Find the Latest Status about महत्वाची बातमी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, महत्वाची बातमी.
Dileep Bhope
"त्यांनी सोडून दिली बातमी आम्ही चर्चाच करत सुटलो भाकरीचे शिळेच तुकडे चवीने पुन्हा नव्याने चघळत बसलो." ©Dileep Bhope #बातमी
Dileep Bhope
रोज रोज दिसायचे बातमीत म्हणून काय काय त्याने केले कुटाने! कालचे वर्तमान, पण रद्दी आजची खातो त्यावर भेळ कुणी, कुणी फुटाणे. ©Dileep Bhope #बातमी
fakttuzyasathi_sagla_kahi
ज्या गोष्टींमुळे मी तुझ्यावर रागवेन ती गोष्ट मी माझ्या आयुष्यातून काढून टाकून देणार तुझ्यावर प्रेम काल ही होतं आजही आहे आणि पुढेही राहणार मग तुझ्या सोबत असो किंवा तुझ्याशिवाय यश... तू महत्वाची आहेस #Moon
अल्पेश सोलकर
तुझ्या शृंगारात महत्वाची ती ' नथनी ' आहे... .. .. तशी .. .. माझ्या चारोळीत ' शब्दांची जुळणी ' आहे.. तुझ्या शृंगारात महत्वाची ती ' नथनी ' आहे... .. .. तशी