Nojoto: Largest Storytelling Platform

New कुत्र Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कुत्र from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कुत्र.

    PopularLatestVideo

VinayaKadamVlogs

मेल्या, कुत्र्या चल हो चालता येथून ....🤯 #Comedy

read more
mute video

Vinod Umratkar

राजकारणात पाठिंब्यावर बरेच काही अवलंबून असते, अगदी प्रेमाचं पण तसच एक विनोदी कविता प्रेमाचा पाठिंबा पाठींबा पाठींबा आपल्या प्रेमाला प्रि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #विनोदीकविता

read more
पाठींबा

पाठींबा आपल्या प्रेमाला प्रिये 
तुझ्या कॉलनीतील कुत्र्यांचा।
मी दिसतो त्यांना रोजच
पण ते ञास घेत नाही भूकंण्याचा।

पाठींबा आपल्या प्रेमाला प्रिये 
नगर परिषदच्या नळाचा।
त्यांच्या आगमनाने मीळतो
इशारा तुझ्या येण्याचा।

पाठींबा आपल्या प्रेमाला प्रिये 
वीज मंडळाच्या विजेचा।
तीच्याच गैरहजेरीत येतो 
प्रसंग चोरुन भेटण्याचा।

पाठींबा आपल्या प्रेमाला प्रिये 
अशा लहान मोठयांचा।
त्यांच्याच क्रुपेने बहरतो
वटव्रुक्ष आपल्या प्रेमाचा.। राजकारणात पाठिंब्यावर बरेच  काही अवलंबून असते, अगदी प्रेमाचं पण तसच 
एक विनोदी कविता प्रेमाचा पाठिंबा

पाठींबा

पाठींबा आपल्या प्रेमाला प्रि

somnath gawade

#कुत्रकुळाची महिमा

read more

    दूर एका तळ्याकाठी
भटक्या कुत्र्यांची शाळा भरते..
  पाळीव माणसांची कशी
जिरवायची याची रूपरेषा ठरते...

         यात ठरते, गँगने  माणसांवर 
          हल्ला करून कसे फरार व्हायचे
           याचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण
          अनुभवी डॉन कडून गिरवायचे..

या कुत्रकुळाकडून कधी-कधी
स्वकीय श्रीमंत गले-लठ्ठ बंधू वर ही
हल्ले होतात. 
बिचारे पाळीव कुत्रे मार खाऊन
बेजार होतात..

                     अशी ही भटक्या कुत्रकुळाची
                     महिमा वर्णावी तेवढी थोडी आहे.
                     किती ही जपून जा त्यांच्यापासून
                     दहशत पसरविण्याची त्यांची खोडी आहे.
          #कुत्रकुळाची महिमा

_suruchi_

नात्यां पलिकडची नाती...#marathi 1. कॉलेज च लेक्चर बंक करुन आम्ही बीच ला गेलो.. आम्ही म्हणजे कॉलेज ग्रुप. (तस बंकिंग सारखी गोष्ट माला फार काह

read more
नात्यां पलिकडची नाती...
1.
भीती वाढली, कुठे पळून जाण्या सारखी जागा ही जवळ दिसत नव्हती. लकी कडे फक्त पाहिलं , तर तो जागाच होता आणि सर्व बघत होता. 

...त्या मुक्या जीवाची उतराई मी काशी होऊ? काही नाती असतात नात्यांपलिकडची...

(Read caption)
©_suruchi_ नात्यां पलिकडची नाती...#marathi
1.
कॉलेज च लेक्चर बंक करुन आम्ही बीच ला गेलो.. आम्ही म्हणजे कॉलेज ग्रुप. (तस बंकिंग सारखी गोष्ट माला फार काह

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? रोजचं आपण कविता लिहीत असतो आजपासून अधून मधून मी बाल काव्य लिहायला देणार आहे. तर दिलेल्या विषयावर ब #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य #माझीसायकल

read more
घरातच चालवायला आवडते,मला माझी सायकल.
बाहेर चालवायला घेतली की दुसरे खेचतात,अशी माझी सायकल.
घंटी नाही तिला ना ही कुठले ब्रेक आहे,अशी माझी सायकल.
कुत्र्या,मांजरांच्या आवाजाचे हॉर्न जिला अशी माझी सायकल.
खुप मस्त,मला खूप आवडते अशी माझी सायकल.
चालवायला घेतली की धक्का मारायला भांडतात अशी माझी सायकल.
मी ओरडतो सगळ्यांना,बोलतो हात नका लावू,खराब होईल माझी सायकल.
कट्टी घेतात मग सारे,दूर जाऊन बसतात,नावं ठेवतात,अशी माझी सायकल.
वाढदिवस होता माझा,म्हणून बाबांनी आणली ही सायकल,
खुप वस्तू भेटल्या त्या दिवशी पण मली आवडली सायकल.
केक कापायला तयार नाही मी,मला खेळायला पाहिजे सायकल,
सर्व रागावले,म्हणाले,पहिले केक काप नाहीतर आम्ही घेऊन जाऊ सायकल. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
रोजचं आपण कविता लिहीत असतो 
आजपासून अधून मधून मी बाल काव्य लिहायला देणार आहे.
तर दिलेल्या विषयावर ब

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे कोरोना जा ना... #कोरोनाजाना चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine

read more
जा ना कोरोना जा ना..
तुझा पाहुणचार काही कमी होईना.
पाहूणा म्हणून आलास
9/10 महिन्याचा मुक्काम केलास.
जाण्यापूर्वी कित्येक जीव नाहक खाऊन गेलास.
वाटलं होतं आता काही तू परतणार नाहीस,
पण तू तर कुत्र्याप्रमाणे निघालास
अर्ध्या वाटेतून पुन्हा परत आलास.
भूख काही तुझी भागली नव्हती,
परतुनी जाण्याची ही तुझी इच्छा नव्हती.
पण धुत्कार आणि हाडतुड केल्यामुळे तू परतीला निघालास,
जरा आम्ही दुर्लक्ष काय केलं,तू परत माघारी आलास.
जा रे बाबा जा एकदाचा कशाला नाहक छळतो आम्हाला,
तू जावे निघूनी पुन्हा कधीच न येणे,हीच इच्छा प्रत्येक मनाला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
कोरोना जा ना...
#कोरोनाजाना
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine

Satish Deshmukh

कुत्रा हा #मराठीकविता

read more
लोक मला कुत्रा म्हणाया लागले !
सुधारणेला खत्रा म्हणाया लागले !

एकांतलो मी पाहूनिया झूंड त्यांचे
धाडसाला खत्रा म्हणाया लागले !

समविचारी लोक काही भेटले
चळवळीला जत्रा म्हणाया लागले !

शेवटीला सफल झालो यत्न करुनी
वैरी जूणे मित्रा म्हणाया लागले !

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री,ता.पसद

©Satish Deshmukh कुत्रा हा

Satish Deshmukh

कुत्रा #मराठीकविता

read more
लोक मला कुत्रा म्हणाया लागले !
सुधारणेला खत्रा म्हणाया लागले !

एंकातलो मी पाहुनिया झूंड त्यांचे
धाडसाला खत्रा म्हणाया लागले !

समविचारी लोक काही भेटले
चळवळीला जत्रा म्हणाया लागले !

शेवटीला सफल झालो यत्न करुनी
वैरी जुने मित्रा म्हणाया लागले !

सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री.

©Satish Deshmukh कुत्रा

Aishwary Jadhav

प्रत्येक भुंकणाऱ्या कुत्र्याला दगड मारत बसाल तर तुम्ही... #Quote

read more
प्रत्येक  भुंकणाऱ्या कुत्र्याला दगड मारत बसाल तर तुम्ही तूमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचणार नाही प्रत्येक  भुंकणाऱ्या कुत्र्याला दगड मारत बसाल तर तुम्ही...

sandy

#भूतयोनी रात्रीच्या काळोखात ....मंद दिव्याच्या प्रकाशात....मी चालले होते.. काळोख होताच...कारण मधले दिवेच गेले होते.... वारा सुटला होता...पा #story #nojotophoto

read more
 #भूतयोनी

रात्रीच्या काळोखात ....मंद दिव्याच्या
प्रकाशात....मी चालले होते.. काळोख
होताच...कारण मधले दिवेच गेले होते....
वारा सुटला होता...पा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile