Nojoto: Largest Storytelling Platform

New गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो.

Stories related to गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो

    LatestPopularVideo

Vaibhav Thakre

माझ्या विषयाचे नाव आहे गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी

read more

Gopikisan S Raut

गर्दीत माणसांच्या माणूस जात नाही please Follow #marathi Internet Jockey Payal Singh Shreya Shukla❣ Gita Choudhary Alka Gupta

read more
 गर्दीत माणसांच्या माणूस जात नाही
please Follow 
#marathi Internet Jockey Payal Singh Shreya Shukla❣ Gita Choudhary Alka Gupta

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो.. #गर्दी1. #गर्दी चला तर मग लिहूया. लिही #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो,
सर्वत्र जरी नसला तरी कुठे कुठे नक्कीच दिसतो,
गर्दीत चालताना लागला धक्का,माफी मागणारा माणूस मी बघतो,
तर उलट सॉरी ने काय ? बोलत भांडायला उठणारा माणूस ही बघतो.
गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो.
झाला जरी काही अपघात,देवासारखा धावून येणारा माणूस मी बघतो,
तर कोण ह्या भानगडीत पडेल असे बोलून अंग काढुन घेणारा माणूसही मी बघतो.
कुठे इतरांच्या सुखासाठी स्वतः दुःख भोगणारा माणूस मी बघतो,
तर कुठे स्वतःच्या सुखासाठी कुणालाही दुःख देणारा माणूस ही मी बघतो.
गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो,
माणसांच्या ह्या गर्दीत कुठे माणुसकी जपणाऱ्यांनाही मी बघतोय,
तर कुठे स्वार्थ साधून माणुसकी विकणाऱ्यांना ही बघतोय.
पाहतो सर्वत्र माणसांच्या ह्या गर्दीत,नजरेसमोर हेच दृश्य बघतो,
ह्या आशा दृश्यांमधेच गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो..
#गर्दी1.  #गर्दी
चला तर मग लिहूया. 
लिही

Dharmendra Gopatwar

#Flute कोडे जीवनाचे ,सुटता सुटत नाही , माणसांच्या गर्दीत आपला कुणी भासत नाही... #जीवनअनुभव

read more

vishnu thore

माणसांच्या भुईतून #nojotophoto

read more
 माणसांच्या भुईतून

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या लेखक हो आताचा विषय आहे गर्दीतल्या माणसातला माणुस मी शोधतो... ह्या विषयावर काही शब्दकोडे तुम्ही लिहु शकता. किंवा कविता करु शकता. ह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
सर्वत्र जरी नसला तरी कुठे कुठे नक्कीच दिसतो,
गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो.
चालता गर्दीत लागला धक्का,माफी मागणारा माणूस मी बघतो,
तर उलट सॉरी ने काय ? बोलत भांडायला उठणारा माणूस ही बघतो.
झाला जरी काही अपघात,देवासारखा धावून येणारा माणूस मी बघतो,
तर कोण ह्या भानगडीत पडेल असे बोलून अंग काढुन घेणारा माणूसही मी बघतो.
पाहतो सर्वत्र माणसांच्या गर्दीत,नजरेसमोर हेच दृश्य बघतो,
ह्या आशा दृश्यांमधेच गर्दीतल्या माणसातला माणूस मी शोधतो. शुभ संध्या लेखक हो
आताचा विषय आहे
गर्दीतल्या माणसातला माणुस मी शोधतो...
ह्या विषयावर काही शब्दकोडे तुम्ही लिहु शकता.
किंवा कविता करु शकता.
ह

अल्पेश सोलकर

Aa ' rey' तुला काटला तर सगळ्यांची सोय होणार.... लाल माणसांच्या गर्दीत फक्त हिरवा मरणार.... © अल्पेश सोलकर #आरे_कॉलोनी #महाराष्ट्र #मुंबई #वृक्षतोड

read more
Aa ' rey' तुला काटला तर
सगळ्यांची सोय होणार....
लाल माणसांच्या गर्दीत
फक्त हिरवा मरणार.... Aa ' rey' तुला काटला तर
सगळ्यांची सोय होणार....
लाल माणसांच्या गर्दीत
फक्त हिरवा मरणार....
© अल्पेश सोलकर


#आरे_कॉलोनी

Gaurav Pramod Deshpande

कृष्ण शोधतो..... #Krishna #मराठीकविता

read more
कलयुगातला कृष्ण शोधतो ,
                 भरकटलेला अर्जुन मी!
नात्यांच्या बंधात गुंतलो ,
                कर्तव्यला चुकलो मी!

     आयुष्य पटावर सर्व हारलो!
               शून्य झालेला युधिष्ठिर मी ! 
      धर्म पथावर पुन्हा चालण्या,
              कलयूगातला कृष्ण शोधतो!

    कलयुगातला कृष्ण शोधते,
              अपमानित द्रोपदी मी!
   पुत्र मोहात बलिदानित!
               गमावून बसली अस्तित्व मी!

     कलयुगातला कृष्ण शोधतो,
                दुर्लक्षित कर्ण मी!
       जाती- पातीच्या मोहात अडकलो!
               अधिकारा पासून वंचित मी!
       
  
                 
                           # गौरव कृष्ण शोधतो.....

#Krishna

Ananta Thamke

स्मशान शोधतो मी...

read more

Santosh Jangam

#WoRasta कविता "शोधतो खुणा” #मराठीकविता

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile