Nojoto: Largest Storytelling Platform

Best withcollabratingyourwuoteandmine Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best withcollabratingyourwuoteandmine Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about brevity is the soul of wit, a boogie wit da hoodie stalking you, wit and humour story in english, wit and humour story, wit and humour stories with pictures,

  • 1 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

राजकारण.. #withcollabratingyourwuoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #माझेविचार #राजकारण #Politics राजकारण म्हटलं की असे किस्से चालूच असतात. विरोधी पक्षाने एक टोमणा मारला की आपण दोन टोमणे मारायचे असतात. मनाला नाही लावून घ्यायचे कधी, कोण काय म्हणतंय, नि लक्ष्य ही नाही द्यायचे कधी, आपल्यावर कोण किती हसतंय.

read more
राजकारण म्हटलं की असे किस्से चालूच असतात.
विरोधी पक्षाने एक टोमणा मारला,
की आपण दोन टोमणे मारायचे असतात.
मनाला नाही लावून घ्यायचे कधी,
कोण काय म्हणतंय,
नि लक्ष्य ही नाही द्यायचे कधी,
आपल्यावर कोण किती हसतंय. राजकारण..
#withcollabratingyourwuoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #माझेविचार #राजकारण #politics 
राजकारण म्हटलं की असे किस्से चालूच असतात.
विरोधी पक्षाने एक टोमणा मारला की आपण दोन टोमणे मारायचे असतात.
मनाला नाही लावून घ्यायचे कधी,
कोण काय म्हणतंय,
नि लक्ष्य ही नाही द्यायचे कधी,
आपल्यावर कोण किती हसतंय.

yogesh atmaram ambawale

9 वाजता 9 मिनिटे #withcollabratingyourwuoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #एकदिवा #5thapril9pm9minutes #देशासाठी आज दाखवूनच देऊ,घरच्यांना, खूप हैराण केलंय,लहानपणापासून. सतत एकच गोष्ट म्हणायचे, "माहिती आहे काय दिवे लावणार ते" आज वेळ आली आहे, काय दिवे लावणार ते दाखवायची..

read more
आज दाखवूनच देऊ,घरच्यांना,
खूप हैराण केलंय,लहानपणापासून.
सतत एकच गोष्ट म्हणायचे,
"माहिती आहे काय दिवे लावणार ते"
आज वेळ आली आहे,
काय दिवे लावणार ते दाखवायची..
😊😊
(रात्री 9 वाजता 9 मिनिटे)
😊☺️😊☺️ 9 वाजता 9 मिनिटे
#withcollabratingyourwuoteandmine #yqtaai #मराठीलेखणी #एकदिवा #5thapril9pm9minutes #देशासाठी 
आज दाखवूनच देऊ,घरच्यांना,
खूप हैराण केलंय,लहानपणापासून.
सतत एकच गोष्ट म्हणायचे,
"माहिती आहे काय दिवे लावणार ते"
आज वेळ आली आहे,
काय दिवे लावणार ते दाखवायची..

yogesh atmaram ambawale

मोबाईल #withcollabratingyourwuoteandmine #MOBILE #yqmarathiquotes #yqtaai #माझेकाव्य #yqmarathi #Collab सकाळी थोडी धावपळ झाली, म्हणून घाईघाईत कामावर निघालो. अर्ध्या रस्त्यात पोहोचलो तेव्हा लक्षात आलं, मोबाईल तर घरीच विसरलो. विचार आला मनात फिरावे पुन्हा मागे सोबत मोबाईल घेऊन यावे,

read more
मोबाईल..
सकाळी थोडी धावपळ झाली,
म्हणून घाईघाईत कामावर निघालो.
अर्ध्या रस्त्यात पोहोचलो तेव्हा लक्षात आलं,
मोबाईल तर घरीच विसरलो.
विचार आला मनात फिरावे पुन्हा मागे
सोबत मोबाईल घेऊन यावे,
मग म्हटलं जाऊ दे
एक दिवस मोबाईल शिवाय राहून पाहवे.
जे म्हणतात मला, 
वेडा होशील पार मोबाईल मागे,
त्यांना मोबाईल शिवाय 
मी राहू शकतो हे दाखवून द्यावे. मोबाईल
#withcollabratingyourwuoteandmine #mobile #yqmarathiquotes #yqtaai #माझेकाव्य #yqmarathi #collab 
सकाळी थोडी धावपळ झाली,
म्हणून घाईघाईत कामावर निघालो.
अर्ध्या रस्त्यात पोहोचलो तेव्हा लक्षात आलं,
मोबाईल तर घरीच विसरलो.
विचार आला मनात फिरावे पुन्हा मागे
सोबत मोबाईल घेऊन यावे,

yogesh atmaram ambawale

मित्र #withcollabratingyourwuoteandmine #collabratingwithyqtaai #yqtaai #yqmarathikavita #मित्र #yqmarathi #मराठीलेखणी मित्र.. मित्र काही जवळ राहणारे, तर काही दूर राहणारे. मित्र काही न सांगता सर्व समजणारे, तर काही सांगूनही न समजणारे. मित्र काही असे जे खूपच खास वाटतात,

read more
मित्र..
मित्र काही जवळ राहणारे,
तर काही दूर राहणारे.
मित्र काही न सांगता सर्व समजणारे,
तर काही सांगूनही न समजणारे.
मित्र काही असे जे खूपच खास वाटतात,
तर काही असे जे नुसतेच मित्र वाटतात.
मित्र काही असे ही असतात नेहमी मिळूनही अनोळखी राहतात,
तर काही असे असतात जे न मिळताही हृदयाच्या जवळ राहतात. मित्र
#withcollabratingyourwuoteandmine #collabratingwithyqtaai #yqtaai #yqmarathikavita #मित्र #yqmarathi #मराठीलेखणी 
मित्र..
मित्र काही जवळ राहणारे,
तर काही दूर राहणारे.
मित्र काही न सांगता सर्व समजणारे,
तर काही सांगूनही न समजणारे.
मित्र काही असे जे खूपच खास वाटतात,


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile