Nojoto: Largest Storytelling Platform

New चिमनी माझी माहेरी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चिमनी माझी माहेरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चिमनी माझी माहेरी.

Stories related to चिमनी माझी माहेरी

    LatestPopularVideo

डॉ केशव घोडके

माझी शाळा माझी आठवण #poem

read more
माझ्या शाळेतली ती मला
कधी कोठे दिसेनाशी झाली..।
जावून पहातो गर्दीत नेहमी
तरी ना नजरेस कधी पडली.।

दिसताच रस्त्यावरुनी शाळा
दाटून येतात त्या आठवणी..।
पाखरे होतो आम्ही उडणारे
आज कळली ही जींदगानी..।

कसा शोधु कोठे पाहूं तुला 
आठवतात तुझ्या आठवणी..।
आपली शाळा आपली मैत्री
आठवून डोळा येते पाणी..।

उशीर तुला होऊन गेलेला
आजही आठवतो तो क्षण..।
शांत वर्गातही वाजत होते
तुझ्या त्या पायातील पैंजण..।

शांत सरळ साधेपणाची
तुझ्या सौदर्यात भर होती..।
म्हणून तर माझ्या ह्रदयात
तु कायम घर करून होती.।

काळजात आजही माझ्या मी
साठवून ठेवल्या आठवणी..।
तू विसरली असेलही आता
होऊन कुणाची तरी राणी..।
➖✍️डॉ के घोडके➖ माझी शाळा माझी आठवण

arvind bhanwra

माझी ।

read more
मोहे पिया मिलन की आस ,
पिया बैठे है सिन्धु के पार,
ओ मेरे माझी ......।
ना रकम रही,थक गई अन्खिया,
बैरन बनी सारी सखिया,
ओ मेरे माझी ....।
एक साथ का वादा था उनका, 
अब सान्से है आन्ख चुराए रही, 
ओ मेरे माझी .....।
एक सहारा तु ही बचा, 
तु भी ना इन्कार, 
ओ मेरे माझी .....। माझी ।

Akshay Jogdand

माझी तु #कविता

read more

कवी - अमोल आलझेंडे

कविता माझी.. #मराठीकविता

read more

vaishali

# माझी कविता #

read more
माझी कविता
माझी कविता 
लढते सीमेवरती 
जवानांच्या निधड्या छातीत 
शत्रूवर झाडलेल्या गोळीत

माझी कविता 
राबते शेतात
शेतकऱ्यांच्या कष्टाच्या घामात 
डोलणाऱ्या उभ्या पिकात

माझी कविता 
रमते बालपणात
फुलपाखरांच्या मागे 
भातुकलीच्या खेळात 

माझी कविता 
आनंदाने बहरते
प्रियकराच्या प्रेमळ 
गोड सहवासात रमते

माझी कविता 
सुखावते देव्हाऱ्यात
एकाग्र मनात 
प्रांजळ हृदयाच्या गाभाऱ्यात
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 # माझी कविता #

vaishali

माझी लेखणी

read more
माझी लेखणी......

नकळत झाली मलाच माझी ओळख 
मनातली भावना मांडली कागदावर
शब्दांना ही मग फुटला पाझर 
लेखणीही स्वार झाली मनावर 

कुणा दुसऱ्या आधी मला आनंद देणारी 
       सुख दुःख शब्दात गुंफणारी 
        
         ✒   माझी  लेखणी  ✒ माझी लेखणी

pooja d

नाही करत मी विचार, माझी
राख झाल्यावर माझं काय होईल ??
फक्त एकच प्रश्न सतावतो, माझी
राख बघितल्यावर तुझं काय होईल ?? #राख #माझी

somnath gawade

#माझी वाट

read more

माझी वाट अंधाराची
तु प्रकाश होशील का?
माझी वाट काट्या कुट्याची
तु वाटसरू होशील का?
माझी वाट अस्थिरतेची
तु स्थिरत्व देशील का?
माझी वाट न संपणारी
तु शेवट पर्यंत साथ देशील का? #माझी वाट

Sangeeta Kalbhor

मी माझी.....

read more

Author Sanjay Kaushik (YouTuber)

माझी #Life

read more
जिंदगी में कभी कभी वो मंज़र भी आता है,
जब किनारों तक आकर तूफां लौट जाता है, 
कश्ती तो फिर भी किनारों तक आ ही जाती है, 
लेकिन माझी बेचारा कभी ना लौट पाता है । माझी
#Life
loader
Home
Explore
Events
Notification
Profile