Nojoto: Largest Storytelling Platform

New पाऊल Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पाऊल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाऊल.

Related Stories

    PopularLatestVideo

शब्दवेडा किशोर

#माझ्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा
मी मलाच माझ्या जगण्याबद्दल विचारत आहे
मी कोण अन् कसा होतो हा शोध नव्यानं घेत आहे
माझं अस्तित्व अन् वास्तव हे कसं,कधी अन् का बनलं विस्तव
याची दिशा अन् दशा बघत आहे
हे कुणाला विचारावे किंवा सांगावे माझ्या मनात चालु हे कांगावे 
मी कधी हरलो-जिंकलो नाही अन् कधी थकलो-बहकलो नाही
भ्रम-संभ्रम,भास-विरोधाभास यातील फरकाचे होईना आभास
तेच जुनं शापीत जीणं नव्यानं जगत आहे
मी कोण अन् कसा होतो हा शोध नव्यानं घेत आहे........
स्वतः जगत गेलो व इतरांनाही जगवत गेलो पण
खोट्याने जगलो नाही तरीपण सदा रित्या ओंजळीनं वेगवेगळ्या
स्वरूपात आकार घेत आहे
मी कोण अन् कसा होतो हा शोध नव्यानं घेत आहे........
कधीतरी मला कुणी समजावुन सांगेल वाटले
कधीतरी कुणी मलाही धीर देऊन जगवेल
पण बरेचदा ते अल्पसमज ठरले
म्हणून मग दरवेळी खचुन पुन्हा नव्यानं उभं राहुन
मीच मला समजवुन पुन्हा जीवनाचे नवे डाव थाटले
आता नव्यानं मी पुन्हा जगण्याचे कारण शोधतो आहे 
मी माझ्यातल्या चुका बुजवुन माझंच नवं रूप शोधतो आहे 
अन् आता मी कोण अन् कसा होतो हा
माझाच शोध नव्यानं घेत आहे........
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #पाऊलखुणा_माझ्या_अस्तित्वाच्या

अल्पेश सोलकर

पाऊले टाक तू माझ्या पाऊलावर... त्यानंतर मिटवून टाक.. नाहीतर येईल कोणी मागावर... © अल्पेश सोलकर #alpeshsolkar #yqtaai

read more
पाऊले टाक तू माझ्या 
पाऊलावर...
त्यानंतर मिटवून टाक..
नाहीतर येईल कोणी
मागावर... पाऊले टाक तू माझ्या 
पाऊलावर...
त्यानंतर मिटवून टाक..
नाहीतर येईल कोणी
मागावर...
© अल्पेश सोलकर
#alpeshsolkar #yqtaai

Archana Pol

पाऊलखुणा #मराठीकविता

read more
पुसल्या जरी लाटांनी..
जुन्या पाऊलखुणा ..
खुणावती मनाला..
आठवणी का पुन्हा..

ओठात मौन होते..
शब्दपक्षी जरी..
बरसतीलच किनाऱ्यावर..
मंत्रमुग्ध सरी..

भेटतील नव्याने..
भावनांचे रंग..
जुळतील जाणिवांचे
मोहमयी बंध..

©Archana Pol पाऊलखुणा

Kunal Salve

झालं गेलं विसरुनी सारे 
ती झाली त्याची आता 
बेभान होऊन गेले वारे 
पुसून गेल्या पाऊलवाटा  #पाऊलवाटा 
#वारे

Pratik Patil Patu

विस्कटलेल्या पाऊलवाटा

read more
वीस कळलेल्या पाऊलवाटा

 कसे बदलत जातात दिवस, चांगल्या चे वाईट आणि वाईटाचे चांगले.

मला चांगलंच आठवतंय दोन वर्षा पाठीमागे, एक मित्र जो म्हणायचा, आई मला या दादासारखा व्हायचंय. आज मी म्हणतो माझ्या आईला, मला त्या मुलग्या यासारखं व्हायचंय

मी एका मुलीला विचारलं, आधी तू मला दादा म्हणत होतास, पण आता म्हणत नाहीस. का रे असं?

त्याने उत्तर दिलं, आधी तुझा दबदबा होता , तो आता नाही
गमावलेली ध्येये आणि गमावलेली जागl 

 विस्कटलेल्या पाऊलवाटा

RJ कैलास नाईक

 #पाऊलखुणा

कुलदीप दुर्गे धसवाडीकर

पाऊलखुणा

read more
माझ्या रक्तात भिजलेली मशाल घेऊन.. शोधायला निघालोय तूझ्या पाऊलखुणांना.. पाऊलखुणा

prakash maroti totewad

पाऊलखुणा #poem

read more
सखे..
पुसटल्या आहेत
त्या पाऊल खुणा
ज्यांनी
आयुष्यभर काळजात
घर केलं होतं...
होय सखे
त्याच पाऊलखुणा
ज्यांनी उध्वस्त केलं
माझं आयुष्य..
माझं जीवन..
माझं जगणं...
क्षणात.
सखे..
तुझे तेच पाऊल
तुझी तीच खुण
पुसटशी जरी लागते चाहूल..
काळीज धस्स.. करतंय.
मी ठेवलंय
स्वतःला 
बंदिस्त साखळदंडात
जखडून..
पण तरीही
अंतर्मनातील
गाभाऱ्यात
पुन्हा शोधतो मी
तुझ्या जपलेल्या
पाऊलखुणा...
होय
तुझ्याच पाऊलखुणा...
                      ( आशाई )
              प्रकाश तोटेवाड
              पंढरपूर पाऊलखुणा

एस.टी. धम्मदिक्षीत

सत्याची पाऊलवाट...

read more
,सत्याची  पाऊलवाट!!!

भेदारली गेलीयेत मनं
विचार क्षमता शुन्य झालीये
भार ठेऊनी दगडी पाषानावर
नेहमी दोष देती माणसं नशीबावर..!!

पिढीजात अठराविश्वे दारिद्र्य
कर्माविना हटेल तरी कसे
कौल लावून पाषाण दगडाला
तो स्वताच नशीब अजमावत असे..!!

द्वेष ,अंहकार ,मी पणा
जणु त्याच्या पाचवीलाच पुजलेला
माणसावाणी माणूस पाहतो मी
दगडांसमोर नतमस्तक झालेला..!!

येईल त्या संकटावर मात करून
भेदत जाईल जेंव्हा तो दुःखाला
तेंव्हाच त्याला दिसू लागेल अन्
स्पर्श करेल तो सुंदर यशाला..!!

का म्हणून षंडासारखं 
दगडांसमोर हात जोडायचं
करावचं वाटला नमस्कार तर
जन्मदात्या समोर दंडवत घालायचं..!!

क्षणभर दुखासाठी स्वताच्या 
आयुष्याचा शेवट का म्हणून करायचं
मिळेल तेथून ही मार्ग माणसाला फक्त विवेक जागा करून सत्याची पाऊलवाट चालायचं..!

©®आयु.एस.टी.धम्मदिक्षीत.
        ९६११२५३४४१. सत्याची पाऊलवाट...

Kailas Tidke

चांदण्यांच्या कुशीत शिरणाऱ्या पाऊलवाटा आता नाहीत..
कारण चांदण्यांनी कवेत घ्यावीत अशी पाऊलेच आता शिल्लक नाहीत
®कैलास #पाऊले
loader
Home
Explore
Events
Notification
Profile