Nojoto: Largest Storytelling Platform

New सगळे आहे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सगळे आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सगळे आहे.

Related Stories

    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

मिळते आहे ' सवलतीत ' का..? सगळे.. बदल्यात घाम ' गाळतील 'का..? सगळे.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqdidi #yqbaba #alpeshsolkar #मराठी bestmarath #bestmarathiquotes

read more
मिळते आहे ' सवलतीत ' का..? सगळे..
बदल्यात घाम ' गाळतील 'का..? सगळे.. मिळते आहे ' सवलतीत ' का..? सगळे..
बदल्यात घाम ' गाळतील 'का..? सगळे..
© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqdidi #yqbaba
#alpeshsolkar #मराठी #bestmarath

PRAMOD PATIL

सगळे तिचे दिवाने... #Shayari

read more
mute video

shivraj sagale

प्राक्तण कवी~शिवराज सगळे. #UnlockSecrets #मराठीकविता

read more
mute video

अल्पेश सोलकर

आकाशाला हातच पोहचत नाहीत पण स्वप्नात सगळे माफ असते... ती सोबत असेपर्यंत ठीक आहे ..प्रेम हे.. सोडून गेली की खडतर आहे ..प्रेम हे.. alpeshsolk #yqtaai #marathiquotes #alpeshsolkar

read more
आकाशाला हातच पोहचत नाहीत
पण स्वप्नात सगळे माफ असते...

ती सोबत असेपर्यंत ठीक आहे ..प्रेम हे..
सोडून गेली की खडतर आहे ..प्रेम हे.. आकाशाला हातच पोहचत नाहीत
पण स्वप्नात सगळे माफ असते...
ती सोबत असेपर्यंत ठीक आहे ..प्रेम हे..
सोडून गेली की खडतर आहे ..प्रेम हे..
#alpeshsolk

अल्पेश सोलकर

काय केलं मी गावासाठी कुठे माझ ' नाव ' आहे... नोंद घ्यावी ज्यांनी त्यांनी जिंकलो मी ' डाव ' आहे.. लालची मनाने मत विकून विकला मी ' गाव ' आह #village #election #yqmarathi #yqtaai #marathiquotes #alpeshsolkar #grampanchayat

read more
नोंद घ्यावी ज्यांनी त्यांनी
जिंकलो मी ' डाव ' आहे..
                        लालची मनाने मत विकून
                        विकला मी ' गाव '  आहे..

यावे सगळे माझ्याच घरी
मनाची अशी ' हाव ' आहे..
                       काय केलं मी गावासाठी
                       कुठे माझ ' नाव ' आहे... काय केलं मी गावासाठी
कुठे माझ ' नाव ' आहे...

नोंद घ्यावी ज्यांनी त्यांनी
जिंकलो मी ' डाव ' आहे..

लालची मनाने मत विकून
विकला मी ' गाव '  आह

vijay jagtap

गुरू तेथेच सगळे सुरू #गुरुपौर्णिमा #गुरू #विज #vj #शब्द_लहरी #poem

read more
शिक्षकांची शिकवण नेहमीच न्यारी,
आई-वडिलांची मेहनत असते नेहमीच प्यारी,
पुस्तके देतात माहिती सारी,
पण मित्रांची शिकवण असते खूपच भारी...

पक्षांकडून शिकतो आकाशात उडणे,
प्राण्यांकडून शिकतो जगभर फिरणे,
झाडांकडून शिकतो आयुष्यभर उभे राहणे,
असेच शिकत राहतो आयुष्य नव्याने...

लहान मुलांकडून शिकतो नकळत रडणे,
मुलींकडून शिकतो लाजिरवाणे हसणे,
मुलांसोबत शिकतो एकमेकांसोबत असणे,
जेव्हा नसतात हे सगळे तेव्हाच कळते गुरूंचे नसणे...

ज्ञान सगळ्यांकडून घेण्यास करा सुरू,
विद्येने आपल्या ओंजळी भरू,
आयुष्यात आपण जिंकू किंवा हरू,
कधीच विसरू नका कोण होते आपले गुरू...🙏 गुरू तेथेच सगळे सुरू #गुरुपौर्णिमा #गुरू #विज #VJ #शब्द_लहरी

Pranali Sagvekar

कोरोणा वायरस ला आम्ही सगळे नक्कीच हरवनार🙂🙂

read more
mute video

Rajat Sharma

बरसती बूंद से पूछो तरसती क्यों हवाएं है ये जो ठंडा सा मौसम है ये तेरी ही तो आहे है #आहे

अल्पेश सोलकर

एक आशा आहे... गुंतून ठेवणारी नशा आहे... मनी होकारी आकांशा आहे.. हाती आलेली निराशा आहे... एक आशा आहे.....!

read more
एक आशा आहे...
गुंतून ठेवणारी नशा आहे...
मनी होकारी आकांशा आहे..
हाती आलेली निराशा आहे...
           एक आशा आहे.....! एक आशा आहे...
गुंतून ठेवणारी नशा आहे...
मनी होकारी आकांशा आहे..
हाती आलेली निराशा आहे...
           एक आशा आहे.....!

vivek patil

कसं आहे पहिलाच प्रयत्न आहे. #meltingdown #thought

read more
थकलोय मात्र खूप, एकदा परत उठणार आहे. जिद्द मात्र उठायची, मी गमावली नाहीये.


- विवेक काळे कसं आहे पहिलाच प्रयत्न आहे.

#meltingdown
loader
Home
Explore
Events
Notification
Profile