Nojoto: Largest Storytelling Platform

New बोलताना अडखळणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बोलताना अडखळणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बोलताना अडखळणे.

    PopularLatestVideo

Krishna

#Emotional ज्या व्यक्तीशी बोलताना, दहा वेळा BYE बोलल्यानंतर ही, तुम्हाला कॉल Cut करू वाटत नसेल, तेव्हा समजून जा कि, तुम्ही त्या व्यक्तीच्या #Love

read more
mute video

Sarita Prashant Gokhale

#SunSet वृत्त:- स्त्रग्विणी लगावली:- गालगा,गालगा,गालगा,गालगा सौख्य ताटातले घेतले मी कुठे दु:ख दैवातले टाळले मी कुठे #मराठीशायरी

read more
mute video

डॉक्टर के अल्फाज

#Shiva&Isha चालती पावलं कधी कधी अचानक थांबतात, बोलताना तुझ्याशी कधी कधी शब्दही शांत होतात... अनंत कौसाले #मराठीसस्पेन्स

read more
mute video

Madhumati Kinikar

madhukinikar yqtaai yqmarathi सायकलच्या पॅडलवर हळुवार पाय मारत सिद्धार्थ गावाजवळ पोहोचला. सांजवेळीच्या सोनेरी पिवळ्या किरणांनी धरणीमाता

read more
Caption मध्ये कादंबरीतील काही क्षण वाचा.  #madhukinikar #yqtaai #yqmarathi  
सायकलच्या पॅडलवर हळुवार पाय मारत सिद्धार्थ गावाजवळ पोहोचला. सांजवेळीच्या सोनेरी पिवळ्या किरणांनी धरणीमाता

Madhumati Kinikar

विषय खंत... खंत१ collab yqtaai Collaborating with YourQuote Taai                      कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

read more
Caption मध्ये पहा  विषय
खंत...
#खंत१
#collab #yqtaai 
Collaborating with YourQuote Taai

                     कडाक्याची थंडी पडली होती. अगदी ओठावर ओठ आपटावे अश

Prerana Jalgaonkar

आईच्या गर्भात मायेचा अंकुर रुजणं... "मी बाबा होणार" म्हणून बाबा तुझं आनंदात भिजणं... आईचे डोहाळे पुरवणं... डोहाळे जेवणात "बर्फी" आल्यावर एक

read more
कविता (👇) आईच्या गर्भात मायेचा अंकुर रुजणं...
"मी बाबा होणार" म्हणून
बाबा तुझं आनंदात भिजणं...

आईचे डोहाळे पुरवणं...
डोहाळे जेवणात "बर्फी"
आल्यावर एक

Prerana Jalgaonkar

आईच्या गर्भात मायेचा अंकुर रुजणं... "मी बाबा होणार" म्हणून बाबा तुझं आनंदात भिजणं... आईचे डोहाळे पुरवणं... डोहाळे जेवणात "बर्फी" आल्यावर एक

read more
कविता (👇) आईच्या गर्भात मायेचा अंकुर रुजणं...
"मी बाबा होणार" म्हणून
बाबा तुझं आनंदात भिजणं...

आईचे डोहाळे पुरवणं...
डोहाळे जेवणात "बर्फी"
आल्यावर एक

Secret Quotes

खरी तर तुम्हाला गरज नव्हती उगाच नशिबा खाली नशिबाला दोषी करत तुम्ही दूर केलं, नशिबाने नाही, तुम्ही बाकीच्या व्यक्तीच्या ख़ुशी बघितली पण माझी

read more
शांत राहून जर तुम्हाला काही हक्क भेटत असतील
तर शांत राहा, पण तुम्ही तुमचे हक्क आणि
विश्वास गमावत असेल तर त्या शांत राहण्याचा
काय उपयोग, 
म्हणे बोलणं सोपं असत खरं आहेत पण काय
चालले याचा भान असला पाहिजे थोडा, 
जे घडत त्याचे परिणाम माहित असून पण जगणं
हे प्रेम नाही नाही त्या लोकांवर विश्वास जर सगळं
काही विचार करून करत असतील, तर मला
दूर करण पण जाणून बुजून केलं असेल मग,
बोलण पण जमलं पाहिजे बाहेर च्या लोकां समोर
तर कोणी बोलेल पण स्वतःच्या हक्का साठी
स्वतःच्या घरात समजावून सांगणं सोपं असत का,
आणि स्वतः वर सगळ्या चुका ओढण सोपं असत
ना, काय अशीच जीभ उचलून टाळूला नाही लागत,
बोलणारा देहच समजून नाही सांगू शकत तो जे
बोलतो ते काळजावर दगड ठेवून बोलत असेल,
त्याचा जीव तेवढाच तुटत असेल तो चुकत असेल
कुठे पण कशासाठी, आणि तुम्ही काय करताय
हे पण जरा लक्षात घ्या की कधी आता तुम्ही
पहिल्या सारखे नाही दिसत तर खरं आहेत झालाय 
बदल खूप त्या मनात पण विचारात पण आणि त्या
माणसात पण हे जर दिसतंय तर किती विश्वास
ठेवायचा अजून त्या जीवावर त्या जगण्यावर अजून
त्या नशिबावर,  खरी तर तुम्हाला गरज नव्हती उगाच नशिबा खाली
नशिबाला दोषी करत तुम्ही दूर केलं, नशिबाने नाही,
तुम्ही बाकीच्या व्यक्तीच्या ख़ुशी बघितली पण माझी

अल्पेश सोलकर

हवं तर करा कारागृह मोकळी सगळी जो पळणारच नाही असा ' बंदिवान ' शोधू.. शब्दातही मिळेल मोती एकदा थेट मनाला भिडणारे ' लिखाण ' शोधू... जिवंत दु #writing #writer #yqmarathi #marathiquotes #yqlife #alpeshsolkar

read more
हवं तर करा, कारागृह मोकळी सगळी
जो पळणारच नाही असा ' बंदिवान ' शोधू..

शब्दातही मिळेल मोती एकदा 
थेट मनाला भिडणारे ' लिखाण ' शोधू...

जिवंत दुनिया जळते एकमेकांवर
मृतदेहांना जाळायला ' स्मशान ' शोधू..

अडखळते जीभ गर्दी समोर बोलताना
जे ऐकून घेतील असेच ' कान ' शोधू..
 हवं तर करा कारागृह मोकळी सगळी
जो पळणारच नाही असा ' बंदिवान ' शोधू..

शब्दातही मिळेल मोती एकदा 
थेट मनाला भिडणारे ' लिखाण ' शोधू...

जिवंत दु

yogesh atmaram ambawale

हल्ली बऱ्याच ठिकाणी खूप घाणेरडी,गलिच्छ,किळसवाणी अशी भाषा ऐकायला मिळते.. #yqmarathiquotes #मराठीलेखणी #माझेविचार #गलिच्छ #किळसवाणी फालतू_बात #yqtaai #फालतू_बातें

read more
फालतू बोलणे...

किती गलिच्छ बोलणे ह्यांचे,आणि किती घाणेरडी भाषा,
विचारांची पायरी घसरत चाललीय ह्यांची,कुठेही ह्यांचा तमाशा.
चालताना,फिरताना किंवा चौकात कुठेही उभे असताना,
बेफिकिर मुले हल्लीची,काहीच वाटत नाही ह्यांना घाणेरडी भाषा वापरताना.
रिक्षात असो किंवा बसमध्ये,किंवा असोत कुठल्याही दुचाकी वाहनावर,
मोठ्या मोठ्याने इतके घाणेरडे शब्द वापरतात,जीभ नसते ह्यांची थाऱ्यावर.
छान सुंदर नाव ठेवलेले असतात आई-वडिलांनी, आपल्या ह्या मुलांची,
पण हे पोरं जेव्हा जमा होतात,सत्यानाश करतात त्यांच्या नावाची.
ऐकायलाही खूप घाणेरडे वाटते,असे एकमेकांना हल्ली हाक मारतात,
बोलताना एकमेकांशी,प्रत्येक शब्दात आई-वडिलांची आठवण काढतात.
कुठल्या शहरात,कोण पोरं कसे वागतात,हे काय मला माहित नाही,
पण आमच्या शहरातील भाषा ऐकून,कानावर हात ठेवल्याशिवाय राहणार नाही
आई-वडिलांची आठवण तर असतेच ह्यांना एकमेकांशी बोलताना,
पण शरीरावरील कुठले अंग ही सोडत नाहीत, एकमेकांना हाक मारताना.
अभिमान असतो प्रत्येकाला आपल्या शहराचा,पण मला लाज वाटते,
शेवटी सत्य ते सत्य,काहीही झाले तरी स्वीकार करावेच लागते.
तसे अभिमानास्पद कित्येक गोष्टी आहेत माझ्या शहरात,ज्या अभिमानाचा भाग आहे,
पण अशा गलिच्छ,घाणेरड्या भाषा बोलणाऱ्या लोकांचाच मला राग आहे. हल्ली बऱ्याच ठिकाणी खूप घाणेरडी,गलिच्छ,किळसवाणी अशी भाषा ऐकायला मिळते..
#yqmarathiquotes #मराठीलेखणी #माझेविचार #गलिच्छ #किळसवाणी #फालतू_बात
loader
Home
Explore
Events
Notification
Profile