Find the Latest Status about राहा गर्दी सोमे हरदम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, राहा गर्दी सोमे हरदम.
Ganesh Pandhare GSP
जशी झाडाला पाण्याची गरज असते, जशी लेकराला मायेची गरज असते तसेच मनाला सुंदर अशा सुविचाराची गरज असते. सुविचार आपल्या मनासाठी प्रेरणादायक असतात, सुविचार आपल्याला कमी शब्दात खुप महत्वाच्या गोष्टी सांगतात ज्या आपल्या जीवनाला अधिक उर्जावान बनवतात. जीवन जगावं कस हे शिकवतात, म्हणून नियमित सुविचाराचे वाचन व मनन केले पाहिजे. ©आनंदी रहा सुखी रहा G #आनंदी राहा सुखी राहा