Find the Latest Status about खरं ते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खरं ते.
yogesh atmaram ambawale
वाट होती ती, खूप काही हरवून जाण्याची, जाऊन तिथे परत न येण्याची. हे असंच घडलं होतं, पाहुनी डोळ्यात तिच्या, मी मलाच हरवलं होत. खरं तेच सांगतो, डोळ्यांतल्या डोहामध्ये तिच्या, मी पुरता बुडून गेलो, तरबेज मी पोहण्यात, पण तिथून कधीच न वर आलो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे डोळ्यांतल्या डोहामध्ये... #डोळ्यांतल्याडोहामध्ये #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला
sandy
थांबायचं नाही .नवीन मार्ग नव्या संकल्पना शोधत राहायच्या .हे नाही तर ते , ते नाही तर काहीतरी दुसर. लक्षात घ्या . आयुष्यात एखाद स्वप्न पूर्ण
yogesh atmaram ambawale
प्रेम हे प्रेम असतं.. तुमचं आमचं सेम असतं... असं काहीच नसतं. प्रेम हे जरी प्रेम असलं तरी त्यात फरक असतं. आपलं प्रेम हे नेहमीच खास असतं तर इतरांचं प्रेम बकवास असतं. खोटं नाही खरं तेच सांगतो, प्रत्येक सच्चा प्रेमीला असंच वाटतं. असं पण हल्ली प्रेम हे गुपित कुठं असतं, हल्लीच प्रेम म्हणजे बाजार, कुठेही पाहायला मिळतं. प्रेम हे असावं,सर्वांनाच दिसावं पण ते इतकही जगजाहीर नसावं की काहींच्या डोळ्यात खुपसाव. सुप्रभात लेखकानों💕 प्रेमाची परिभाषा सर्वांची वेगळी असते. प्रेमाचा महिना आलाय, कुणाबद्दल प्रेमाची भावना असेल तर ते व्यक्त करा. प्रेम करा,व्यक
जगदिश पुंडलिक भोईर
खरं प्रेम व्यक्त नाही केल तर ते लोणच्यावाणी मुरतंय अन व्यक्त केल्यावर ते जीवनात फुलावाणी फुलतंय खरं प्रेम
कवी - के. गणेश
शेवटी खरंखुरं सुख इथं पैशावर कधी मिळत नाही, पानाफुलांना बघितल्याशिवाय खरं जीवनही कळत नाही..! @kganesh खरं सुख..