Nojoto: Largest Storytelling Platform

New ठेवून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ठेवून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ठेवून.

    LatestPopularVideo

Amar Hajare patil

स्वाभिमान गहाण ठेवून जगायचं नाही #pyaarimaa #Knowledge

read more

pooja bhagwat

पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा... #poem

read more

kavee...

तक्रारी असल्या तरी त्या आपल्यापुरता ठेवून जगावं...

read more
तक्रार

लिहायचे खूप आहे
लिहिण्यासारखे काही नाही
आठवणी ही खूप आहेत
पण सांगण्यासारखे काही नाही...

जग आले जवळ माझ्या 
पण आपलं कोणी वाटत नाही
गर्दी खूप दिसते 
पण माणूस कोणी भेटत नाही

जग सुंदर दिसते
पण चेहरा नीट कळत नाही
भास खूप होतात
पण खरं काही कळत नाही

आसपास सगळेच होते
पण जवळच कोणी वाटलाच नाही
लोकांना मित्र कसे भेटतात
माझी सावलीही रात्री टिकत नाही

खूप झाले लिहून
वाचणार तर कोणीच नाही
तक्रारी कशाला मांडायच्या?
ऐकणार तर कोणीच नाही... तक्रारी असल्या तरी त्या आपल्यापुरता ठेवून जगावं...

Secret Quotes

स्टेटस ठेवून नाही तर स्टेटस बनुन दाखवा स्वतः च्या हिम्मतीवर मोठे होयला शिका, कष्टाणे यातच खेळत राहतील तर फक्त स्टेटस च दिसेल, स्वतःचा स्टेटस

read more
कुणाचा स्टेटस ठेवणं जमतच नाही,
रोज रोज स्टेटस ठेवून काय भेटत
बस स्वतःची लायकी काढून घेणं,
तुम्हाला नाही वाटत तुम्ही कुणाच वाटोळ
करताय म्हणून, या वर पण खूप उत्तर आहेत,
पण सांगायला वेळ नाही एवढा,
हो जग निंदा करत नसेल फरक पडत मलाही
नाही पडत पण सरळ विचार केला कधी,
या समाजात जगायचं आहेत, तुम्हाला
नसेल तरीही काही घेणं देणं पण बाकी
भरपूर असे ही नाती असतात ना त्या वरती
याचा परिणाम होत असतो,
जास्त स्वतःला शहाण नका समजू काहीच
नाहीये अनुभव तुम्हाला बस तुम्ही या
दिखावा बघून पुढे चालत आहात, 
कितीही हुशार असेल तर हा तुमचा गैरसमज
आहेत, तुम्ही कधीच आई बापाची जागा नाही
घेऊ शकत, नाही अनुभव तेवढा. स्टेटस ठेवून नाही तर स्टेटस बनुन दाखवा
स्वतः च्या हिम्मतीवर मोठे होयला शिका,
कष्टाणे यातच खेळत राहतील तर फक्त
स्टेटस च दिसेल, स्वतःचा स्टेटस

अल्पेश सोलकर

कुठून तरी येऊन पाऊस इथला होऊन जातो.. वीज चमकून.. गारा फेकतो..भिजवतो आठवणी मात्र ठेवून जातो.. © अल्पेश सोलकर #alpeshsolkar #yqtaai

read more
कुठून तरी येऊन
पाऊस इथला होऊन जातो..
वीज चमकून.. गारा फेकतो..भिजवतो
आठवणी मात्र ठेवून जातो.. कुठून तरी येऊन
पाऊस इथला होऊन जातो..
वीज चमकून.. गारा फेकतो..भिजवतो
आठवणी मात्र ठेवून जातो..
© अल्पेश सोलकर
#alpeshsolkar #yqtaai

_VS_love_poetry.

वाटुन हृदय तिने आपले, चार चौघात स्वताला पाळलेच आहे. अन् ठेवून मजला ही धोक्यात, प्रेमात जिवंत जाळलेच आहे. - vs love nojoto #Love #Talk

read more
वाटुन हृदय तिने आपले,
चार चौघात स्वताला पाळलेच आहे.
अन् ठेवून मजला ही धोक्यात,
प्रेमाला जिवंत जाळलेच आहे. 
VS_love_poetry वाटुन हृदय तिने आपले,
चार चौघात स्वताला पाळलेच आहे.
अन् ठेवून मजला ही धोक्यात,
प्रेमात जिवंत जाळलेच आहे. 
- vs love 
#nojoto #love

अल्पेश सोलकर

मी ऐकवतो चारोळी तेव्हा लक्ष ठेवून ऐकतेस ना.. खरं सांग..हे माझ्यासाठी लिहिलं असेल असे अंदाज बांधतेस ना..! © अल्पेश सोलकर #yqtaai marathiquot #followme #मराठी #yqmarathi #marathiquotes #alpeshsolkar

read more
मी ऐकवतो चारोळी तेव्हा
लक्ष ठेवून ऐकतेस ना..!
खरं सांग..हे माझ्यासाठी लिहिलं असेल
असे अंदाज बांधतेस ना..!
 मी ऐकवतो चारोळी तेव्हा
लक्ष ठेवून ऐकतेस ना..
खरं सांग..हे माझ्यासाठी लिहिलं असेल
असे अंदाज बांधतेस ना..!
© अल्पेश सोलकर
#yqtaai #marathiquot

sandy

एकटच बसायला आवडत... मन शांत ठेवून, आठवणींच्या विश्वात रमायला आवडत... कधी कधी हसायला, तर कधी कधी रडायला आवडत... अन कवितांच्या शब्दात, फक्त तु #story #nojotophoto

read more
 एकटच बसायला आवडत...
मन शांत ठेवून,
आठवणींच्या विश्वात रमायला आवडत...
कधी कधी हसायला,
तर कधी कधी रडायला आवडत...
अन कवितांच्या शब्दात,
फक्त तु

Rahul Ingale Patil

शरदात उगवला रुपेरी चंद्र डोळ्यात चांदणी ठेवूनी गेला. कळीतूनी उमलूनी गुलाब फुलला बहरुनी गाली रंग खुलवला. #चारोळी क्र : 639 #marathi_charoli #कविता #लेखक #मराठी #मराठीकविता #मराठीलेखणी

read more
शरदात उगवला रुपेरी चंद्र
डोळ्यात चांदणी  ठेवूनी गेला.
कळीतूनी उमलूनी गुलाब फुलला
बहरुनी गाली रंग खुलवला.

©Rahul Ingale Patil शरदात उगवला रुपेरी चंद्र
डोळ्यात चांदणी  ठेवूनी गेला.
कळीतूनी उमलूनी गुलाब फुलला
बहरुनी गाली रंग खुलवला.

#चारोळी क्र : 639
#marathi_charoli

अल्पेश सोलकर

तुझी हनुवटी ते कपाळ असा माझा प्रवास होता... तुझ्या ओठांवर ओठ ठेवून मला तंबू बांधायचा होता.. तुझ्या गालांसारख्या पठारावर खळी शोधण्याचा बेत ह #yourquote #ती #yqtaai #alpeshsolkar #माझाप्रवास

read more
तुझी हनुवटी ते कपाळ
असा माझा प्रवास होता...
तुझ्या ओठांवर ओठ ठेवून
मला तंबू बांधायचा होता..

तुझ्या गालांसारख्या पठारावर
खळी शोधण्याचा बेत होता..
तुझी हनुवटी ते कपाळ
असा माझा प्रवास होता...  तुझी हनुवटी ते कपाळ
असा माझा प्रवास होता...
तुझ्या ओठांवर ओठ ठेवून
मला तंबू बांधायचा होता..

तुझ्या गालांसारख्या पठारावर
खळी शोधण्याचा बेत ह
loader
Home
Explore
Events
Notification
Profile