Nojoto: Largest Storytelling Platform

New कशासाठी येऊ तुझ्या मंदिरात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कशासाठी येऊ तुझ्या मंदिरात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कशासाठी येऊ तुझ्या मंदिरात.

Stories related to कशासाठी येऊ तुझ्या मंदिरात

    LatestPopularVideo

Sunil Zarikar

मी तुझ्या आयुष्यात येऊ शकतो का?

read more
मी तुझ्या आयुष्यात येऊ शकतो
का? 

मी फुलेही नाही आणली, 
भेटवस्तूही नाहीआणल्या .........
पण....
शुभेच्छा आणल्या आहेत....... 
तू नेहमीआनंदी राहण्यासाठी 
प्रार्थना केली आहे ........
तू निरोगी राहण्यासाठी
प्रेम आणलं आहे .........
तू नेहमी हसत राहण्यासाठी.. 


 मी तुझ्या आयुष्यात येऊ शकतो
का?

dinesh Rajiram gajbhiye

मंदिरात आता #Shayari

read more
झोपलेत देव सगळे, मंदिरात आता  
दिसतेय जग वेगळे,मंदिरात आता...
दिसते मला ईथेही, गर्दी लुटारूंची 
आसपास उभे बगळे,मंदिरात आता...
पैशावरून ठरतो,मान हा आरतीचा
नियम का बदलले, मंदिरात आता...
दिमाखात आहे उभी ईथेच दानपेटी
कुलूप मात्र आगळे,मंदिरात आता...
बाजार का नफ्याचा,मांडला ईथे रे
पुजारी झाले नागडे, मंदिरात आता...
मांडला हैदोस यांनी ईथे कायमस्वरूपी
वाजवतात घंटी सगळे, मंदिरात आता... मंदिरात आता

Priya Tambde

#InterntaionalFamilyDay मन मंदिरात

read more
मन मंदिरात पुजूनी तुला
साऱ्या देवांना मी विसरलंय...,
आई वडिलांनंतर माझा परमेश्वर म्हणून 
तुलाच मी पुजलंय .....!!

✍Piu #InterntaionalFamilyDay 
मन मंदिरात

हम तुम

#Flower येऊ नये का जाग #मराठीशायरी

read more

Vrishali G

येऊ कशी प्रिया.. आशा जी #मराठीकविता

read more

my life

तुझ्या विचारांना.... #मराठीकविता

read more
तुझ्या विचारांना माझे मत असावे
त्याच्या पलिकडे ही अापले प्रेम असावे
नसावा त्यात स्वार्थ कशाचा
ना असावा त्यात अभाव कशाचा
अशे हे आपले घट्ट नाते असावे 
आणि तुझ्या विचारांना माझे मत असावे...

©Káríßhmã Màdâvì तुझ्या विचारांना....

Amit Pawar . 9773822796

तुझ्या कविता ........

read more

Vanita Dhulgunde Markad

तुझ्या येण्याने,,, #Life_experience

read more
Alone    तुझ्या येण्याने,,,,,
जिवन माझे बहरून गेले तुझ्या येण्याने,,,
मन माझे मोहरून गेले तुझ्या येण्याने,,,,
आनंदाला उधाण आले तुझ्या येण्याने,,,,
विश्वच माझे बदलून गेले तुझ्या येण्याने,,,,   
       - Vanita dhulgunde markad
मनातले ते काहूर माझ्या क्षणात गायब होते,
ओठावरचे मोहक हासू,अश्रूंची जागा घेते,
नकारात्मकता संपून जाता,विश्वास फुलुन येतो
हरवूनी गेली दुःखे बघ ती, तुझ्या येण्याने,,,,
             विश्वच माझे बदलून गेले तुझ्या येण्याने,,,, तुझ्या येण्याने,,,

Patil Prathmesh

तुझ्या आठवणी #poem

read more
आज मनाला राग,
ह्रदयावरती येत आहे. 
समजतच नाही वेड्याला 
वाट तिची पाहत आहे.

असतील न बोलण्याची कारणे अनेक, 
पण समजण्याची तयारी नाही.
आणि वाट बघता तिची,
दिवस कसे जातात ते कळत नाही.

त्रास ह्रदयाला खूप होतो, 
जेव्हा तिचा आवाज ऐकत नाही,
माझ्या भावनांची कदर ,
तिला कळता-कळत नाही.

बोलायचे असते खूप काही, 
पण तिला ऐकायला वेळ नाही.
सांगायचे असते खूप काही, 
पण  तिची समजण्याची तयारी नाही.

क्षणोक्षणी आठवणी,
जखमा देतात या ह्रदयाला.
फसव्या सगळ्या आठवणी,
अडकतात या नजरेला.

बोलायचं नाही माझ्याशी, 
जरा बोलून तरी दाखवं.
हिम्मत होईल विसरायची,
एवढं तरी करून दाखवं.
                      - प्रथमेश राजाराम पाटील तुझ्या आठवणी

sanket fulzele

तुझ्या आठवणीत...

read more
तुझ्यापासून दूर राहणं
जमत नाही आणि 
सोबत राहणं नशिबात नाही... तुझ्या आठवणीत...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile