Find the Latest Status about घरटे समानार्थी शब्द मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घरटे समानार्थी शब्द मराठी.
vaishali
🌷 घरटे 🌷 आंब्याच्या झाडावर घरटे चिमणा चिमणीचे संसार थाटला दोघांनी स्वप्न पाहिले उद्याचे अंडी सुरेख घरट्यात दोघे करती राखण जन्म होता पिल्लांचा आनंदली दोघेजण शोधून चारा पाणी घेऊन येती पिल्लांसाठी चिमणा चिमणी दोन पिल्ले आनंदानी राहत होती पंख फुटता पिल्लांना गेली सोडूनि घरटे लागले डोळे चिमणा चिमणीचे पिल्लांच्या वाटेकडे घरटे#मराठी कविता
घरटेमराठी कविता
read moreSATYAJIT ANANDRAO JADHAV
emotionalstory # घरटे # प्रेम # मराठी # फांदी # नाजूक # धागे # मराठी
read moreKunal Salve
शब्द बोलून दाखवले पाहिजेत म्हणूनच ती बोलून गेली मला शेवटचं तुझ्यासाठी मी ऊन,वारा,पाऊस असेल 😶 ! #शब्द #अस्तित्व1 #मराठी
राज श्री
दोन पाखरांचा संसार त्याला फांदीचा आधार घरटे होते ते सुंदर पिल्ले होती तयांची चार चिमणा चिमणी ती कष्टाळू वाट पाहे घरट्यामध्ये पिल्लू जिवाची होई घालमेल पण पिल्लांसाठीच तडफड एक दिवस तो आला चिमण्याचे पंख गेले वाया चिमणी करे गयावया चिमणा झाला मनानेही अपंग चिमणी म्हणे मीआहे तुम्हासंग दुनिया आहे ही रंगीन तीचा लागे ना निभाव ती एकटी बिचारी पेलवेना तीला जबाबदारी नियतीच्या मनात भलतेच होत्याचे नव्हते झाले चिमणी गेलं सारं सोडून पिल्लांना पोरकी करून चिमणा सांभाळे कसाबसा पिल्लांना आधार होता त्याचा दोन पिल्लू झाले मोठे बांधले स्वतःचे घरटे मग चिमणाही गेला पिल्लांना एकटे टाकून दोन जीव ती लहान पडला त्यांच्यावर आकांत जगणे होते ते कठीण पदरात पोरकेपण पण जिद्द नाही सोडली या दुनियेशी लढली मोठी झाली दोघेही एकमेकांना सांभाळत चारही पाखरे सुखाने आनंदाने नांदू लागली पण तरीही शोधे नजर कुठे दिसतील का आमची बाबा अन् आई कुठे दिसतील का आमची बाबा अन् आई विद्या पाटील घरटे
घरटे
read morebalaji boinwad
भाषा देह हाची मार्ग! कार्य सिद्धीचे!! हत्यार बुद्धीचे! या जीवनी!! भाषा ही पद्धती! वैचारिक वैकुंठाचा!! ज्ञाती अज्ञात व्रण! ब्रम्हांडाचे!! ©अवधूत बालाजी मराठी राजभाषा दिवस दोन शब्द मराठी भाषेविषयी
मराठी राजभाषा दिवस दोन शब्द मराठी भाषेविषयी
read moreKunal Salve
तु अशी जवळी रहा जिवलगा होऊनि मला पाहा फुलपाखरू होईल मी, तु साजणा प्रेमाचं सुगंधित फुल राहा ! #मराठी #जिवलगा #शब्द #प्रेम #फुलपाखरू
Pranali Wankhade
अपेक्षांचे भार स्वतःचे स्वतः उचलावे... इतरांकडून अपेक्षा करून ते भंग कशाला करावे... ©Pranali Wankhade #शब्द #maharashtra #मराठी #marthiqoutes #sunrays
#शब्द #maharashtra #मराठी #marthiqoutes #sunrays #मराठीविचार
read moreKunal Salve
प्रेम माझं तुझ्यावर असं ना शब्दात मांडता येईना जीव तर माझा आहे पण श्वास तुझ्या शिवाय तो घेईना माझी पहाट तू पहाटेचा मोहणारा गारवा तुझ्यात शोधावे मी ऋतू सारे तुला पाहता शब्द माझे बिखरणारे तुझ्यात गुंतता माझं कळेना कसा तुझ्यात विणला जातो गुंता प्रेमाचा आपल्या गाठ आपली घट्ट करू पाहतो मन माझं बालिश होऊन बसतं तुझ्या हट्टापाई कुठं ना रमतं आवडू लागलंय सारं हे जग आता हरवलेलं मन शोधतं तुझ्यात वाटा #असच #प्रेम #शब्द #कवीता #मराठी #yqmarathi
Vinod Umratkar
एकलाच असताना मी माझे मला करमेना । शब्द येऊन बोलले तेव्हा काळजी नको, में हूं ना । #शब्द #मराठी#मराठीनोजोटो #नोजोटो #marathi #nojotomarathi
#शब्द #मराठी#मराठीनोजोटो #नोजोटो #marathi #nojotomarathi
read more