Nojoto: Largest Storytelling Platform

New धार पवार इतिहास मराठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about धार पवार इतिहास मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, धार पवार इतिहास मराठी.

    PopularLatestVideo

जयेश पवार

poem shayari मराठी गझल ©जयेश पवार

read more
निरंतर वाहण्याचा बघ असावा श्राप डोळ्यांना !..
नको रडवूस तू आता पुन्हा निष्पाप डोळ्यांना !..

कधीचे लावले आहेत मी वाटेवरी डोळे ,
जरा धावून येना तू, नको संताप डोळ्यांना !..

सुरांचा कंठ व्याकुळतो तुझ्या डोळ्यात आल्यावर ,
नको देऊस कुठला यापुढे आलाप डोळ्यांना !..

कसे सांगू कितीसे प्रेम मी करतो तुझ्यावरती ,
कधी आभाळ खाली आणुनी तू माप डोळ्यांना !..

सुखाचे स्वप्न बघण्या रात्रभर ते धावले होते ,
म्हणूनी लागली होती सकाळी धाप डोळ्यांना !..

तुझी टिकली ,तुझे झुमके ,किती सुंदर तुझे पैंजण ,
किती मी काय न्याहाळू, किती हा व्याप डोळ्यांना ?..

रिकाम्या मांडवाखाली कधीची थांबली आहे ..
असे इच्छा मुलीची की ,दिसावा बाप डोळ्यांना !..

©जयेश #poem
#shayari
#मराठी #गझल
©जयेश पवार

जयेश पवार

#poem #Shayari #मराठी #गझल ©जयेश पवार

read more
समुद्राच्या किनारी राहिले अस्तित्व दोघांचे ,
पुन्हा जर लाट आली तर पुन्हा मग भेटुया नंतर !..

किती आले किती गेले तुझ्याआधी तुझ्यानंतर ,
तरीही वाढले नाही तुझ्या-माझ्यातले अंतर !..
©जयेश पवार #poem
#shayari
#मराठी #गझल
©जयेश पवार

जयेश पवार

poem shayari मराठी गझल ©जयेश पवार

read more
लक्ष नव्हते फारसे रस्त्यात दोघांचे ,
त्यामुळे झाले पुढे अपघात दोघांचे !..

आपल्या हातात नव्हते फारसे काही ,
आपल्या हातात होते हात दोघांचे !..

©जयेश पवार #poem
#shayari
#मराठी #गझल
©जयेश पवार

जयेश पवार

poem shayari मराठी गझल ©जयेश पवार

read more
आहेत काही माणसे खेळात या खोटी ,
खोटे खरे पडताळण्याचा खेळ आहे हा !..

हा कोण आहे आत जो दररोज गुदमरतो ,
हा जीव आहे की मनाचा खेळ आहे हा ?

बेरंग जगण्याचे कदाचित चित्र आहे हे ,
चित्रास चित्रे जोडण्याचा खेळ आहे हा !..

©जयेश पवार #poem
#shayari
#मराठी #गझल
©जयेश पवार

nitin pawar

नि3 पवार #poem

read more
बेटी बचाओ लेक वाचवा 

किती जाणार असेच जीव, 
 करचाल का हो रक्षण, 
हातजोडुनि करते विनती, 
नकोय आम्हा आरक्षण....

म्हणता कशाला लेक वाचवा, 
नाहीत सुरक्षित लेकी, 
चुकता करायचंय हिसाबआता,  
राहिलीय,नराधमाची बाकी.... 

म्हणता कशाला लेक शिकवा, 
चौका-चौकातील राक्षस हटवा, 
बंदोबस्त करुनी त्यांचा, 
मगच आम्हा शाळेत पाठवा...

सहनशीलता आता लय झाली, 
पट्टी डोळ्याची हटणार कधी, 
किती जळतील अजून निर्भया, 
बांधलेली हाते सुटणार कधी.... 

उघड्या डोळ्यांनी पाहता, 
तुम्ही झालेला हा प्रकार, 
वाचवाल का हो ताईला तुमच्या,
कधी थांबतील अत्याचार... 

नितिन पवार नागुरकर 
9921429995 नि3 पवार

Chandrakant Nikam

प्रविण पवार

read more
mute video

Saurabh Singhal

हरिओम पवार #शायरी

read more
अमरनाथ को गाली दी है भीख मिले हथियारों ने
चाँद-सितारे टांक लिये हैं खून लिपि दीवारों ने
इसीलियें नाकाम रही हैं कोशिश सभी उजालों की
क्योंकि ये सब कठपुतली हैं रावलपिंडी वालों की
अंतिम एक चुनौती दे दो सीमा पर पड़ोसी को
गीदड़ कायरता ना समझे सिंहो की ख़ामोशी को

                                               -डॉ हरिओम पवार हरिओम पवार

लक्ष्मण पवार

लक्ष्मण पवार #Quotes

read more
mute video

लक्ष्मण पवार

लक्ष्मण पवार #Quotes

read more
mute video

Mohan Pawar

मौहण पवार

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile