Find the Latest Status about रंगात रंगतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रंगात रंगतो.
Sangeeta Kalbhor
गोष्ट एका प्रेमाची प्रेमाने मी मांडते प्रेम जोवर लेखणीत लेखणी सुखावते साजरा होतो ऋतू मनामनात काजवा प्रेम भरल्या मनाचा सदैव कौल उजवा नटते धरा नटते अंबर नटते अवघी सृष्टी प्रेम मनात असणाऱ्याची प्रेमळ बनते दृष्टी चराचरात एकची नाद प्रेम पुरुन उरते हाकला कितीही आठवणींना प्रेम स्मरते विठ्ठू माऊलीच्या चरणी प्रेममळा रंगतो वारकरी घेऊनी वीणा जय जय हरीत रंगतो भूक कुठे नि कुठे तहान प्रेम प्रेमात असताना करावी लागत नाही खंत प्रेम शीतलता देताना नात्यांना येते कुंदन रुप बळकटी जाम देते संकट येता एकजूटीने संकटाला दूर नेते लेखणी होती न्हातीधुती साजशृंगार आगळा तो शब्द उमटता काळजावर प्रेमप्रेम सोहळा तो..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor गोष्ट एका प्रेमाची प्रेमाने मी मांडते प्रेम जोवर लेखणीत लेखणी सुखावते साजरा होतो ऋतू मनामनात काजवा प्रेम भरल्या मनाचा सदैव कौल उजवा नटते ध
Sangeeta Kalbhor
मी सप्तरंगी होते.. कशास हवा हा रंगाचा सोहळा बुचकळ्यात मन असताना असून तू माझ्या मनी जीवनात तू नसताना राग नाही बरं रंगांवर रमता येत नाही मला त्यात रंगावर रंग माखल्याने कळत नाही रंग कुठला रंगात असतोस जेव्हा जेव्हा सोबतीला मी सप्तरंगी होते इंद्रधनू जणू नभीचा मी तुझ्या रंगी रंगते..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #Sheher मी सप्तरंगी होते.. कशास हवा हा रंगाचा सोहळा बुचकळ्यात मन असताना असून तू माझ्या मनी जीवनात तू नसताना राग नाही बरं रंगांवर रमता येत न
yogesh atmaram ambawale
तुझ्या रंगात रंगले मी, माझ्या ही रंगात तू रंगून जावे. घेउनी गुलाबी रंग हाती, तू ही मला रंगवून जावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे तुझ्या रंगात रंगले मी... #रंगातरंगलेमी सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना धुलीवंदनाच्या हार्दिक श
vaishali
तुझ्या प्रेम रंगात चिंब न्हाले मी....... रंगुनी तुझ्या प्रेमरंगात गुंग झाले मी...... हृदयाची तुझ्या प्रेमसंगीत झाले मी........ रंग रंगुनी रंगात तुझ्या चिंब झाले मी........ रंगात रंगलेल्या माझ्या लेखिका आणि लेखक मित्रानों आणि रंगांनी ओथंबून वाहणारी आजची सकाळ. चला सख्यांनो,सवंगडयानो आज या रंगांमध्ये रंगून जाऊया
सरफिरी®
रंगांत रंगुनी साऱ्या एकरंग झाले मी... फवारे इंद्रधनू चे, तुषार आनंदाचे.. नाही राहिले मी माझी एकसंग झाले मी... दंग झाले मी, एक रंग झाले मी... रंगात रंगलेल्या माझ्या लेखिका आणि लेखक मित्रानों आणि रंगांनी ओथंबून वाहणारी आजची सकाळ. चला सख्यांनो,सवंगडयानो आज या रंगांमध्ये रंगून जाऊया
DRx. Shital Gujar✍️
कृष्ण रंगात वेडी झाली राधा| प्रेमात दंग झाली राधा || मोरपंख विविध रंगाची छट्टा खेळते | श्रीकृष्ण माथे मुकुट शोभते || कृष्णाच्या बासरीचे स्वर कानी गुंजले | गोपिका तुझा स्वरावर नाचू लागले || करंगळी गोवर्धन पर्वत कान्हा उचलले | असूर ही पहात राहिले || तुझ्या बासरीची धून मन प्रफुल्लित करी | तुझ्या बासरीच्या सुरांनी मन नृत्य करी || सावळा माझा तु रे कान्हा | प्रेमाचे प्रतीक तु नटखट कान्हा|| यमुनेच्या तिरी तू रचिला डाव खेळांचा | सोबती सखे आणि डाव मांडला खेळांचा || कान्हा रंग तुझा सावळा | कान्हाचा रंगात रंगली गोपिका || तुझ्या बासरीची धूनने रंगली मी | तुझा स्वरांचा खेळात दंग झाले मी || प्रेम वेडी राधा ही झाली बावरी | तुझ्या बासरीचा धुनने आली जवळी || - ✍️शितल कैलास पाटील✍️ प्रिय मित्र आणि मैत्रिणिनों आजचा विषय आहे कृष्ण रंगात... #कृष्णरंगात चला तर मग लिहुया.. #collab #yqtaai तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राह
yogesh atmaram ambawale
कृष्ण रंगात रंगली ही धरणी सारी वाजे पावा मधुर धून छेडी कृष्ण मुरारी. मोहूनी जाई विश्व ही सारे होउनी दंग रंगुनी ह्या सावळ्या श्री हरी संग. सुप्रभात सुप्रभात प्रिय मित्र आणि मैत्रिणिनों आजचा विषय आहे कृष्ण रंगात... #कृष्णरंगात चला तर मग लिहुया.. #collab #yqtaai तुमचे विषय कमेंट