Nojoto: Largest Storytelling Platform

New marathi charoli Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about marathi charoli from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi charoli.

    LatestPopularVideo

kavi Ganesh Mirgule

Omkar Tembe

Marathi Charoli.... #Shayari #nojotovideo

read more

kavi Ganesh Mirgule

Nilesh Waghmare

Marathi charoli #poem

read more

Kunal Salve

 #twoliner
#marathi
#charoli

Aditya Burungule

आयुष्याच्या वाटेवर खूप जण जातील आपल्याला सोडून...
पण आपणही हार मानायची नाही जिद्दीने दाखवायचं काहीतरी करून...

©Aditya Burungule Marathi charoli 

#WalkingInWoods

sandeep wagh

न बोलणारे डोळे सुधा,
बोलून गेले काही....
तिला वाटत होत,
मला समजलच नाही...
पण कसे सांगू तिला,
या जगात ती परंपरा रूजू नाही....
खर्या प्रेमाचा सामना करणे,
खरच सोप नाही...!
sandeep wagh✍️ #miss #Love #marathi #charoli

Dr.Chandu Pawar

poemkavitamarathicharoli

read more
ती कधीच परतणार नव्हती,
या वाटेवरून पुन्हा..

तरीही वाटेने जपल्या आहेत,
तिच्या पावलांच्या खुणा. #poem#kavita#marathi#charoli

sandeep wagh

सवय नाही रे आता,
प्रेमावाचून जगण्याची.....
उंबरठ्याच्या आत उभे राहून,
वाट बघत असते प्रेमाची..
मन मोकळे जगायला,
भीती वाटते समाजाची.....
ही वेदना फक्त ...
एका मुक्या आधूर्या मनाची....

sandeep wagh #marathi #charoli #bhavna 
#Man

Kunal Salve

loader
Home
Explore
Events
Notification
Profile