Nojoto: Largest Storytelling Platform

New marathi quotes on aai baba Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about marathi quotes on aai baba from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi quotes on aai baba.

    LatestPopularVideo

Ar Nayan Nitin Jogad

Renuka Dehankar

 Aai
#mother #aai #marathi #marathipost #life

Prathmesh Gavale

आईला विचारले 
" आई कविता कशी लीहायची ग....‽ "
स्वत:च्या कामात गुंतलेली आई सहज बोलून गेली...
" तुझ्या इच्छा आणि भावनांना शब्द दे फक्त , 
कविता आपोआप तयार होईल " आई
#marathi 
#Aai 

#Riverbankblue

Jayesh

Aai Ekveera 🙏 #ekviraaai #marathi #Life

read more

Sonu

love u aai baba aai baba poem

read more
आई आई कशी ग तू आई 
तूला दिवसातून तिनदा बोलो तरीही करमतच नाही....
असा एक क्षण नाही ज्यात तूझी आठवन नाही ...
तूझ्या प्रेमाची हिच आहे ग ग्वाही ...
आई बाबा तूम्ही केली रक्ताची शाही 
पण मला कमी कशाचीही पडू दिली नाही ...
तूमचा सोना करेल अस काही ...
सगळीकडे त्याच नाही तर तूमचच नाव गाजेल हो आई 
लव यू आई बाबा❣❣ love u aai baba #aai #baba #poem

Mahesh Mali

Dr. BHAGYASHRI

Aaimarathi #poem #my words my voice#

read more

Harshada Gawali

Rutuja Waware

तुझ् माझ्या जीवनात असणं.. 🌎
तुझी ती लाडाने दिलेली हाक,तुझ ते काळजी घेणं, मला समजुन सांगण- समजुन घेणं, तुझ ते माझ्या बाजुने उभ राहणं, तुझ ते माझे लाड पुरवणं,तुझ ते ओरडण नंतर मला मनवण..मी ऐकत नसल्यावर पुन्हा ओरडण😆 तुझी ती माझ्या साठी चाललेली धडपड,अस सगळ तुझ    शब्द ही अपुरे पडणार आभाळाएवढ प्रेम 💞 अशीच तुझी कायमची सोबत 💖 हवीय मला सात जन्मी🤝 Loveusomuch🥰  
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
 

                                                                    

                              काय विचार करताय ? मी माझ्या आईबदद्ल बोलतेय🤗      
                                                        




                                               -ऋतु #feather #AAI#Lifeline#foryou#marathi#love🌎💖

Soni Bhapkar😘.

aai baba...... life 😘

read more
तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलय रे त्यांनी!  कष्टाचा घाम गाळून लहानाच मोठ केलय रे त्यांनी! हे माणसा फक्त एकदा विचार कर आई बाबाचा..... आणि साथ दे त्यांना ,हा जन्म पुन्हा पुन्हा नाही.plz❤ --@$ aai baba...... life 😘
loader
Home
Explore
Events
Notification
Profile