Nojoto: Largest Storytelling Platform

New माहीत नव्हते Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माहीत नव्हते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माहीत नव्हते.

Stories related to माहीत नव्हते

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

आज ही आठवते जेव्हा तिला मी पहिल्यांदा पाहिले होते.
वय ही नव्हते ते प्रेमाचे पण प्रेमळ अनुभव होते.
पहिली शाळा पाचवीपर्यंत सहावीला दुसऱ्या शाळेत गेलो होतो.
दिसला एक चेहरा असा जो ओळखीचा वाटला तिलाच पाहत होतो.
प्रेम म्हणजे काय असते माहीत नव्हते,पण तिला पाहून वाटले हे असेच असावे.
पाहता कुठल्या अनोळखी चेहऱ्याला ते आपलेसे वाटावे,
ह्यालाच कदाचित प्रेम म्हणत असावे.
समजत नव्हते नक्की काय ते पण सिनेमात पाहिले होते,
हिरो जेव्हा हिरोईन पाहतो पाहत राहतो तेव्हा ते प्रेम असते.
आजही आठवतं मला जेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिले होते,
प्रेम होतं की दुसरं काही माहीत नाही पण छान वाटले होते. प्रेम होते का ते ?
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #पहिले_प्रेम #firstlove #प्रेमम्हणजेकाय #माझीकविता 
आज ही आठवते जेव्

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे बघ ना वळून मागे.. #बघनावळूनमागे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
बघ ना वळून मागे...
काय होतास पहिले तू,
आणि काय आहेस आता तू.
विचार नव्हते मनी कसले तेव्हा तुला,
लेखनासाठी YQ ॲप हे माहीत नव्हते जेव्हा तुला. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
बघ ना वळून मागे..

#बघनावळूनमागे
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे "मोबाईल नव्हते जेव्हा" चला तर मग या सुंदर विषयावर लिहुयात. #मोबाईलनव्हतेजेव्हा हा विषय Yogesh Ambawale यां #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मोबाईल नव्हते जेव्हा,
आपण ही लिहितो हे कुणाला माहीत नव्हते तेव्हा.
मोबाईल मुळे हे शक्य झाले आहे,
आपले लेखण सर्वांपर्यंत पोहोचले आहे.
ह्या मोबाईल मुळे your quote चा आपल्याला फायदा झाला,
ह्या Apps मुळे नवकवी लेखकांचा उदय झाला.
मोबाईल नव्हते जेव्हा
बोटे दुखायची लिहून,
आता मात्र डोळे दुखतात मोबाईलचा डिस्प्ले पाहून. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
"मोबाईल नव्हते जेव्हा"
चला तर मग या सुंदर विषयावर लिहुयात.
#मोबाईलनव्हतेजेव्हा
हा विषय
Yogesh Ambawale यां

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मत्रिणींनो जर तुम्हाला भविष्यकाळात जायची संधी मिळाली तर तुम्ही काय कराल? #Collab #YourQuoteAndMine #कल्पना #yqtaai

read more
मला जर भविष्यकाळात जायची संधी मिळाली तर...
वर्तमान आणि भविष्य ह्यांचा मधला जो भाग नाहीसा झालेला असेल 
तो जाणण्याचा प्रयत्न करीन.
कारण माझा भूत मला माहित आहे,वर्तमान चालू आहे पण 
भविष्यात काय घडणार होते तेच माहीत नव्हते.
आणि जर अचानक मला भविष्यात जायला भेटले तर 
मी वर्तमान आणि भविष्य ह्यांच्यातला राहिलेला प्रवास 
जाणून घेण्याचा प्रयत्न करेल.
ह्या राहिलेल्या काळात काय काय घटना घडणार होत्या 
ह्याची माहिती घेईल.  प्रिय मित्र आणि मत्रिणींनो                                                    जर तुम्हाला भविष्यकाळात जायची संधी मिळाली तर तुम्ही काय कराल?

pooja d

सांगायचं नव्हतंच तुला
भाव मनातले
पण कसे दाबून ठेवू
मनात मनातले ।

सांगायचं नव्हतं तुला
किती प्रेम करते मी
पण तू समोर आल्यावर
राहावंतच नाही कधी ।।
 #सांगायचंय  #नव्हते  #मराठीकविता

Rahul Rambhau Vadate

हृदयाला भूतकाळ माहीत नसतो ना भविष्यकाळ. माहीत असतो तो फक्त वर्तमानकाळ. #मराठीविचार

read more

Yogesh Hiwrale

एक  "प्रेयसी"  माहीत नसलेली

"प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी प्रेयसी 
नक्कीच असते, जी गुपचूप आपल्यावर प्रेम करत असते, आपल्या नकळत, ती कधीच कळू देत नाही तिच्या मनातलं प्रेम , तुमच्या साठी असलेला प्रेमाचा सागर हा तिचाच असतो एकटीचा, 
तिला कधी हे प्रेम व्यक्त ही करायचं नसतं
ते तुम्ही समजून घ्यावं असं मात्र तिला वाटत असतं
ती आपल्या परीचयाचीच असते mostly,
ती तुमचा शब्द कधीच टाळत नाही आणि,नेहमी  मदतीसाठी तयार असते, नेहमी तुमच्या बाजूने उभी, चूक काय आणि बरोबर काय याच्याशी काही संबध नसतो तिचा, तुमच्या पाठीशी उभं राहणं, एवढंच तिला माहीत असतं, तुला अमुक अमुक रंग, खूप छान दिसेल किंवा तमुक तमुक
छान दिसणार नाही एवढं बोलण्याचा अधिकार ती दाखवत नाही,कारण तुमचं दिसणं ही तिच्यासाठी जास्त महत्वाचं नसत, 
तुमच्या खऱ्या प्रेयसी विषयी देखील, तिला प्रेम असतं तुम्हाला ज्या ज्या गोष्टी विषयी प्रेमअसतं  त्या सर्वांवर तिचे प्रेम असते,ती तुमच्यासाठी एक चांगली व्यक्ती किंवा मैत्रीण  
असते बास..... आपलं तिच्याकडे कधीच लक्ष नसतं, ही 'प्रेयसी' आयुष्याच्या कुठल्या वळणार तुमच्या सोबत असेल सांगणं कठीण, आहे पण ती  आपल्या आयुष्यात असते नक्की, हे वाचत असताना तिचं चित्र  तुम्हाला नक्की दिसलं असेल......
आज मी माझ्या  "त्या" प्रेयसीला i love you 😔आणि thank you म्हणतो


---योगेश हिवराळे--- #एक #प्रेयसी #माहीत #नसलेली

SK

तुला माहीत आहे का? #poem

read more
तुला माहीत आहे का?
स्वप्नांच्या गावात तुझ्यासोबत फिरताना,
प्रत्येक क्षण मिळावे असे वाटते,
पण स्वप्न आणि वास्तव यांच्यातील,
अंतर नेहमी वाढत जाते.

मी कधीही तुला विचारुन प्रेम केले नाही,
त्यामुळे तुझ्या होकाराचा प्रश्नचं येत नाही,
हे सर्व कसे झाले? मलाचं कळले नाही.

आज अशा वाटेवर मी उभा आहे,
समोर काहीचं दिसत नाही,
पण मागे फिरावे कि नाही?
हे सुद्धा कळत नाही.

पण या वाटेवर चालत राहण्याचा,
मी प्रयत्न करेन,
तुझ्या सोबत न राहता,
तुझ्या मनात राहण्याचा प्रयत्न मी नक्की करेन.

मी फक्त तुझ्यावरचं प्रेम केले आहे,
यात आकर्षणाचा भाग नाही,
पण कर्तव्याची जान आहे. हे सुद्धा खरं
माझे जीवन तुला कधीचं विसरणार नाही,
आणि दुसरी व्यक्ती माझ्या आयुष्यात 
असणार नाही.

चलं.. हे आयुष्य तु तुझ्या मनाप्रमाणे जग,
पण येणारा जन्म हा फक्त माझ्यासाठी राखुन ठेव,
पण पुन्हा असे का वाटत कि कोण जाणे,
दुसरा जन्मचं नसेल तर? तुला माहीत आहे का?

Nil kharkar

असच मला नाही माहीत का #nojotophoto

read more
 असच मला नाही माहीत का

amit

काय हवे मज माहीत नाही #nojotophoto

read more
 काय हवे मज माहीत नाही
loader
Home
Explore
Events
Notification
Profile