Find the Latest Status about अशी पाखरे येती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अशी पाखरे येती.
"Rup"
हरवली पाखरे #पाखरे #मैत्री #कट्टा #दोस्ती #दुनियादारी.#दुनियादारी #ये love #मराठीप्रेम
read moreAarya Rathod
उडून गेलेरे पाखरे सारे उडून गेले ते सारे क्षण डोळ्यात अश्रु सोडून गेले ते, कसला हा प्रेमाचा भ्रम _ अरविंद राठोड मनातले पाखरे उडून गेले..
मनातले पाखरे उडून गेले..
read moreSK
येईल अशी वेळ, जेव्हा शोधणार तु मला, पण काही केल्या शोधुनही, मी सापडणार नाही तुला.. येईल अशी वेळ, जेव्हा पाहण्यास आतुरशील तु मला, पण खुप प्रयत्न करुनही, मी भेटू शकणार नाही तुला.. येईल अशी वेळ, जेव्हा एकांतात आठवशील तु मला, पण तुझे ओघाळणारे अश्रु पुसायला, मी जिवंत दिसणार नाही तुला.. येईल अशी वेळ
येईल अशी वेळ #poem
read moreVilas Bhoir
अशी काजळाची रात्र सय चांदण्याची असे तिमीरात चालताना जसे उमलती ठसे फुल पाकळी होऊन रातराणी दरवळेल गंध आपुल्या नात्याचा बाहुपाशी बहरेल शांत सागर तटाशी मन चंचल पाखरू नजरेत एकाएकी कसे स्वतःला सावरू शशी माघारी फिरला वाट पश्चिम दिशेची तम बाळगण्या आता पूर्ण तयारी मनाची जिथे गारवा मायेचा अलवारशी फुकंर दाटलेल्या नभापरी सारा अंधार अंधार ~ विलास भोईर ( अशी काजळाची रात्र ) ©Vilas Bhoir अशी काजळाची रात्र
अशी काजळाची रात्र
read moreSachin Zanje
एक थोडीसी कथा.. बरेच दिवसांनी ती बोलली. बोलली ती म्हणून त्यांन सर्व व्यथा व्यक्त केली. .. तो होता कवी .. आणि ती होती मुलगी नवी. .. भावनिक तेचा अर्थच होता त्याचा नेक सौंदर्य तिचं रेखकटल त्यांन सुरेख. .. कळले नाही तिचेच सौंदर्य तिला. आवडीने पाठवले जे वाटलं त्याला. .. होऊन गेली ती परी.. न दिसलेल सौंदर्य तिला तिचं त्यान रेखाकटल हयानेच झाली दुरी.. .. पहीलाच हा संवाद तिनं केलं त्याला ब्लाॅक.. .. मग थोडा त्यांन विचार केला. फोनवरूनच त्यांचा,मग तिचा नंबर डिलीट झाला.. अशी ही असते काहीशी व्यथा. घडते अशी ही जीवनात प्रेमकथा.. सचिन.... अशी ही प्रेमकथा..
अशी ही प्रेमकथा..
read more