Nojoto: Largest Storytelling Platform

New कोऱ्या कोऱ्या कागदावर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कोऱ्या कोऱ्या कागदावर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कोऱ्या कोऱ्या कागदावर.

    PopularLatestVideo

Prerana Jalgaonkar

डॉक्टर शिल्पा मॅडम, मी काहीही लिहिलं तरीही मला तुमची आठवण आल्याशिवाय राहत नाही.मला आठवतं , मी पहिल्यांदाच एक divorce वर लेख लिहिला होता, तसं

read more
प्रिय डॉक्टर शिल्पा मॅडम,
(पत्र) डॉक्टर शिल्पा मॅडम,
मी काहीही लिहिलं तरीही मला तुमची आठवण आल्याशिवाय राहत नाही.मला आठवतं , मी पहिल्यांदाच एक divorce वर लेख लिहिला होता, तसं

Prerana Jalgaonkar

डॉक्टर शिल्पा मॅडम, मी काहीही लिहिलं तरीही मला तुमची आठवण आल्याशिवाय राहत नाही.मला आठवतं , मी पहिल्यांदाच एक divorce वर लेख लिहिला होता, तसं

read more
प्रिय डॉक्टर शिल्पा मॅडम,
(पत्र) डॉक्टर शिल्पा मॅडम,
मी काहीही लिहिलं तरीही मला तुमची आठवण आल्याशिवाय राहत नाही.मला आठवतं , मी पहिल्यांदाच एक divorce वर लेख लिहिला होता, तसं

Sunil Zarikar

नमस्कार मित्रानों आताचा विषय आहे कागदावर... #कागदावर #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. #YourQuoteAndMine Collabo

read more
उतरवलेले शब्द या कागदावरचे फक्त ओळी नाहीत..
आहेत या भावना तिच्या, साठवलेल्या या ह्रदयात..
आठवन आहे ही प्रेमाची, जी वसते माझ्या या मनात...
न कळत दिसते हे प्रेम मजला तिच्या त्या सुंदर डोळ्यांत...
सांगतात कागदावरचे शब्द हे, वसते प्रेम माझे ही तिच्या मनात...
फाटतील कागद कदाचित, मिटतील शब्द कदाचित, 
पण कसे मिटेल प्रेम तिचे हे जे वसते ह्या ह्रदयात... नमस्कार मित्रानों
आताचा विषय आहे
कागदावर...
#कागदावर
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. #YourQuoteAndMine
Collabo

Riya Gulalkari

#firstquote आज नवे लिहिताना मन कसे अगदी भरून आले. कारण लिहिणं म्हणजे नुकताच कागदावर रेघोट्या मारून काहीतरी लिहिणे नवे तर मनातले विचार प

read more
                 नवी पहाट
       
       आशांची नवी किरणे होऊन
       बघ पहाट नवी ही झाली
       पहाटे पहाटे कशी
        नवी सुरुवात ही झाली
     
        मनात नवी आशा घेऊन
        लेखणीच्या रूपाने
        त्याच उल्हासाने
        बघ पहाट नवी ही झाली
  #firstquote 
 आज नवे लिहिताना मन कसे अगदी भरून आले. 
 कारण लिहिणं म्हणजे नुकताच कागदावर रेघोट्या मारून काहीतरी लिहिणे नवे तर मनातले विचार प

Kunal Salve

आयुष्यातील स्वप्न पूर्ण करतांना सारीच पूर्ण होत नाहीत कधी कधी ते लिहून त्यांचा विचार केला की,अलगद कागदावर नांदलेले ते हळूच पाहून आपल्याकडे ह

read more
शब्द माझे काल्पनिक गोष्टींना 
सातत्याने सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करतात 
कितीही नको बोललं त्यांना तरी,
शाही होऊन कागदावर थाट मांडून बसतात !   आयुष्यातील स्वप्न पूर्ण करतांना सारीच पूर्ण होत नाहीत कधी कधी ते लिहून त्यांचा विचार केला की,अलगद कागदावर नांदलेले ते हळूच पाहून आपल्याकडे ह

Komal Ghadigaonkar

कित्येकदा दुःख चटके देऊन जात मनाला.बोलणारे बोलून मोकळे होतात ..पण काहींचं नात केवळ कोऱ्या कागदाशी असतं ते फक्त कागदावरच अश्रु वाहून मोकळे हो #उन #मराठीलेखणी #कोराकागद #quotetaai #mazimi

read more
असा कुठल्या उनाचा धग लागलेला मनाला काय माहित ....
घामाच्या धारांनी कागदही पार ओला झालेला. कित्येकदा दुःख चटके देऊन जात मनाला.बोलणारे बोलून मोकळे होतात ..पण काहींचं नात केवळ कोऱ्या कागदाशी असतं ते फक्त कागदावरच अश्रु वाहून मोकळे हो

प्रकाश साळवी

झटपट काव्य. केवळ चित्र पाहिले आणि काव्य ओघळले कागदावर

read more
सुंदर हिरव्या रानामधुनी
अशी पाऊलवाट असावी
हिरवे जीवन होवून जावे
या दुनियेची खंत नसावी
**
असे असावे घरकुल आपुले
असा असावा एकांतही
तुझ्या सोबती विरून जावे
भग्न जीवनाचे गीतही
**
प्रकाश साळवी झटपट काव्य. केवळ चित्र पाहिले आणि काव्य ओघळले कागदावर

Secret Quotes

खूपच शिव्या आहेत तिच्या साठी आता राग तेवढाच वाढत गेलाय अजून तिच्यावर, जे दुश्मन समजतो तेच सर्व तिच्या सोबत आहेत, पडली असेल खाली कांढी असेल त

read more
ती दूर गेली पण आनंद झाला असेल ना तिला
त्रास देण्याची गरज आहेत ना माझ्यासाठी,
जशी जीवनात आलीये माझ्या ती कधी नाही
समजलं माझे बोलणे माझं मन विचार आचार,
भावनांपासून तर दूरच कायम ती त्या मुळेच वेळ
भेटला तिला भावनांशी खेळायला असा,
खेळ असता तर तिला पण समजलं असतं पण
नाही जेव्हा समज आली स्वतःला जेव्हा आकर्षण
होण्याची वेळ मला प्रेम झाले तिच्यात तर तसं
काहीच नव्हतं तेव्हा तरीही मन त्या नंतर कधी
दुसरीकडे फापललं नाही सगळं काही तिच्यात
शोधलं तिच्यात मानल तिच्यात भरलं,
तीच्या साठीच सगळ तिच्यावर सर्व काही बस ती
ती तीच दुसरी कुणीही कधी नजरेत सुद्धा नाही
बसली माझ्या मनावर ताबा होता पण तिच्या बद्दल
नाही राहिला खुश असेल का मग मी दूर गेलीये ती
या वेळेस जास्तच जेवढी बापाला काळजी असेल
तेवढा परक्याला नसेल हे खरं आहेत पण जिथे सर्व
काही समजलं मी तिला बऱ्याच गोष्टी घडल्यास तरी
ही मी तिची वाट बघत होतो, काळजी नसेल का
तिची 3 दिवस झाले मोकळा श्वास पण भेटत नाहीये
एवढा त्रास आतून होत आहेत, कारण तिची काळजी
तेवढी जीवाला भासत आहेत पण तिला बोलणार
नाही ते तिची आता उलटी गिनती सुरु झालीये
ज्या शिव्या जे शब्द नको होते परत आता वेळ परत
तीचं आलेली आहेत न सांगता परत एक घाव दिलाय
तिने आयुष्यभर विसरणार नाही मी आणि तिला
वैशा नालायक धोकेबाज सोडून दुसर काही या
पुढे बोलणार नाही इज्जत ना आता समजेल
जेवढी केली तेवढेच चुकीचं समजणार. खूपच शिव्या आहेत तिच्या साठी आता राग तेवढाच वाढत गेलाय अजून तिच्यावर, जे दुश्मन समजतो तेच सर्व तिच्या सोबत आहेत, पडली असेल खाली कांढी असेल त

Rashmi Hule

*आज खुपच वाईट बातमी देऊन yqbaba, yqdidi, yqtaai तुम्ही सर्व yq प्रेमींना धक्का दिला आहे. अक्षरशः त्ई तुझ्या पोस्ट मधे कती जणू रडत आहेत. किम #YourQuoteAndMine #restzone #Kautukii

read more
पण तो कागदच जर उतरवून घ्यायला नकार देऊ लागला तर... काय करावे??
भावना अनावर झाल्या तर अश्रु ओघळू पाहातात.
पण डोळ्यांनीच त्यांना पेलायला नकार दिला तर.. काय करावे
साग ना #yqtaai  
*आज खुपच वाईट बातमी देऊन yqbaba, yqdidi, yqtaai तुम्ही सर्व yq प्रेमींना धक्का दिला आहे. अक्षरशः त्ई तुझ्या पोस्ट मधे कती जणू रडत आहेत. किम

Manasi Ghatge

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे भावना अनावर झाल्या कि भावना कागदावर उतरतात... #भावनाअनावर चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai स् #YourQuoteAndMine #स्वरचितकाव्य

read more
अस होतं कधी कधी की 
भावना अनावर झाल्या की
भावना कागदावर उतरतात

पण कोण जाणे
दूर कुठे तरी खोल वर 
त्या मनात रुजतात 
न कळत काळजात घर करतात 

पण कोणीच नाही समजून घेणार 
म्हणून भावना अनावर झाल्या की
कागदावर उतरतात  शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
आताचा विषय आहे
भावना अनावर झाल्या कि भावना कागदावर उतरतात...

#भावनाअनावर
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्
loader
Home
Explore
Events
Notification
Profile