Nojoto: Largest Storytelling Platform

New रंगात रंगतो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रंगात रंगतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रंगात रंगतो.

Related Stories

    PopularLatestVideo

Sangeeta Kalbhor

गोष्ट एका प्रेमाची प्रेमाने मी मांडते प्रेम जोवर लेखणीत लेखणी सुखावते साजरा होतो ऋतू मनामनात काजवा प्रेम भरल्या मनाचा सदैव कौल उजवा नटते ध #शायरी

read more
mute video

Sangeeta Kalbhor

#Sheher मी सप्तरंगी होते.. कशास हवा हा रंगाचा सोहळा बुचकळ्यात मन असताना असून तू माझ्या मनी जीवनात तू नसताना राग नाही बरं रंगांवर रमता येत न #शायरी

read more
mute video

Sarita Prashant Gokhale

#WoRasta शीर्षक -- मनातला कृष्ण शब्द माझे गीत होऊन ओठावर येऊन थबकतो तेव्हा मनातला कृष्ण मला बासरीच्या सुरात आठवतो.... #मराठीकविता

read more
शीर्षक -- मनातला कृष्ण 

शब्द माझे गीत होऊन 
ओठावर येऊन थबकतो 
तेव्हा मनातला कृष्ण मला 
बासरीच्या सुरात आठवतो....

मुग्ध होऊन हा खेळ त्याचा 
डोळ्यांच्या काठात येतो
तेव्हा मनातला कृष्ण मला 
प्रेमाच्या रंगात भिजवतो...

हृदय घायाळ होऊन जेव्हा 
वेदनेच्या मर्माला तीर लागतो
तेव्हा मनातला कृष्ण मला
कुंजवनीच्या स्वप्नात आठवतो....

चांदणे हास्यात लपवून
नयनांची पौर्णिमा झाकतो
तेव्हा मनातला कृष्ण मला 
संसाराच्या अंगणात आठवतो....

सरिता प्रशांत गोखले
रत्नागिरी

©Sarita Prashant Gokhale #WoRasta 
शीर्षक -- मनातला कृष्ण 

शब्द माझे गीत होऊन 
ओठावर येऊन थबकतो 
तेव्हा मनातला कृष्ण मला 
बासरीच्या सुरात आठवतो....

Prerana Jalgaonkar

बऱ्याच वर्षांनी मामाच्या गावी अंजनवेलला जाण्याचा योग जुळून आला.सात ते आठ तासांचा प्रवास जवळपास अकरा तासांचा झाला.दोन वेळा फेरीबोटचा प्रवास क

read more
कोकणी पाऊस(लेख 👇) बऱ्याच वर्षांनी मामाच्या गावी अंजनवेलला जाण्याचा योग जुळून आला.सात ते आठ तासांचा प्रवास जवळपास अकरा तासांचा झाला.दोन वेळा फेरीबोटचा प्रवास क

Prerana Jalgaonkar

प्रश्नांचं गाठोडं पेलवेनास झालं की ध्यास लागतो त्या समुद्राचा... तसा तो रिकामटेकडा असतो, रडगाणं ऐकायला... ते अवजड गाठोडं हलकं करताना मी व

read more
प्रश्नांचं गाठोडं पेलवेनास झालं
की ध्यास लागतो  त्या समुद्राचा...
तसा तो रिकामटेकडा असतो,
रडगाणं ऐकायला...
ते अवजड गाठोडं हलकं 
करताना मी विचारलं ,
" माणसं का रंग बदलतात रे "
अशातच मावळतीचा सूर्य, 
आभाळ-समुद्र यांच्या मैफिलीत 
रंगांची जुगलबंदी रंगास आली..
सूर्याच्या केशरी, गुलाबीसर रंगामध्ये
निळशार आभाळ पार रंगून गेलं,
हार मानणार तो समुद्र कसला ?
क्षणिक रंगांच्या जुगलबंदीमध्ये
तोही न्हाऊन गेला...
नक्की कोणाच्या रंगात रंगून जायचं 
हे विचारायचं विसरून गेला...
--प्रेरणा 
 
प्रश्नांचं गाठोडं पेलवेनास झालं
की ध्यास लागतो  त्या समुद्राचा...
तसा तो रिकामटेकडा असतो,
रडगाणं ऐकायला...
ते अवजड गाठोडं हलकं 
करताना मी व

Prerana Jalgaonkar

बऱ्याच वर्षांनी मामाच्या गावी अंजनवेलला जाण्याचा योग जुळून आला.सात ते आठ तासांचा प्रवास जवळपास अकरा तासांचा झाला.दोन वेळा फेरीबोटचा प्रवास क

read more
कोकणी पाऊस(लेख 👇) बऱ्याच वर्षांनी मामाच्या गावी अंजनवेलला जाण्याचा योग जुळून आला.सात ते आठ तासांचा प्रवास जवळपास अकरा तासांचा झाला.दोन वेळा फेरीबोटचा प्रवास क

Prerana Jalgaonkar

प्रश्नांचं गाठोडं पेलवेनास झालं की ध्यास लागतो त्या समुद्राचा... तसा तो रिकामटेकडा असतो, रडगाणं ऐकायला... ते अवजड गाठोडं हलकं करताना मी व

read more
प्रश्नांचं गाठोडं पेलवेनास झालं
की ध्यास लागतो  त्या समुद्राचा...
तसा तो रिकामटेकडा असतो,
रडगाणं ऐकायला...
ते अवजड गाठोडं हलकं 
करताना मी विचारलं ,
" माणसं का रंग बदलतात रे "
अशातच मावळतीचा सूर्य, 
आभाळ-समुद्र यांच्या मैफिलीत 
रंगांची जुगलबंदी रंगास आली..
सूर्याच्या केशरी, गुलाबीसर रंगामध्ये
निळशार आभाळ पार रंगून गेलं,
हार मानणार तो समुद्र कसला ?
क्षणिक रंगांच्या जुगलबंदीमध्ये
तोही न्हाऊन गेला...
नक्की कोणाच्या रंगात रंगून जायचं 
हे विचारायचं विसरून गेला...
--प्रेरणा 
 
प्रश्नांचं गाठोडं पेलवेनास झालं
की ध्यास लागतो  त्या समुद्राचा...
तसा तो रिकामटेकडा असतो,
रडगाणं ऐकायला...
ते अवजड गाठोडं हलकं 
करताना मी व

Ajinath Ashok Shirgire

रंगात आली पोर #मराठीविचार

read more
mute video

Kunal Salve

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तुझ्या रंगात रंगले मी... #रंगातरंगलेमी सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना धुलीवंदनाच्या हार्दिक श #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
बोलली होती ती मला
तुझ्या रंगात रंगले मी 
आज प्रश्न मला 
काय माझ्यात खोटी दंग होती ती ? सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
तुझ्या रंगात रंगले मी...
#रंगातरंगलेमी
सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना धुलीवंदनाच्या हार्दिक श

Sujata Darekar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी तुझा/तुझी... मी तुझी होऊन गेली तुझ्या रंगात रगुंन गेली... अश्या काही ओळी तुम्ही बनवु शकता. लिहीत राहा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मीतुझी #मीतुझा

read more
तू माझा, मी तुझी
प्रीत अपली रंगू दे
सोनकेशरी स्वप्नाला
नवकोरा रंग चढू दे शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मी तुझा/तुझी...
मी तुझी होऊन गेली
तुझ्या रंगात रगुंन गेली...
अश्या काही ओळी तुम्ही बनवु शकता.
लिहीत राहा.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile