Find the Latest Status about उडत उडत ऐकलेले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उडत उडत ऐकलेले.
Shiva Karad
हेटाळतोस एवढे कशाला तिला वेड्या तुझीच असते कि बघ बहुदा तुझ्याकडे आल्यावर #उडत गेली ती ©Shiva Karad #उडत गेली ती
govind bundelkhandi
आसमान मां उडत परिन्दा गीत गजल सब गावत है ठौर नहीं प्राणी तेरा मेरे जैसा उड़ उड़ यही सिखावत है चुन चुन तिनका बना घोसला आपन संसार बसावत है खुद ही अप ने जायेन का खुल के उड़ब बतावत है कोई किसी का नहीं परिन्दा उड़ उड़ यही सिखावत है आसमान मां उडत परिन्दा गीत गजल सब गावत है आसमान मां उडत परिन्दा
SP
असे वाटते उडत राहावे उडताना मला कोनिणा पहावे त्या टीव्हीतल्या डोरेमोन सारख उडून सारे शहर फिरावे.... असं वाटते उडत राहावे फुलपाखरू होऊन बाग फिरावे त्याचे काही रंग घेऊन जीवनही रंगून जावे.... असे वाटते उडत रहावे पाखरू होऊन रान फिरावे पाहता सौंदर्य वनाचे मन गहिवरून यावे.... असे वाटते उडत रहावे सारंग होऊन जग फिरावे पाहता साऱ्या डोंगर दऱ्या छोटे छोटे ते क्षण टिपावे असे वाटते उडत राहावे उडताना मला कोनिणा पहावे.... असे वाटते उडत राहावे उडताना मला कोनिणा पहावे..... लहान असताना लीहलेली एक कविता....आवडली तर नक्की सांगा.....😉
रवि फलटणकर
#फुलपाखरू..🦋🦋 कधी वाटत फुलपाखरू व्हावं सुदंर दिसणार, मन मोकळेपणन आकाशात उडत राहणार... राना_वनात मन मोकळेपणानं बागडणार, निसर्गाच्या सानिध्या
Devanand Jadhav
चारोळी २१/८... डबकात आदळत वाहते नदीची धार फेसाळून उडताती जसे दुग्धाचे तुषार ✍🏻© •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav डोंगरात उगम पावलेली नदी वाट शोधत शोधत मार्ग आक्रमात असते. ठिकठिकाणी वळसे घेत घेत, उंचावरून खाली झेपावते. आणि खडकाळ डबकात तिची धर अदालत असते.
Devanand Jadhav
चारोळी २१/८... डबकात आदळत वाहते नदीची धार फेसाळून उडताती जसे दुग्धाचे तुषार ✍🏻© •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav डोंगरात उगम पावलेली नदी वाट शोधत शोधत मार्ग आक्रमात असते. ठिकठिकाणी वळसे घेत घेत, उंचावरून खाली झेपावते. आणि खडकाळ डबकात तिची धर अदालत असते.
Vinod Umratkar
मला पंख असते तर, तुला भेटायला आलो असतो ना उडत। आणि तू कधी म्हणू शकली नसती सखे,मला "जा म्हणून उडत"। 😁😁😁😁😁😁😁 माफ करा, आपल्या नावातच विनोद आहे😁😁😁 म्हणून तर हे असे आहे 👇👇 मला पंख असते तर, तुला भेटायला आलो असतो ना उडत। आणि तू कधी म्हणू शकली नसती सखे,
Devanand Jadhav
डोंगरात उगम पावलेली नदी वाट शोधत शोधत मार्ग आक्रमात असते. ठिकठिकाणी वळसे घेत घेत, उंचावरून खाली झेपावते. आणि खडकाळ डबकात तिची धर आदळत असते. ते नयनरम्य दृष्य पाहून असे वाटते की, फेसळलेल्या दुधाचे तुषार उडत आहे. चारोळी २१/८... डबकात आदळत वाहते नदीची धार फेसाळून उडताती जसे दुग्धाचे तुषार ✍🏻© •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav डोंगरात उगम पावलेली नदी वाट शोधत शोधत मार्ग आक्रमात असते. ठिकठिकाणी वळसे घेत घेत, उंचावरून खाली झेपावते. आणि खडकाळ डबकात तिची धर आदळत असते.
yogesh atmaram ambawale
किती खरे किती खोटे ह्याची योग्य ती शाहनिशा करावी. उडत उडत आली जी खबर ती कधीच मनावर न घ्यावी. किती खरे किती खोटे ह्याचा शक्यतो स्वतःच अंदाज लावावा. कुठलाही अंतिम निर्णय घेण्याआधी त्या निर्णयाचा पुनर्विचार ही करावा. हल्ली विश्वास ठेवण्या सारखे काहीही राहिलेले नाही कुणावर नक्की विश्वास ठेवावा हे ही कळत नाही. देवच जाणो,कोण किती खरे किती खोटे वागतात एकच व्यक्ती असताना दुटप्पी कसे वागतात. नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... किती खरे किती खोटे तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक