Nojoto: Largest Storytelling Platform

New पाहिलं तुला मन माझं उरलं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पाहिलं तुला मन माझं उरलं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाहिलं तुला मन माझं उरलं.

    LatestPopularVideo

Sachin Narkar

माझं पाहिलं प्रेम

read more
माझ्या प्रेमाचे पहिले पत्र 
तिने उराशी कवठाळलेले 
मी नसतानाही माझ्या 
आठवणींचे वादळ 
तिच्या डोळ्यात साठलेले !!

स्वच्छंदी 💞 माझं पाहिलं प्रेम

sb wadewale

तुला जाताना पाहिलं तेव्हा

read more

दिपक किरणबाई दत्तात्रय बैसाणे

तुला आनंदात पाहणं माझं प्रेम आहे तुला हासताना पाहणं माझं स्वप्न आहे तुला प्रेम देणं माझं कर्तव्य आहे तुला सुखात ठेवणं माझं स्वप्नं आहे #nojotophoto

read more
 तुला आनंदात पाहणं माझं प्रेम आहे 
तुला हासताना पाहणं माझं स्वप्न आहे
तुला प्रेम देणं माझं कर्तव्य आहे 
तुला सुखात ठेवणं माझं स्वप्नं आहे

Shivam Sapdhare

माझं मन

read more
"कधी कधी प्रेमाची नाती खुप निराळी वाटायला लागतात ...
कोण जाणे ही त्यांची स्वाभाविक वृत्ती असते की ...!
आपल्या नजरेवर लावलेली पट्टी
मन तरी मानत नाहीं आपल्या व्यक्तीविना राहत नाही चालूच असतो हा विचार वारा
आपुलकी आणि काळजी चा हा खेळ सारा न संपणारा हा मेळ सारा.. माझं मन

pankaj 1 4 3 2

माझं मन #ManAurManzil

read more
मन और मंज़िल माझे मन.....                                       मनात घर करून गेलेली व्यक्ती कधिच विसरता येत नाही..घर छोटे असले तरी चालेल पण मन मात्र मोठे असलं पाहिजे

©जय बजरंग माझं मन

#ManAurManzil

Sachin Nimbarte

माझं मन #ShiningInDark #poem

read more
माझं मन.

    तू आली की मी भारावून जातो तू आली की तुझ्यातच रमून जातो.तू हसते तर तुझ्या हसण्यामधे गुंगून जातो . तुझ्याकडे बघतो तर स्वतमधे गुंतून जातो ..... तू आली तुझ्यामधेच भारावून जातो . तू बघते तर तुझ्या डोळ्यांमध्ये च सामावून जातो ... तुझ्या गलावरच हसू नकळत माझ्या मनात जागा करून टिपून बसतो .... तुझे ओठ नकळत माझ्या हृदयाला 
खूप काही सांगून जातात . माझं मन

#ShiningInDark

mk...... minu Karnik

माझं मन.. #mk..

read more
कधी कधी काहीतरी कळेनासे होते माझं मन तुझ्यात सहजपणे गुंथून जाते..  #NojotoQuote माझं मन.. 
#mk..

प्रसन्नजीत

मन माझं विचार मांडत...! #Quote

read more
प्रसन्नवाणी

कधी कधी माणसांनी डोळयातून नही तर 
शब्दातून तरी व्यक्त व्हायलाच लागतं कारण
 कोणाला डोळ्यांची भाषा कळते 
तर कोणाला शब्दांची गरज असते
 आणि हे दोन्ही काळ ,वेळ आणि परिस्थिती 
यावर अवलंबून असते.
      -प्रसन्नजीत
(प्रसन्न पद्मजा-प्रमोद कानेगावकर) मन माझं विचार मांडत...!

Krunal jadhav

मी आणि माझं मन💖

read more

Paddy Powar

वेडं आहे ग मन माझं.....

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile