Nojoto: Largest Storytelling Platform

New सोयरे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सोयरे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सोयरे.

Related Stories

    LatestPopularVideo

Suyash Ananda Gulig

विनातक्रार होतात 
साऱ्यांच्याच भेटीगाठी
माझ्याच वेळी कोणाच्या 
आड लपणे बरे नव्हे,

सामावलय माझ्या सुद्धा 
अंतरात एक आकाश
तरी तुझ्या शिवाय चांदण्यात 
कोणी माझे सोयरे नव्हे.-सुयश;

©Suyash Ananda Gulig #सोयरे #नव्हे #मराठी #कविता

Vinod Umratkar

#cinemagraph #yqtaai #yqmarathi #umratkar_vinod_for_yqmarathi #yourquote #सगेसोयरे वाय क्यू वरील अनोळखी चेहरे । का वाटे मज सगे सोयरे । त

read more
वाय क्यू वरील
अनोळखी चेहरे ।
का वाटे मज 
सगे सोयरे ।

त्याच्या दुःखात
झालो मी दुःखी ।
त्यांच्या आनंदाची
मला पण खुशी ।

धन्यवाद वाय क्यू
तू मित्र दिले खास ।
काव्य लेखनाने
आम्हची जुळली रास। #cinemagraph #yqtaai #yqmarathi #umratkar_vinod_for_yqmarathi 
#yourquote #सगेसोयरे 
वाय क्यू वरील
अनोळखी चेहरे ।
का वाटे मज 
सगे सोयरे ।

त

Sarita Prashant Gokhale

वृत्त -- अनलज्वाला ८/८/८ *चंदनापरी सदैव झिजणे मनात आहे* *दरवळ पसरत सदा वाहणे मनात आहे* *तळहाताच्या रेषांवरती नसे भरवसा* *आयुष्याला सुंदर क #guru #मराठीशायरी

read more
वृत्त -- अनलज्वाला
८/८/८

*चंदनापरी सदैव झिजणे मनात आहे*
*दरवळ पसरत सदा वाहणे मनात आहे*

*तळहाताच्या रेषांवरती नसे भरवसा*
*आयुष्याला सुंदर करणे मनात आहे* 

*आयुष्याच्या वाटेवरती सगे सोयरे*
*प्रत्येकाला अपुला म्हणणे मनात आहे*

*येता जाता उंबरठ्याला सांगत असतो*
*संस्काराचा पाया जपणे मनात आहे*

*पंख चिमुकले ध्येय गाठण्या धडपड करता*
*आधाराला सोबत असणे मनात आहे* 

*तळहाताचा करुन पाळणा जपले ज्यांनी* 
*त्या हातांना अविरत पुजणे मनात आहे* 

*दुःखाशी मी सलगी केली सौख्यासाठी*
*नित्य स्मिताला हसत ठेवणे मनात आहे* 

स्मिता कुलकर्णी ढोनसळे

©Smita Raju Dhonsale वृत्त -- अनलज्वाला
८/८/८

*चंदनापरी सदैव झिजणे मनात आहे*
*दरवळ पसरत सदा वाहणे मनात आहे*

*तळहाताच्या रेषांवरती नसे भरवसा*
*आयुष्याला सुंदर क
loader
Home
Explore
Events
Notification
Profile