Nojoto: Largest Storytelling Platform

New येईल दिवस तुझा रे माणसा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about येईल दिवस तुझा रे माणसा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, येईल दिवस तुझा रे माणसा.

Stories related to येईल दिवस तुझा रे माणसा

    LatestPopularVideo

sandip kanade

जग रे जग रे माणसा, तु माणसासारखा. #SorrowFeelings

read more

Mission for Passion to change to INDIA

जाग मराठी जाग रे तुझा रक्तात आहे आग रे... - संतोष #Morning

read more
मराठी कविता : जाग मराठी जाग रे…
लेखक : संतोष राठौर 
रजिस्टर क्रमांक (32895)

जाग मराठी जाग रे……2
तुझ्या रक्तात आहे आग रे…

जिजाऊ चा बाळा, तुझ्या रक्तात आहे ज्वाळा 
सिम्हाचा तोंडात हात टाकूनी, मोजल्या त्याचा दहाडा 
जिजाऊ चा बाळा, शत्रू चा काळा 
तुझ्या मुळेच हे हिंदवी स्वराज्य आज रे….
जाग मराठी जाग रे……2
तुझ्या रक्तात आहे आग रे…

महाराष्ट्रा ची माटी, बलिदानाची माटी
सहस्रो बलिदाना चा, हाँ इतिहास तुझ्या पाठी
महाराष्ट्रा ची माटी, संतांची इथे दाटी
जाग ऊठ घड नवा इतिहास रे….
जाग मराठी जाग रे……2
तुझ्या रक्तात आहे आग रे…

बूँद- बूँद रक्ताने, एक एक श्वासांने
काळावर विजयी हो,  तुझ्या सामर्थ्याने
बूँद- बूँद रक्ताने, सिम्हाचा गर्जाने
गर्जूनी कर आगाज रे….
जाग मराठी जाग रे……2
तुझ्या रक्तात आहे आग रे…
            जय शिवराय
      जय महाराष्ट्र

©Mission for Passion to change to INDIA जाग मराठी जाग रे तुझा रक्तात आहे आग रे...
- संतोष 
#Morning

रामकिशन केकाण

माणसा.... #Shayari

read more

Landge Suresh

हलकट माणसा...... #विनोदी

read more

Sangeeta Kalbhor

#Hope उन्हाच्या झळा या लागता नकोच करु त्रागा त्रागा इतके सुंदर आयुष्य असता का समजतोस रे अभागा श्वास जोवरी चालू तुझा तू तुझा रे रखवाला अविचा #शायरी

read more

हृदयारविंद

जा माणसा लढा दे... #poem #nojotophoto

read more
 जा माणसा लढा दे...

RJ कैलास नाईक

माणसा माणसातील हरवली माणुसकी ....

read more
 माणसा माणसातील हरवली माणुसकी ....

अल्पेश सोलकर

मला तुझा झुमका होता आल तर.. तुझ्या जवळ राहता येईल या हेतूने नव्हे....तर तुझ्या सुंदरतेत मलाही मिसळता येईल म्हणून Alpesh Solkar #jhumka jhu #ती #jhumkalove

read more
मला तुझा ' झुमका ' होता आल तर..
तुझ्या जवळ राहता येईल या हेतूने नव्हे.....तर
तुझ्या सुंदरतेत मलाही मिसळता येईल म्हणून मला तुझा झुमका होता आल तर..
तुझ्या जवळ राहता येईल या हेतूने नव्हे....तर
तुझ्या सुंदरतेत मलाही मिसळता येईल म्हणून
Alpesh Solkar 
#jhumka #jhu

Harsh

#मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल.

read more
" मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन "

पुन्हा पुन्हा येण्याच्या नादात पीक खराब झालं, 
    हाताजवळ आलेले पद निघून  गेलं. 
'अति तिथे माती', यांना लागू झाली म्हण. 
   नाव खराब झालं, असुदे कितीही धन.

पक्ष बदलून वाटलं यांना, झालो आम्ही 'हिरो', 
 निकालानंतर भेटला हातात, फक्त नि फक्त झिरो.
काहीकांना वाटले, आम्हीच राजकारणातील राजे, 
    यांच्याच दारात वाजले, दुसऱ्यांचे बेंडबाजे. 

अपेक्षेपेक्षा वेगळे आले, निकालानंतर आकडे, 
    तेव्हापासून झालेत हे आपापसांत वाकडे. 
सुटली नाही यांच्यात मंत्रिपदाची कटकट 
     लागू झाली राज्यात आता 'राष्टपती राजवट'. 

5 वर्षाचा कारभार सांभाळणे, होत नाही धड. 
      50 वर्षात बांधले महाराज्यांनी 111 गड? 
पुन्हा पुन्हा महाराज तुम्हीच जन्माला यावे, 
     स्वराज्याचे सुराज्य तुम्हीच निर्माण करावे. 

                                     हर्षल दतात्रय चौधरी #मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल.

शुभम दि. कांबळे

#विरह तुझा

read more
तुझ्या  जाण्यानं आयुष्यात अंधार होईल माझ्या,
पण त्यातूनही वाट काढत,
धडपडत स्वतःला सावरत,
तुझ्या बरोबर पाहिलेल्या स्वप्नांना,

गवसणी घालण्याचा प्रयत्न करणार आहे मी,
कारण,
अर्धवट काम करण्याची सवय तुझी असेल माझी,
नाही...
 फरक एवढाच असेल की तुझी जागा,
घेणारी दुसरी कोणी तरी असेल..

- शुभम दिपक कांबळे #विरह तुझा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile