Nojoto: Largest Storytelling Platform

New महागडा याला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about महागडा याला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, महागडा याला.

    LatestPopularVideo

✍️Sushil Kedare

#याला प्रेम नाही तर काय म्हणावं.......

read more
💏याला प्रेम नाही तर काय म्हणावं. ...........💏

जेव्हा हृदयाचा होतो हृदयाशी संवाद,
घालावा वाटतो स्वतःशीच वाद,❤️

जेव्हा मनातून येतो वेगळाच आवाज,
हृदयाच्या ठोक्यावरही करतोय नकळत कोणीतरी राज,❤️

जवळ नसतानाही त्या व्यक्तीचा सतत का होतो भास,
हवा-हवासा का वाटतो सुशिल नेहमी त्याचाच सहवास,❤️

सतत अस का वाटतं की स्व:तालाही विसरून त्याच्यातच हरवून जावं,
याला प्रेम नाही तर काय म्हणावं......❤️❤️❤️ #याला प्रेम नाही तर काय म्हणावं.......

Madhuri Chavan

याला जीवन ऐसे नावमराठीकवितामराठीविचारमराठी

read more

Supriya Yewale

#Dream तर याला वासना म्हणतात प्रेम म्हणत नाही याला प्रेम हे हक्काचं लग्नानंतरही होऊ शकतं💯💯💯🤞 #मराठीविचार

read more

gavthi jokes

याला म्हणतात बदला घेणे 😎😝😂 memes😂 #followus #funnymemes #Comedy #nojato #कॉमेडी

read more

KoKaN Cha vIsHaL

~*༺"✌🏻😎💯"༻*~ ~*_ मला शांत रहायला आवडत🙏🏻 याला, माझी👿 कमजोरी नका समजू....🤬*~ #भयकथा

read more

Nagesh munde MN creation

corrupt officer कस करावं यांचं माझ्या एका कामाला 12000 रुपय मागत आहे हा officer याला काय करावं कशी सिक्षा द्यावी

read more
चारी बाजूनी उठले रान

सुन्न झाले आमचे कान

शरमेने झुकते मान

असली जरी गोष्ट सान

भ्रष्टाचाराची उबग महान


पैश्याची मोठी तहान

गावे कसे सत्याचे गान

उठले चोहो बाजूनी मतलबी रान

काँग्रेस बीज पसरले फार

राष्ट्रास वादी प्रतिवादी दोनचार

तेही पडले गप्प गार

बीजाचा मोठा मनास खार


सुपीकाचे झाले नापीक

नांगरटी करून पाहिले एकवार

तरी उगवे स्वार्थी बिंब मागे

पाहता पुढे आदर्श प्रतीवार

आपणच आपले कर्णधार

करू चला पुन्हा निर्धार


आता नको माघार

धरू सत्याचा आधार

असला जरी दुर्धर आजार

अन नापाक शेजार

करू साऱ्यांना बेजार

घालुनी देशभक्तीचा जागर पुन्हा एकवार....!!!

©Nagesh munde MN creation corrupt officer कस करावं यांचं माझ्या एका कामाला 12000 रुपय मागत आहे हा officer 
 याला काय करावं कशी सिक्षा द्यावी

Supriya Yewale

मी बनवलेले सोंग आहे कम्पोज pn मी दिलेय तर जास्तीत जास्त सगळीकडे पाठवा आणि कसे ahe mala msg करा ज्याला कोणाला याला आवडले ahe #मराठीशायरी

read more

Shailesh Hindlekar

आज गणेश चतुर्थी, आजही अनेक लोक संध्याकाळी घराबाहेर पडत नाहीत, आभाळाकडे पहात नाहीत..का? तर आज चंद्र पाहू नये, अशी एक प्रथा आहे पूर्वीपासून. #poem #nojotophoto

read more
 आज गणेश चतुर्थी, आजही अनेक लोक संध्याकाळी घराबाहेर पडत नाहीत, आभाळाकडे पहात नाहीत..का? तर आज चंद्र पाहू नये, अशी एक प्रथा आहे पूर्वीपासून.

sandy

*भाऊबीज -------!!* *गेली पुनवेची रात* *आली भरात ग तीज* *चंद्र झोपडीत माझ्या* *ओवाळते भाऊबीज* *गोल गोल तबकात* #poem #nojotophoto

read more
 *भाऊबीज -------!!*

*गेली पुनवेची रात*
*आली भरात ग तीज*
*चंद्र झोपडीत माझ्या*
*ओवाळते भाऊबीज*

*गोल गोल तबकात*

Sangeeta Kalbhor

#mohabbat प्रेम म्हणतात.. दाखवशील का मला ती रम्य पहाट खुज्या भावनांची जिथे नसेल गर्दी दाट एक श्वास तुझा अन् एक श्वास माझा #शायरी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile