पुढं ही जाऊच की हा आधार बिधार खांदे आपल्याला नाहीत मिळाले पण मग काय झालं आपल्या वाट्याचे दुखणे आपण बघून घेऊच की हा माहित आहे शहर गर्दी मुखवटे दुखवटे खोटी पाटी माणसं पण आपल्या वाट्याच जगून घेऊ बाकी काय ते बघून घेऊच की.. - अमित घायाळ ©Amit Ghayal #Moon #marathi #alfaaz #kavi