Nojoto: Largest Storytelling Platform

New जावं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जावं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जावं.

Stories related to जावं

    LatestPopularVideo

pooja funde

चले जावं मत केहना...✍️ #feelings #Love #Heart #hurt #SAD #शायरी

read more
चले जावं मत केहना,
खुदा ने आपकी बात सूनली
तो फिर लौट के नहीं आयएंगे...✍️
    -@dil_ki_kuch_bate
      (pooja funde) चले जावं मत केहना...✍️
#feelings #love #heart #hurt #sad

Kunal Salve

*तु नाही जावं म्हणून मी कधीतरी मला तुझ्याकडे सोपावून द्यावं * #yqmarathi #yqdidi #yqdiary

read more
प्रत्येक मिठीत शहारा नसायचा 
तु जातावेळी मला तुझाच सहारा असायचा ! — % & *तु नाही जावं म्हणून मी कधीतरी मला 
तुझ्याकडे सोपावून द्यावं *

#yqmarathi 
#yqdidi 
#yqdiary

akshay ajmire

कधी कधी दुःख जरी आलं ना, तरी त्याला 😊हसत😊 हसत समोरे जावं लागतं, कारण 🕐वेळ ही प्रत्येक 🕑वेळी सारखीच असू शकते अस नाही, म्हणून नेहमी हसत जा,,😊😊 #Quote #DearZindagi

read more
#DearZindagi कधी कधी दुःख जरी आलं ना, तरी त्याला 😊हसत😊 हसत समोरे जावं लागतं,
कारण 🕐वेळ ही प्रत्येक 🕑वेळी सारखीच असू शकते अस नाही,
म्हणून नेहमी हसत जा,,😊😊 कधी कधी दुःख जरी आलं ना, तरी त्याला 😊हसत😊 हसत समोरे जावं लागतं,
कारण 🕐वेळ ही प्रत्येक 🕑वेळी सारखीच असू शकते अस नाही,
म्हणून नेहमी हसत जा,,😊😊

@maval_katta

ते घाव करतील तुझ्या स्वप्नांवर तुला मात्र ते सहन करावं लागेल, उद्याला तुझ्यावर ते प्रश्नाचा मारा करतील तेव्हा तुला सारण्या तोंड द्यावं लागेल #poem

read more
ते घाव करतील तुझ्या स्वप्नांवर
                                       तुला मात्र ते सहन करावं लागेल,
                               उद्याला तुझ्यावर ते प्रश्नाचा मारा करतील
                                    तेव्हा तुला सारण्या तोंड द्यावं लागेल,
                                    असेच तुला रोज किती तरी भेटतील
                                      तुला मात्र हासत पुढे जावं लागेल,
                                         त्यांचा बोलनावर दुर्लक्ष करून
                           तुलाच तुझ्या स्वप्नासाठी लढा द्यावा लागेल..... ते घाव करतील तुझ्या स्वप्नांवर
तुला मात्र ते सहन करावं लागेल,
उद्याला तुझ्यावर ते प्रश्नाचा मारा करतील
तेव्हा तुला सारण्या तोंड द्यावं लागेल

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे का व्हाव असं... #काव्हाव हा विषय Nilesh Birari यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborati

read more
का व्हाव असं,
जिच्यासाठी आपण झुराव
तिने इतरांनाच भाव द्यावं.
का व्हाव असं,
आपण फक्त विचार करत बसावं
दुसऱ्यानं येऊन प्रपोज करून जावं. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
का व्हाव असं...
#काव्हाव 
हा विषय 
Nilesh Birari यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborati

sandy

कोणाच्या हसण्यात धुंद होऊन जावं.... कोणाच दुख मिळाल तर उधार घ्यावं... कोणाच्या प्रेमात अखंड बुडून जावं.... खरतर जीवन हे असच जगावं..... मानलं #poem #nojotophoto

read more
 कोणाच्या हसण्यात धुंद होऊन जावं....
कोणाच दुख मिळाल तर उधार घ्यावं...
कोणाच्या प्रेमात अखंड बुडून जावं....
खरतर जीवन हे असच जगावं.....
मानलं

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे का व्हाव असं... #काव्हाव हा विषय Nilesh Birari यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborati #मराठी_quote

read more
येता विषय ताईचा,
लिहिण्या प्रत्येकाची घाई.
रिप्लाय देण्या मात्र,
खूप उशीर करते ताई.
येतो मग मनी विचार,
नेहमीच का व्हावं असं,
विषय देऊनी ताईने,
असं लगेच न निघून जावं.
वाटे मग मनाला,
ताईला खूप काम असावं.
नक्कीच येईल ताईचा रिप्लाय,
आपण थोडी वाट बघत बसावं.
😊😀😉 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
का व्हाव असं...
#काव्हाव 
हा विषय 
Nilesh Birari यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborati

Rekha💕Sharma "मंजुलाहृदय"

#School day's #marathi हिंदी अनुवाद : जब हम छोटे थे, तब विद्यालय जानें में बहुत ऊबन-सी होती थी, पर अब ऐसा लगता है, कि काश! फ़िर से विद्यालय

read more
School day's
°°°°°°°°°°°°°°°°°
लहान असताना शाळेत जायला फ़ार कंटाळा यायचा पण आता शाळेत परत जावंसं वाटतं. 
पण आता समजले, 
खरंच! शाळेय जीवन खूप सुंदर असतं.....
🤷‍♀️😊😃😊🤷‍♀️
-Rekha $harma #School day's #Marathi

हिंदी अनुवाद : 
जब हम छोटे थे, तब विद्यालय जानें में बहुत ऊबन-सी होती थी, पर अब ऐसा लगता है, कि काश! फ़िर से विद्यालय

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे का व्हाव असं... #काव्हाव हा विषय Nilesh Birari यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborati #marathiquotes

read more
का व्हाव असं,
जे ठरवलेलं असतं ते न होता भलतंच व्हावं जसं.
मनात खूप काही दडलेलं असतं,
सांगायला जावं तर वेगळंच काही ऐकायला मिळतं.
का व्हाव असं,
लिहिता खूप काही कमीच वाटतं जसं.
इतरांचे काव्य वाचताना वाटे,मला का नाही सुचलं असं.
का व्हाव असं,
मन आनंदी असता उत्साह साजरा करताना अघटित घडतं कसं.
विधिलिखित आहे जे ते होणारच तसं,
विनाकारण मनाला त्रास देऊन का म्हणावं का व्हाव असं. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
का व्हाव असं...
#काव्हाव 
हा विषय 
Nilesh Birari यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborati

yogesh atmaram ambawale

मराठी मालिका #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #माझेविचार #marathiserial #Collab लिहायला काय मी लिहून जाईल,

read more
लिहायला काय मी लिहून जाईल,
पण भीती वाटते,लिखाणावर आक्षेप घेऊन,
लगेच घरावर महिलांचा मोर्चा येईल.
लिखाण काही इतके खोचक नाही की काही समस्या येईल,
तरीही त्यांच्या आवडीच्या मालिकांवर लिहीलं म्हणून हरकत घेतली जाईल.
म्हणून मी थोडा घाबरतो आहे,
स्त्रियांच्या आवडत्या मालिकांवर लिहायला थोडा विचार करतो आहे.
पण खरंच खूप वैताग येतो,कामावरून घरी जावं तर ह्या मालिकांचा हैदोस असतो.
कुठल्याही मालिकेत शिकावे असे क्वचितच असते,
तरीही त्याच मालिकेचे पुढे काय होईल हे टेन्शन असते.
पण एका गोष्टीच मात्र खूप हसू येत,
जे पात्र आता आवडत आहे काही दिवसांनी तेच नावडत होत.
संध्याकाळी 7 नंतर रांगच असते,पाठक बाई नाही जात तर शनया येते,
शनया नाही जात तर बबड्या येतो,आणि बिचारा खूप शिव्या ऐकत राहतो.
झी मराठी तर आहेच कलर्स ही मागे नाही,
"आई कुठे काय करते" मध्ये काहीही दाखवले जाई. मराठी मालिका
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #माझेविचार #marathiserial #collab 
लिहायला काय मी लिहून जाईल,
loader
Home
Explore
Events
Notification
Profile