Nojoto: Largest Storytelling Platform

New वयाच्या चाळीशीनंतर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वयाच्या चाळीशीनंतर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वयाच्या चाळीशीनंतर.

Stories related to वयाच्या चाळीशीनंतर

    LatestPopularVideo

vishnu thore

हंगामाचं गाव .. दु:ख विंचरता येत नाही सुखाच्या कंगव्यानं आणि देहाची गुलकाडी करून पेटवताही येत नाही आतल्या वेदनेचं चुलखांड. दिवस कुरळ्या #nojotophoto

read more
 हंगामाचं गाव ..

दु:ख विंचरता येत नाही 
सुखाच्या कंगव्यानं 
आणि देहाची गुलकाडी करून 
पेटवताही येत नाही 
आतल्या वेदनेचं चुलखांड.
दिवस कुरळ्या

vishnu thore

हंगामाचं गाव .. दु:ख विंचरता येत नाही सुखाच्या कंगव्यानं आणि देहाची गुलकाडी करून पेटवताही येत नाही आतल्या वेदनेचं चुलखांड.

read more
हंगामाचं गाव ..

दु:ख विंचरता येत नाही 
सुखाच्या कंगव्यानं 
आणि देहाची गुलकाडी करून 
पेटवताही येत नाही 
आतल्या वेदनेचं चुलखांड.
दिवस कुरळ्या केसांसारखे 
उगवून येतात माथ्यावर जटील 
मोकळ होता येत नाही 
श्वासांच्या श्वापदांना 
व्यवस्थेच्या छिनाल हरकती 
कुठल्या मुळावर पोसत असतील ?
का उगवून येत असतील  
मनाच्या फांदीला 
अश्लील बांडगुळाचे हिरवे कोंब ?
व्यथेचा जथा 
कधी थांबत नाही रहदारीच्या मुक्कामाला 
एकांतालाच कळून येतं 
जगण्याचं शहाणपण...
तरीही 
हंगामाचं गाव आलं की 
पाय दचकून जातात वयाच्या वेशीवर .

-विष्णू थोरे  
९३२५१९७७८१ हंगामाचं गाव ..


दु:ख विंचरता येत नाही 
सुखाच्या कंगव्यानं 
आणि देहाची गुलकाडी करून 
पेटवताही येत नाही 
आतल्या वेदनेचं चुलखांड.

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे अर्धवट सोडलेलं स्वप्न.. #अर्धवटसोडलेलंस्वप्न चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai स्व #YourQuoteAndMine #स्वरचितकाव्य

read more
अर्धवट सोडलेलं स्वप्न,
आज ही उराशी बाळगून आहे.
अशक्य जरी आज ते,
तरी मनी एक आस कायम आहे.
न होणे आता ते पुरे,
वयाच्या अटी पुढे राहिले जे अधुरे.
मुलाच्या रुपात पुन्हा नजरेत,
अर्धवट स्वप्ने माझे हे हृदयात वसलेत. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
अर्धवट सोडलेलं स्वप्न..
#अर्धवटसोडलेलंस्वप्न

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्व

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्यरक्षक श्री.संभाजी महाराज यांचा जन्मदिन. स्वराज्यासाठी प्रा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शंभूराजे #शंभूराजे1

read more
१४ मे १६५७ रोजी पुरंदर येथे एक शिवतेज जन्मले होते,
स्वराज्याच्या विस्तारासाठी शंभूराजे नावाचे
अजून एक छत्रपती उदयास आले होते.
मृत्युच्या जबड्यात असताना ही ज्याने औरंग्यास मृत्यूचे भय दिले,
चाळीस दिवस मरणयातना भोगूनही ज्यांनी आपले धर्म न सोडिले.
लहान असतानाच ज्यांच्या डोक्यावरून आईच्या मायेचे छत्र हरवले,
तरीही रणांगणावरील पराक्रम आणि राजकारणी डावपेच ज्यांनी आत्मसात केले.
वय वर्षे अवघे नऊ तरीही स्वराज्य रक्षणासाठी मैदानात उतरणारे,
१२० युद्धे लढून एकही युध्द न हारणारे
ऐन तारुण्यात वयाच्या ३२ व्या वर्षी स्वराज्य रक्षणासाठी प्राणाची आहुती देणारे.
ऐसे माझे दैवत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजे,
पुत्र त्यांचा छावा नाव ज्यांचे छत्रपती शंभूराजे. शुभ संध्या मित्रहो
मित्रांनो आणि मैत्रिणींनो
आज स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्यरक्षक श्री.संभाजी महाराज यांचा जन्मदिन.
स्वराज्यासाठी प्रा

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो दिवाळी च्या मला आठवते ते म्हणजे माझे बालपण आधी गोष्टी किती सरळ, सोप्या आणि मजेशीर असायच्या... आताचा विषय आहे प्रिय बालपण. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #प्रियबालपण

read more
वयाच्या ह्या टप्प्यावर येता,पाहतो जेव्हा लहान मुलांना खेळता,
वाटे पुन्हा एकदा बालपण यावे,पुन्हा एकदा बालपणात रमून जावे.
पुन्हा एकदा बालपण यावे पुन्हा एकदा कल्ला करावा,
पुन्हा एकदा लहान होऊन गल्लीबोळात गोंधळ घालावा.
सुंदर असे ते बालपण होते,एकलेपणाचे कुणाला वेड नव्हते,
घोळक्यात सर्व खेळ चालायचे,लवकर बाद होणे कुणाला पसंत नव्हते.
सण येता कुठलेही नुसतीच धम्माल मस्ती राहायची,
होळी,धुलीवंदनला तर रंगासोबत खेळताना खूप मज्जा यायची.
येता गणेशोत्सव महिन्याभरापूर्वी पासूनच तयारी राहायची,
मंडपात,मिरवणुकीत फक्त देवाचीच गाणी वाजायची.
दिवाळीत एकत्र येऊन फराळ खाण्याची वेगळीच मजा असायची,
किल्ले बांधण्यात आणि फटाके फोडण्यात सारी रात्र सरायची.
प्रत्येक सणाचे त्या वेळेस एक वेगळेच महत्व असायचे,
द्वेष,राग,मत्सर कुणाच्या मनी नव्हते सर्व एकत्र राहायचे. शुभ संध्या मित्रहो
दिवाळी च्या मला आठवते ते म्हणजे माझे बालपण
आधी गोष्टी किती सरळ, सोप्या आणि मजेशीर असायच्या...
आताचा विषय आहे
प्रिय बालपण.

Secret Quotes

उगाचच गैरसमज एवढे वाढले नाहीत हे तिने स्वतःला सिद्ध करावं मग किती प्रामाणिक आहेत ती सांगावे मग, तिला सोप्या गोष्टी वाटत असतील या पण रोजच या

read more
तिला एकच प्रश्न फक्त तीने ठरवायचं
तिने उत्तर द्यायचे मग,
ती कशात मोडती आईत का बाईत 
नेमकं तिने ठरवलं पाहिजे,
घराची वात्सल्य असती आई आणि
प्रत्येक मुलीत एक माय असते,
आणि सर्वात मोठी म्हणजे घराला घर 
पण टिकवणारी लक्ष्मी असते,
तिचे सर्व पाय गुण वेगळे झालेत माझे
प्रेम नाही समजलं म्हणून तिला आज
पण मी त्या वरून काहीही बोलत नाही,
पण तरीही जे घडत जे चाललंय ती हाताने
मुद्दाम करतीये त्या मुळे ती माझ्या तर
नजरेतून उतरते आहेतच पण स्वतःच्या पण
नजरेतून उठणार आहेत,
तिचे सर्व लक्षणं बाई चे दिसत आहेत ज्या
पेठा फक्त नावाने ऐकल्यात मी तिला त्या
गोष्टींचा अनुभव मात्र चांगलाच आहेत,आणि 
हे घडलं कसे कुणामुळे तर हेच तिला कधी
समजलं नाही तर संगत गुणाचे परिणाम आहेत हे,
   AS Patil✍️ उगाचच गैरसमज एवढे वाढले नाहीत हे तिने स्वतःला
सिद्ध करावं मग किती प्रामाणिक आहेत ती सांगावे मग,
तिला सोप्या गोष्टी वाटत असतील या पण रोजच या

sandy

*भावजय डे,* आई आली होती थोडे दिवस विश्रांतीला...गेली काल आपल्या सुनेकडे...! जाताना फार काही स्पेशल नाही,पण रात्रीचा त्यांच्या घरचा स्वयंप #story #nojotophoto

read more
 *भावजय डे,* 

आई आली होती थोडे दिवस  विश्रांतीला...गेली काल आपल्या सुनेकडे...! जाताना फार काही स्पेशल नाही,पण रात्रीचा त्यांच्या घरचा स्वयंप

sandy

निःशब्द प्रेम …… लघुकथा (काल्पनिक) दूरवर खळखळणारा समुद्र, निवाऱ्याचा दिशेने परतीकडे निघालेलं पक्षी , लालसर छटा आलेले आकाश आणि मावळत #story #nojotophoto

read more
 निःशब्द प्रेम ……  
  लघुकथा (काल्पनिक)  

 दूरवर खळखळणारा समुद्र, निवाऱ्याचा दिशेने परतीकडे  निघालेलं पक्षी , लालसर छटा आलेले आकाश आणि मावळत

sandy

#मैत्रीच्या_पलीकडे_आणि_प्रेमाच्या_अलीकडे... काही नाती आयुष्यात व्यक्त करता येत नाही. कारण ती आपल्यालाच नीट समजलेली नसतात तर आपण समोरच्याला #story #nojotophoto

read more
 #मैत्रीच्या_पलीकडे_आणि_प्रेमाच्या_अलीकडे...
 
काही नाती आयुष्यात व्यक्त करता येत नाही. कारण ती आपल्यालाच नीट समजलेली नसतात तर आपण समोरच्याला

sandy

गोदी - 12-13 वर्षांचा इवलासा जीव.. सकाळी लवकरच ऊठून तिने तिची नित्याची कामे सुरु केली. सतरा ठिकाणी फाटलेली तिची ती वाकळ अठरा विश्वे दारिद्र #story #nojotophoto

read more
 गोदी - 12-13 वर्षांचा इवलासा जीव.. सकाळी लवकरच ऊठून तिने तिची नित्याची कामे सुरु केली. सतरा ठिकाणी फाटलेली तिची ती  वाकळ अठरा विश्वे दारिद्र
loader
Home
Explore
Events
Notification
Profile