Nojoto: Largest Storytelling Platform

New यालाच आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about यालाच आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, यालाच आहे.

    LatestPopularVideo

Rajesh Budukale

यालाच आयुष्य म्हणतात # #thought #nojotovideo

read more

kalyani Pawar.

यालाच कदाचित जगणं सुंदर करणं बोलतात #nojotophoto

read more
 यालाच कदाचित जगणं सुंदर करणं बोलतात

its_me_singer_writer_3755

यालाच म्हणतात गांडी खाली अंधारा, उजेड देत फिरत जगाला #Life_experience

read more

Vijay Rawate

प्रेमाच्या पाझरांची वाहती एक सरिता नात्यांच्या अतूट शब्दांनी गुंफलेली कविता जाणिवेच्या पलीकडचं जगावेगळं गाव यालाच तर आहे आयुष्य हे नाव

read more
 प्रेमाच्या पाझरांची वाहती एक सरिता
नात्यांच्या अतूट शब्दांनी गुंफलेली कविता 
जाणिवेच्या पलीकडचं जगावेगळं गाव
यालाच तर आहे आयुष्य हे नाव

Mahesh Mali

जीवन यालाच म्हणायचं असतं #viral #marathi #nojtoshayari Poetry #vichar #suvichar #gazal #MarathiKavita #jivan #Memories #मराठीविचार

read more

Rajat Sharma

बरसती बूंद से पूछो तरसती क्यों हवाएं है ये जो ठंडा सा मौसम है ये तेरी ही तो आहे है #आहे

अल्पेश सोलकर

एक आशा आहे... गुंतून ठेवणारी नशा आहे... मनी होकारी आकांशा आहे.. हाती आलेली निराशा आहे... एक आशा आहे.....!

read more
एक आशा आहे...
गुंतून ठेवणारी नशा आहे...
मनी होकारी आकांशा आहे..
हाती आलेली निराशा आहे...
           एक आशा आहे.....! एक आशा आहे...
गुंतून ठेवणारी नशा आहे...
मनी होकारी आकांशा आहे..
हाती आलेली निराशा आहे...
           एक आशा आहे.....!

vivek patil

कसं आहे पहिलाच प्रयत्न आहे. #meltingdown #thought

read more
थकलोय मात्र खूप, एकदा परत उठणार आहे. जिद्द मात्र उठायची, मी गमावली नाहीये.


- विवेक काळे कसं आहे पहिलाच प्रयत्न आहे.

#meltingdown

RJ कैलास नाईक

 #बोलायचं आहे

vicky wankhade patil

खर आहे,,

read more
तलवारीने दिलेला घाव हा खूप लवकर भरून निघतो,,,पण शब्दांनी दिलेला घाव हा लवकर भरत नाही, खर आहे,,
loader
Home
Explore
Events
Notification
Profile