Nojoto: Largest Storytelling Platform

New संसारात Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about संसारात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, संसारात.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! मो ज मुठाळ Collaborating with YourQuoteAndMine with Smita M #YourQuoteAndMine Collaborating with मो ज

read more
सौभाग्यवती ची लगबग संसारात दिसते
माझ्या कुटुंबापेक्षा मोठे काहीच नाही
तिच्या चेहऱ्यावरील आनंदात दिसते. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! 
मो ज मुठाळ 
Collaborating with YourQuoteAndMine with Smita M  #YourQuoteAndMine
Collaborating with मो ज

Jk

भिमाच्या संसाराचा रमाई आधार होती जगी होणार नाही अशी माता रमाई करुणेची माऊली होती मनाच्या इच्छा मारून घेतला संसारात सहभाग असा आहे #मराठीकविता

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याच्या मध्यावर... #आयुष्याच्यामध्यावर हा विषय #YourQuoteAndMine #yqtaai #colllab

read more
आयुष्य जगताना बालपण खेळण्यात गेले,
तर तरुणपण घर संसारात रमले.
आयुष्याच्या मध्यावर येताना शहाणपण आले,
तेव्हा जाणिले,आता म्हातारपण दूर न राहिले.
कधी नव्हे ते आता मनी विचार येऊ लागले,
सर्वांसाठी जगताना स्वतःसाठी जगायचे राहिले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

आयुष्याच्या मध्यावर...
#आयुष्याच्यामध्यावर


हा विषय

Secret Quotes

तळतळ येतीये तिच्या वागण्या मुळे हे तर समजतंय मला पण का आणि बाकीचे वादळ का चाललेय मनात माझ्या कसा मी वाईट बोलू शकतो एवढे तिला, आई बापाची काही

read more
राग द्वेश गैरसमज वाद या गोष्टी
नात्याला हानिकारक असतात,
पण पर्याय नाही उरले माझ्याकडे
आता तळतळाट आहेत त्या जीवावर
या जीवाची,
असं नाही की लगेच मन बदलते 
रागात वैचारीक दृष्टी आहेत ती सहाजिकच
आहेत काही गोष्टी बोलण्यात मग राग येईल,
पण काळजी काय आज पण सुटत नाही
तिची काही केल्याने,
मलाच कळत नाहीये नेमकं कसा जीव
दडला एवढा तिच्यात माझा,
तिला तिच्यावर काही रागात बोलतोय नंतर
त्रास मलाच का होतोय आज पण,
दुसऱ्यांनी वाईट बोललेलं वाईट बघितलेलं
तिच्याकडे वाईट संगत सहन नाही झाली मला,
मग स्वतः काय करतोय का बोलतोय काय
चाललंय काहीच समजत नाहीये मला,
का मनात आशा आहेत ती येईल स्वतःहून
माझ्यासाठी का मनात आज पण सकारात्मक
विचार येताय का जिव्हाळा आज पण का
माया तिच्या साठी मनात माझे मीच स्वतःला
आज समजून घेऊ शकत नाहीये नेमकं काय
चाललय काय गोंधळ आहेत हा दोन जीवात...
   AS Patil✍️ तळतळ येतीये तिच्या वागण्या मुळे हे
तर समजतंय मला पण का आणि बाकीचे वादळ
का चाललेय मनात माझ्या कसा मी वाईट बोलू शकतो एवढे तिला, आई बापाची काही

Secret Quotes

विश्वास घातकीच भेटले आयुष्यात मला माझ्या त्यात अजून एक जमा झाल्यास काय होणार दुःख माझं नाही बघू शकत ती व्यक्ती कधीच बस मुलाला समजण पण एवढं स

read more
अजून पण एक एक वाजेपर्यंत जागी
असते ती शक्यतो ग्राहक शोधत असेल,
अजून किती मुलांची मन तोडणार काय
माहित कुणाला पण एक खरं आहेत
आपण किती प्रामाणिक आहेत हे स्वतःला
माहित असतं, त्या मुळे स्वतःहून विचार
करावा तिने पण नेमकं काय झालं कश्यामुळे
कशासाठी, समोरच्या व्यक्तीचा विश्वास
रोज तोडत होते त्याला समजत नसेल काही
या आधी पण तरीही विश्वास ठेवला म्हणून
अडवले असेल कधीच विचार नसेल आला
मानत, का असं वागतोय का अडवतोय का
बोलतोय का चिडतोस या मागे काय कारण
आहेत हे सुद्धा जाणून नाही घेऊ शकत तर
त्यांची मी पण किती इज्जत करणार किती
विश्वास ठेवणार किती धीर धरायला पाहिजे,
  AS Patil✍️ विश्वास घातकीच भेटले आयुष्यात मला माझ्या
त्यात अजून एक जमा झाल्यास काय होणार
दुःख माझं नाही बघू शकत ती व्यक्ती कधीच
बस मुलाला समजण पण एवढं स

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे जबाबदारीचं ओझ.. #जबाबदारीचंओझ चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes

read more
जबाबदारीचे ओझं हे असे ओझं आहे
जे वाढत्या वयानुसार वाढत जातं.
लहानपणी जबाबदारीचे ओझे होते ते अभ्यासाचे,
गुरुजनांनी चांगले शिकविले हे दाखविण्यासाठी उत्तीर्ण होण्याची जबाबदारी.
मोठे होताच कर्ता झालास असे ऐकावे लागल्यामुळे घराची जबाबदारी.
कर्ता, कमविता झालो म्हणून कामाची जबाबदारी.
वयात आलो म्हणून घरच्यांनी लग्न लावले दिली संसाराची जबाबदारी.
सुखी संसारात मुलांचे आगमन झाले,
त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी.
आई वडील वृद्ध झाले म्हणून त्यांना योग्य प्रकारे सांभाळण्याची जबाबदारी.
मुले मोठे होत जाता त्यांच्या शिक्षणाची,भविष्याची जबाबदारी.
असे एक ना अनेक जबाबदारीचे ओझे
खांद्यावर घेऊन मी जगत आहे,
जबाबदारीचे गांभीर्य ओळखून
आयुष्याच्या संघर्षाशी मी चांगलाच लढत आहे. शुभ संध्या मित्रहो 
आताचा विषय आहे
जबाबदारीचं ओझ..
#जबाबदारीचंओझ
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा विषय आहे स्वप्न उदयाचे मी पाहीले... #स्वप्नउदयाचेमीपाहीले हा विषय Vaishali Dethe यांचा आहे. चला तर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
शासनाचे कित्येक कागदोपत्री बदल सत्यात येताना मी पाहिले.
स्त्री समानता अधिकार फक्त ऐकण्यात होता,तो आचरणात येताना मी पाहिले.
आनंदी सारे शेतकरी,कर्ज सारे माफ झालेले मी पाहिले,
कुठलेही नुकसान जनतेचे तात्काळ शासनाने भरून दिलेले मी पाहिले.
खरे होईल की नाही देव जाणो पण असे सुंदर स्वप्न उद्याचे मी पाहिले.
होते जे वृद्धाश्रम ते सारे बंद झालेले मी पाहिले,
प्रत्येक सुखी संसारात सहभागी वृद्ध आई वडिलांना देखील मी पाहिले.
मेहनतीने कमावणाऱ्याचा,इमानदारीने राहणाऱ्याचा उदो उदो होताना मी पाहिले.
तर वाम मार्गाने पैसे कमावणाऱ्याला,माज दाखवणाऱ्याला अद्दल घडलेली मी पाहिले.
ना आजार राहिले कुठले ना कुठले भयंकर विकार राहिले,
सर्वत्र सुदृढ निरोगी आयुष्य जगताना सर्व लोकांस मी पाहिले.
असे होणे कितपत शक्य आहे,मी न जाणिले,पण असे सुंदर स्वप्न उद्याचे मी पाहिले. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आजचा विषय आहे

स्वप्न उदयाचे मी पाहीले...
#स्वप्नउदयाचेमीपाहीले
हा विषय
Vaishali Dethe यांचा आहे.
चला तर

sandy

विसरली नसशीलच तू ती खुळावलेली वेळ ऐन भरात आला होता उनपावसाचा खेळ त्या स्वप्निल चांदण्यात मी उभा पेटलो होतो आडवयातल्या वाटेवर जेव्हा चोरुन भे #story #nojotophoto

read more
 विसरली नसशीलच तू ती खुळावलेली वेळ
ऐन भरात आला होता उनपावसाचा खेळ
त्या स्वप्निल चांदण्यात मी उभा पेटलो
होतो
आडवयातल्या वाटेवर जेव्हा चोरुन भे

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आज प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्य त्यांच्याच कवितेचा एक वि #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #संसार1

read more
अरे संसार संसार,
प्रपंचात तुझ्या सुख कमी दुःख फार.
जगता हे जीवन
कुण्या एकास होऊ नये त्रास फार,
म्हणुनी ह्या संसारात 
दोघांनीही एकमेकास लावावा हातभार.
दिवसभर राबतो,करतो सर्वांची चाकरी,
लेकरांच्या पोटासाठी मिळण्या भाकरी.
सतावते चिंता,मनी नुसतेच भास,
लेकरांचे भविष्य व्हावे उज्वल
ही एकच आस. सुप्रभात सुप्रभात 
माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आज प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्मदिवस आहे.
त्यानिमित्य त्यांच्याच कवितेचा एक वि

sandy

*भावजय डे,* आई आली होती थोडे दिवस विश्रांतीला...गेली काल आपल्या सुनेकडे...! जाताना फार काही स्पेशल नाही,पण रात्रीचा त्यांच्या घरचा स्वयंप #story #nojotophoto

read more
 *भावजय डे,* 

आई आली होती थोडे दिवस  विश्रांतीला...गेली काल आपल्या सुनेकडे...! जाताना फार काही स्पेशल नाही,पण रात्रीचा त्यांच्या घरचा स्वयंप
loader
Home
Explore
Events
Notification
Profile