Find the Latest Status about खर प्रेम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खर प्रेम.
Swarup Sawant
खर प्रेम जुळण्यासाठी आधी मनं जुळली पाहिजे, काट्यावर कस प्रेम करतात हे फुलांनाही कळलं पाहिजे. # स्वरुप # खर प्रेम
महाकाल का दिवाणा
प्रेम त्याच वेक्तीवर करा जो तुमच्या वर प्रेम करतो कारण खऱ्या प्रेमाची किंमत तेच्या शिवाय कोणालाच नाही कळणार😔 खर प्रेम
nobita❤️shizuka
खर प्रेम काय असत ती सकाळपासून online आली नाही म्हणून मनात येणारे १०० प्रश्न तिला काही झालं नसेल ना ही वाटत असलेली काळजी आणि तिच्याशी काहीच contect होत नाही हे पाहून वेड झालेल तुमचं मन तिच्याशी बोलण झाल्यावर आनंदी होन हे असत तिच्यावर असलेल तुमच. खर प्रेम.... खरं प्रेम......काय असत....#शायरी #खर प्रेम #dilbechara
Pratik Fuse
वेडे मी तुला कसं सांगू .माझी सकाळ जर तुझा मेसेज. आला तरच शुभ होते .. true love खर प्रेम.....चल love 💞💞कर Pragati Maurya
अमोल पाटील
कुठल्यातरी चांदण्याचा मिणमिणणारा प्रकाश अधुनमधुन या अरण्यातल्या पाऊलवाटेपर्यंत येऊन पोहोचतो. पहाटेच्या कालोखात पण प्रसन्नता असते , त्यात ही चाहूल तुझी की चाहूल चांदण्याची जो चंद्र पहिला मी तोही दुरून गेला #मराठी कविता #महाराष्ट्र #मी मराठी #कविता #माय मराठी #फक्त प्रेम #खर प्रेम