Nojoto: Largest Storytelling Platform

New एकेक Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about एकेक from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एकेक.

Stories related to एकेक

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

प्रिय लेखक आणि लेखिका शुभ संध्या... आताचा विषय आहे एकेकाळी काय झालं, लिहा एक छोटीशी गोष्ट कोलॅब करून #Challenge आणि टॅग करायला विसरू नका ए #Collab #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai #एकेकाळीकायझालं

read more
योगेश नावाची एक व्यक्ती होती,नेहमी विचारात गुंग असायची.
लिहायची आवड म्हणून सतत कागद पेन संगती ठेवायची.
लिहायचे खूप काही,पण कधी सांभाळून ठेवले नाही.
जशी जशी ती व्यक्ती मोठी होत गेली,
कामाच्या व्यापात स्वतःची आवड विसरत गेली.
पण अचानक एके काळी काय झालं,
त्या व्यक्तीला your quote नावाचं अँप सापडलं.
त्या अँप मुळे पुन्हा एकदा लिहिण्याची इच्छा निर्माण झाली,
कुणे एकेकाळी लिहायचे जे ते पुन्हा लिहायला सुरुवात केली.
आज अडीच वर्षात त्या व्यक्तीने 4500 पेक्षा जास्त quote लिहिले,
कुणे एकेकाळी काय झाले ते विसरून
वर्तमानकाळी आपल्या आवडीस जोपासले. प्रिय लेखक आणि लेखिका
शुभ संध्या...
आताचा विषय आहे
एकेकाळी काय झालं,
लिहा एक छोटीशी गोष्ट कोलॅब करून 
#challenge आणि टॅग करायला विसरू नका #ए

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे एके काळी... #एकेकाळी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuoteAndMin #YourQuoteAndMine

read more
आभार मानतो मनापासून Your Quote चे,
ज्याने कागदावर उतरवायला शिकवले विचार आपल्या मनाचे.
लिहायचो कधी एकेकाळी,कसे ही शब्द वापरायचो,
अलंकार,यमक वगैरे काहीही समजत नसायचो.
तसे पाहता लिहिताना आजही मला जास्त काही समजत नाही,
तरीही हिम्मत करतो लिहिण्याची कारण सोबत असते Your Quote वरील मान्यवरांची. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
एके काळी...
#एकेकाळी
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMin

Omkar Ranveerkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे एके काळी... #एकेकाळी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuoteAndMin #YourQuoteAndMine

read more
एके काळी पाणीपुरी खाताना 'डायट' हा शब्द मनात यायचा नाही.
एके काळी अश्रू गालांवर असताना 'कोणी बघत तर नाहीये ना' हा भाव मनात यायचा नाही.
एके काळी खदखदून हसताना 'किती दिवस झाले असं हसून' असं वाटायचं नाही. शुभ संध्या मित्रहो

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे एके काळी... #एकेकाळी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuoteAndMin #YourQuoteAndMine #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
एकेकाळी होतो आम्ही 
एकमेकांचे काळजाचे तुकडे ।
आता त्याच प्रेम काळजाचे
झाले कितीतरी तुकडे तुकडे । शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
एके काळी...
#एकेकाळी
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMin

Shiva Patil

दररोज सकाळी उठल्यावर जगदीश्वराला स्मरून, मिळालेल्या एकेक दिवसाला दिलखुलास पणे जगायचं असतं..🙏✌ कारण; दररोज सकाळी उठल्यानंतर पापण्या उघडतांन

read more
दररोज सकाळी उठल्यावर जगदीश्वराला स्मरून,
मिळालेल्या एकेक दिवसाला दिलखुलास पणे जगायचं असतं..🙏✌

कारण;

दररोज सकाळी उठल्यानंतर पापण्या उघडतांना,
मरणानं पुन्हा एकदा आपल्याला जीवनाच्या हवाले केलेलं असतं..!
                                                                     -शिवा

Insta | @Shiva_Patil_007_ek_kavimn दररोज सकाळी उठल्यावर जगदीश्वराला स्मरून,
मिळालेल्या एकेक दिवसाला दिलखुलास पणे जगायचं असतं..🙏✌

कारण;

दररोज सकाळी उठल्यानंतर पापण्या उघडतांन

sandy

किरवानी चे अनवट सुर अलगद छेडतात आठवणी "तोरे बिन मोहे" ची बंदीश लयीत ओलावाते पापणी. पाकळ्या जश्या उलगड़तात तसा स्वर विस्तार होताना एकेक शहार #poem #nojotophoto

read more
 किरवानी चे अनवट सुर
अलगद छेडतात आठवणी
"तोरे बिन मोहे" ची बंदीश
लयीत ओलावाते पापणी.

पाकळ्या जश्या उलगड़तात
तसा स्वर विस्तार होताना
एकेक शहार

Sangeeta Kalbhor

यावी वेळ.. तू नेशील का त्या दूर....च्या गावी मला मखमली पायघड्यावरुन एकटक बघत बसुया एकमेकांना अलगद धरुन घालावास विळखा असा की #शायरी

read more
यावी वेळ..

तू नेशील का 
त्या दूर....च्या गावी मला
मखमली पायघड्यावरुन
एकटक बघत बसुया
एकमेकांना अलगद धरुन
घालावास विळखा असा की
गलितगात्रे सुखावतील
नयनातील एकेक भाव
आपसूक हो म्हणतील
धरावास हुंदका ओंजळीत
टिपून घ्यायला अलगद
मीही सरसावेन पुढेपुढे
सावकाश तुला बिलगत
खट्याळ व्हाव्यात जाणीवा
श्वासांचा बसवून मेळ
कधी ,कधीतरी राजसा
यावी रे ,यावी तीही वेळ.....

मी माझी.....
27/01/2023

©Sangeeta Kalbhor यावी वेळ..

तू नेशील का 
त्या दूर....च्या गावी मला
मखमली पायघड्यावरुन
एकटक बघत बसुया
एकमेकांना अलगद धरुन
घालावास विळखा असा की

Prerana Jalgaonkar

आज माझ्या पिल्लूने हट्ट केला बागेत जाण्यासाठी. आम्ही दोघे सकाळीच बागेत गेलो.सकाळची वेळ , अगदी छोट्या दोस्तांपासून आजी-आजोबांचा उत्साह ओसंडून

read more
पारिजातक(👇) आज माझ्या पिल्लूने हट्ट केला बागेत जाण्यासाठी. आम्ही दोघे सकाळीच बागेत गेलो.सकाळची वेळ , अगदी छोट्या दोस्तांपासून आजी-आजोबांचा उत्साह ओसंडून

loader
Home
Explore
Events
Notification
Profile