Nojoto: Largest Storytelling Platform

New देरे देरे भगवंता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about देरे देरे भगवंता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, देरे देरे भगवंता.

    LatestPopularVideo

Ravi Gupta

#MainAgarKah सबब मुझको ऐसा पढा देरे मौला..Ravi Gupta RT

read more

vishnu thore

पुण्याई - विष्णू थोरे ९३२५१९७७८१ रान जळाया लागलं मन खचलं बापाचं स्तन झाकून मायनं पाणी पाजलं आफुचं

read more
पुण्याई
       - विष्णू थोरे
        ९३२५१९७७८१

रान जळाया लागलं
मन खचलं बापाचं
स्तन झाकून मायनं
पाणी पाजलं आफुचं

गुंगी वर आली गुंगी
सोंग घेतलं झोपेचं
कसं डोळ्यांनी शेंदावं
पाणी पहिल्या खेपेचं

चूल पेटून हिजली
दिस बुडत्या वक्ताला
नवसाचा गेला नुर
देव पावंना भक्ताला

थुका गिळून पोटात
सारी झोपली उपाशी
फास घेवून हातात
यम थांबला खोपाशी

गेल्या जन्माची विठ्ठला
फळा येवू दे पुण्याई
थोडी पाऊस पाण्यानं
वाहू देरे गंगामाई
        
 💧💧💧💧💧💧💧 पुण्याई
       - विष्णू थोरे
        ९३२५१९७७८१

रान जळाया लागलं
मन खचलं बापाचं
स्तन झाकून मायनं
पाणी पाजलं आफुचं

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे... कृपा भगवंताची तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध् #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqकृपा

read more
जुळती कर नित्य भगवंता समोरी,
मस्तक ही झुके सदा तया चरणी.
कृपा भगवंताची कायम राही तयावर,
वसतो भगवंत ज्याच्या अंतरी क्षणोक्षणी. 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे... कृपा भगवंताची 

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध्

Bramhan Ashish Upadhyay

हे आदि अनादि अखण्ड अनन्ता । तोहे पुकारन लगे हैं नर नारी अरु सब संता।१। कौन सो पाप कियो है प्रभू जी। जो इतना दुख सब पाय रहे हैं।२। दीनन की आय #Poetry #God #Quote #Thoughts #Hindi #Stories #writersofindia #wordporn #writeaway #writersofinstagram #quoteoftheday #quotestagram #wordswag #wordsofwisdom #writersofig #inspirationalquotes #yourquote #qotd #instawriters #igwriters #igwritersclub #mahadev #nojotohindi #yqdidi #Bhakti #newwritersclub #vद्रोही #yababa

read more
हे आदि अनादि अखण्ड अनन्ता ।
तोहे पुकारन लगे हैं नर नारी अरु सब संता।१।
कौन सो पाप कियो है प्रभू जी।
जो इतना दुख सब पाय रहे हैं।२।
दीनन की आय सहाय करो भगवन ।
कभो इत, कभो उत धाय रहे हैं।३।
हे शंकर भोले नाथ सुनो।
अधीर होत जाय रहे हैं।४।
देर बहुत हुई जाय रही है ।
मोसो न रूठो तुम भगवंता।५।
हे आदि अनादि अखण्ड अनन्ता।
विद्रोही आन पड़ा है चरण तिहारो ।
चलो तुम मोरे साथ तुरंता ।६।
मेरे सर पर अपने हाथ धरो ।
नन्दीगण को ले साथ बढ़ो ।७
हे कैलाशी सुनो तोहरे बिन।
सबको घेरे जाय व्याकुलता ।8।
देवन के तुम देव महाप्रभु ।
काम लोभ मोह अरु विकार के हंता।९।
दुष्ट संघारण को शोक निवारण को ।
चाहे बनो वीरभद्र तुम चाहे बनो तुम हनुमन्ता।१०।
हे आदि अनादि अखण्ड अनन्ता ।
 #NojotoQuote हे आदि अनादि अखण्ड अनन्ता ।
तोहे पुकारन लगे हैं नर नारी अरु सब संता।१।
कौन सो पाप कियो है प्रभू जी।
जो इतना दुख सब पाय रहे हैं।२।
दीनन की आय

Secret Quotes

तुमचे फ्रेंड्स आहेत ते तुम्हाला नाही समजावून सांगता येत का, आणि प्रत्येक गोष्टी सांगायची वेळ आली पाहिजे का तुला पण, जे नकोय ते नकोय मग उगाच

read more
फीलिंग्स सोबत खेळणं बंद करा 
आता बस नाही सहन होत अजून,
आधीच खूप तुटलाय आहेत अजून
का परीक्षा घेत आहात बस की आता,
माझ्याकडे नाहीये वेळ आता बस
अजून जर जास्तच त्रास झाला तर
मला नाही वाटत मी धीर धरील म्हणून
अजून, एक क्षण सुद्धा विचार नाही
करणार कोणाचाच, खेळ बनून राहिलो
बस आता या मागे आपलेच खेळत
होते माझ्या फीलिंग्स सोबत पण आता 
त्यांचे शुभचिंतक पण खेळत आहेत,, तुमचे फ्रेंड्स आहेत ते तुम्हाला नाही समजावून
सांगता येत का, आणि प्रत्येक गोष्टी सांगायची वेळ आली पाहिजे का तुला पण, जे नकोय ते नकोय मग उगाच
loader
Home
Explore
Events
Notification
Profile