Nojoto: Largest Storytelling Platform

New कळेना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कळेना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कळेना.

    PopularLatestVideo

Vivek Mali

"कळेनाच काही" #poem

read more
mute video

yogesh atmaram ambawale

🖤 #SIpicprompt925 is out for collab by Sublime Inscriptions 🤗 🖤 We invite you to engrave on our beautiful picture with your sublime inscr #yqbaba #yqdidi #YourQuoteAndMine #sublimeinscriptions #yqsublimeinscriptions #collabwithsublimeinscriptions

read more
एकमेकांपासून दुरावा,
दोघांनाही सहन होईना.
भेट झाल्यावर मात्र काय बोलावे,
तिला ही कळेना त्याला ही कळेना. 🖤 #SIpicprompt925 is out 
for collab by Sublime Inscriptions 🤗

🖤 We invite you to engrave on our 
beautiful picture with your sublime inscr

Jk Style Jadhav

माझं मलाच कळेना की नेमके माझं के चुकतंय. मी जेवढा चांगला वागण्याचा प्रयत्न करतोय तेवढा मी लोकांना वाईट वाटतोय. असं माझ्याच बाबतीत का घडतंय.😯 #nojotophoto

read more
 माझं मलाच कळेना की नेमके माझं के चुकतंय.
मी जेवढा चांगला वागण्याचा प्रयत्न करतोय तेवढा मी लोकांना वाईट वाटतोय.
असं माझ्याच बाबतीत का घडतंय.😯

बी.सोनवणे

तुझ्या प्रेमाची धुंदी अलबेल नटखट अशी सजने का मज भुरळ. तुझ्या प्रेमाचा धुंदीची घातलीस अजब अवखळ...! तुझ्या प्रेमाचा धुंदीने

read more
तुझ्या प्रेमाची धुंदी

अलबेल नटखट अशी  
सजने का मज भुरळ. 
तुझ्या प्रेमाचा धुंदीची
घातलीस अजब अवखळ...!

तुझ्या प्रेमाचा धुंदीने
जवळच आहे भासवते,
माझे मलाच कळेनासे
होते का तु अशी फसवते...!

जणू शब्दच अपुरे पडतील 
सांगाव्यात किती आठवणी,
तुझ्या प्रेमाच्याच धुंदीतल्या
हृदयात ठेवल्यात साठवणी...!

बी.सोनवणे
        मुबई तुझ्या प्रेमाची धुंदी

अलबेल नटखट अशी  
सजने का मज भुरळ. 
तुझ्या प्रेमाचा धुंदीची
घातलीस अजब अवखळ...!

तुझ्या प्रेमाचा धुंदीने

Ramchandra Howal

विचार कर चढण्याआधी, पायरी दवाखान्याची काय गुन्हा केला मी अशी शिक्षा देता मृत्युदंडाची! माझी सुद्धा इच्छा आहे गं जग पाहण्याची का कळेना तुला स #मराठीविचार

read more
mute video

Shubhangi Sutar

#Messageoftheday कस मांडू तुला शब्दात कळेना तुला मांडता मांडता अपुरी पडे माझी लेखणी  शब्द मुके होती.... तुझ सोबत असणं कसं मांडू शब्दात क

read more
#MessageOfTheDay कसे मांडू तुला शब्दात कळेना.....



poem read by comment box

©Shubhangi Sutar #Messageoftheday

कस मांडू तुला शब्दात कळेना
तुला मांडता मांडता 
अपुरी पडे माझी लेखणी  
शब्द मुके होती....
तुझ सोबत असणं 
कसं मांडू शब्दात क

बी.सोनवणे

तुज स्वप्नात रंगले विसरून भान सारे तुज स्वप्नात रंगले, हरपले देहभान माझ॔ मन हे तुझ्यात गुंतले...! धडधडत्या हृदयाचा

read more
तुज स्वप्नात रंगले

विसरून भान सारे
तुज स्वप्नात रंगले,
हरपले देहभान माझ॔
मन हे तुझ्यात गुंतले...!

धडधडत्या हृदयाचा
स्पंदनाना काय कळतं,
फक्त तुझ्याच आठवणी 
त्रासवत जीव तळमळत...!

जरी तुज स्वप्नात रंगले
ठेवलाय तेवढाच सयंम,
तुझ्याच प्रेमावर विश्वास 
माझा फक्त साथ दे कायम...!

सये तुझ्याच चिंतेने
मन हे माझे दंगले,
काही कळेनास मज
तुज स्वप्नात रंगले...!

✒बी.सोनवणे 
             मुंबई तुज स्वप्नात रंगले

विसरून भान सारे
तुज स्वप्नात रंगले,
हरपले देहभान माझ॔
मन हे तुझ्यात गुंतले...!

धडधडत्या हृदयाचा

बी.सोनवणे

वाटतेय मनास द्यावे सर्वच सोडून, विनवणी अन् हातही पाहिले जोडून।। जखडून रे ठेवले असे तीने मजला, म्हणें सर्वच बंधने टाक आता तोडून।। नकोसे #withyou

read more
वाटतेय मनास द्यावे सर्वच सोडून, 
विनवणी अन् हातही पाहिले जोडून।। 

जखडून रे ठेवले असे तीने मजला, 
म्हणें सर्वच बंधने टाक आता तोडून।। 

नकोसे जाहले कळेना काय करावे, 
बोलते एकटा न्हे संसारी गाडा ओढून।। 

सुख ते कुठे हरवले नजरच लागली, 
ताटातूट होऊनी अनर्थ गेले घडून।। 

महाराष्ट्राचा कवी बी. सोनवणे

©बी.सोनवणे वाटतेय मनास द्यावे सर्वच सोडून, 
विनवणी अन् हातही पाहिले जोडून।। 

जखडून रे ठेवले असे तीने मजला, 
म्हणें सर्वच बंधने टाक आता तोडून।। 

नकोसे

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे रुप तुझ... #रुपतुझ चला तर मग लिहूया. जमल्यास हायकू रचना करा. माहिती paid story #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
रुप तुझ इतकं सुंदर,
काय लिहावे कळेना,
शब्द ही मिळेना. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आजचा विषय आहे
रुप तुझ...
#रुपतुझ
चला तर मग लिहूया.
जमल्यास हायकू रचना करा.
माहिती paid story

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे ५४६ ची कविता... म्हणजे पहिल्या ओळीत पाच शब्द दुसऱ्या ओळीत चार शब्द शेवटच्या ओळीत सहा शब्द.. #546चीकविता 5 #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #546चीकविता1 #546कविता

read more

जितके पाहिजे त्याहूनही जास्त मिळते,
तरी काही मन भरेना,
कुठे दडलंय समाधान,काही केल्या कळेना. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
५४६ ची कविता...
म्हणजे पहिल्या ओळीत पाच शब्द दुसऱ्या ओळीत चार शब्द
शेवटच्या ओळीत सहा शब्द..
#546चीकविता #5
loader
Home
Explore
Events
Notification
Profile