Nojoto: Largest Storytelling Platform

New वाटतात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वाटतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाटतात.

    PopularLatestVideo

RJ कैलास नाईक

सगळ्यांचे भाव असतात अगदी एकमेकांसारखे कुणाला वाटतात परके कुणाचे शब्दाविना पोरके RJ कैलास #nojotophoto

read more
 सगळ्यांचे भाव असतात 
अगदी एकमेकांसारखे
कुणाला वाटतात परके
कुणाचे शब्दाविना पोरके
         RJ कैलास

अल्पेश सोलकर

सगळ्या गोष्टी मला सोप्या वाटतात... पण निरोप घेणं खूप कठीण जात.. © अल्पेश सोलकर #निरोप

read more
सगळ्या गोष्टी मला
सोप्या वाटतात...
पण निरोप घेणं
खूप कठीण जात.. सगळ्या गोष्टी मला
सोप्या वाटतात...
पण निरोप घेणं
 खूप कठीण जात..
© अल्पेश सोलकर
#निरोप

yogesh atmaram ambawale

मित्र..
मित्र काही जवळ राहणारे,
तर काही दूर राहणारे.
मित्र काही न सांगता सर्व समजणारे,
तर काही सांगूनही न समजणारे.
मित्र काही असे जे खूपच खास वाटतात,
तर काही असे जे नुसतेच मित्र वाटतात.
मित्र काही असे ही असतात नेहमी मिळूनही अनोळखी राहतात,
तर काही असे असतात जे न मिळताही हृदयाच्या जवळ राहतात. मित्र
#withcollabratingyourwuoteandmine #collabratingwithyqtaai #yqtaai #yqmarathikavita #मित्र #yqmarathi #मराठीलेखणी 
मित्र..
मित्र काही ज

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आठवणी... #आठवणी१ चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
आठवणी..कधी कधी खरंच नकोशा वाटतात,
विनाकारण येऊन जीव जाळत असतात.😔 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आठवणी...

#आठवणी१

चला तर मग लिहूया.
#collab  #yqtaai  #YourQuoteAndMine

Devanand Jadhav

जेंव्हा पहिला पाऊस पडतो, तेंव्हा ते थेंब मातीत मिसळल्यानंतर येणारा मातीचा गंध सर्वाँना वेड लावणारा असतो. त्या पहिल्या पावसाचे शिडकावे प्रत्य #मराठीकविता

read more
°पाऊस कविता~पहिली रिमझिम°

पहिला पाऊस पहिली रीमझिम 
झाले सारे ओलेचिंब 
भावतो मनात तो परिमळ
मातीत मिसळता पाहिले थेंब 

घेऊन आले सुखद शिडकावा 
पाहिली सर पहिला वारा 
भिजवून सारे अंगण शिवार  
शुभ्र धारेचा दिसे फवारा 

पाणीच पाणी सभोवताली 
तनमन झाले थंडगार 
नवजीवन बहरा आले
झाडे वेली तृणे हिरवीषार 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 9892800137

©Devanand Jadhav जेंव्हा पहिला पाऊस पडतो, तेंव्हा ते थेंब मातीत मिसळल्यानंतर येणारा मातीचा गंध सर्वाँना वेड लावणारा असतो. त्या पहिल्या पावसाचे शिडकावे प्रत्य

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे काही व्यक्ती... #काहीव्यक्ती चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
काही व्यक्ती कितीही दुरावल्या
तरी नेहमी हृदयाच्या जवळ राहतात.
तर काही व्यक्ती कितीही जवळ असल्या
तरी दूरच्या असल्यासारख्या वाटतात. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
काही व्यक्ती...

#काहीव्यक्ती

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine

अल्पेश सोलकर

हे नेहमीचं आहे ..Pull आणि Push.. तरीही मी किती.. ठेचकाळतो.. लक्षात असते.. काय मागवायचे ते.. मी उगाचच ' मेन्युकार्ड '.. चाळतो.. पेन खिश्याल #मराठी #yqmarathi #yqtaai #marathiquotes #alpeshsolkar

read more
हे नेहमीचं आहे ..Pull आणि Push..
तरीही मी किती.. ठेचकाळतो..

लक्षात असते.. काय मागवायचे ते..
मी उगाचच ' मेन्युकार्ड '.. चाळतो..

पेन खिश्याला लावणे.. महागात पडते..
शाईने रोज शर्ट कसा.. डागाळतो

थकले वाटतात.. पाय माझे...
देव जाणे तोल कसा.. सांभाळतो... हे नेहमीचं आहे ..Pull आणि Push..
तरीही मी किती.. ठेचकाळतो..

लक्षात असते.. काय मागवायचे ते..
मी उगाचच ' मेन्युकार्ड '.. चाळतो..

पेन खिश्याल

sandy

धुक्यातली पहाट......... रानातून जाणारी एक छोटीशी पायवाट , सूर्याच्या सोनेरी किरणांनी सजलेली धुक्यातली एक सुंदर पहाट. पाखरांच्या मंजुळ आव #story #nojotophoto

read more
 धुक्यातली पहाट.........

रानातून जाणारी 
एक छोटीशी पायवाट ,
सूर्याच्या सोनेरी किरणांनी सजलेली 
धुक्यातली एक सुंदर पहाट.

पाखरांच्या मंजुळ आव

yogesh atmaram ambawale

OPEN FOR COLLAB ✨ #AT333cactuspoem • A Challenge by Aesthetic Thoughts! ♥️ Write a 333 poem having the word 'cactus' or 'thorn' in it.✨ • #yqbaba #Collab #yqdidi #YourQuoteAndMine #aestheticthoughts #yqaestheticthoughts #333poem

read more
तुझी आठवण म्हणजे,
निवडुंगाचे काटे वाटतात,
सतत टोचत राहतात. OPEN FOR COLLAB ✨ #AT333cactuspoem • A Challenge by Aesthetic Thoughts! ♥️

Write a 333 poem having the word 'cactus' or 'thorn' in it.✨ 

•

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे खास मित्र.. #खासमित्र हा विषय Siddhi Parsekar यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
मित्र,काही जवळ राहणारे,
तर काही दूर राहणारे.
मित्र,काही न सांगता सर्व जाणणारे,
तर काही सांगूनही न समजणारे.
मित्र,काही असे जे खूपच खास वाटतात
तर काही असे जे नुसतेच मित्र वाटतात.
मित्र,काही असे ही,नेहमी मिळूनही अनोळखी राहतात,
तर काही असे,जे न मिळताही हृदयाच्या जवळ राहतात.
जे हृदयाच्या जवळ राहतात तेच खास मित्र असतात,
बाकी मित्र नुसतेच मित्र म्हणून राहतात. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
खास मित्र..
#खासमित्र
हा विषय
Siddhi Parsekar यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai
loader
Home
Explore
Events
Notification
Profile