Nojoto: Largest Storytelling Platform

New शालेय तक्ते Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शालेय तक्ते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शालेय तक्ते.

Stories related to शालेय तक्ते

    LatestPopularVideo

sachin subhashrao Tambakhe

शालेय जीवनात चांगल्या सवयी

read more

viraj gosavi

शालेय विद्यार्थीना वह्या वाटप #मराठीविचार

read more

Mrunali Parkar

माझ्या शालेय जीवनातील # मी केलेली पहिली कविता ♥️

read more
अरे  पाखरा.. अरे  पाखरा.. घेऊनी गगनी  मला  उडणा.. पहाते  तुला ज्यावेळी  नभी  मी.. विसरुनी  जाते पायातळीची  भूमी  ही.. वाटते  बसुनी  तुझ्या पंखावरती..पहावी  वसुंधरा  उंच  झोकावुनी.. मुग्ध हासुनी  म्हणावे  त्या  आकाशाला ये  एकदा  आमुच्या  धरणीवरी.. पाहुणचार  घ्यावया  तुझ्या  सातही  रंगांसहि ♥️🌈 माझ्या शालेय जीवनातील # मी  केलेली  पहिली  कविता ♥️

yogesh atmaram ambawale

खुप फी वाढली आहे क्लासेस ची... शालेय वार्षिक फी पेक्षा जास्त.. #yqtaai #अभ्यास #शिक्षणाचाबाजार #शिक्षण_व्यवस्था #yqmarathi शालेय वार्षिक फी

read more
शालेय वार्षिक फी पेक्षा,
क्लासेस ची वार्षिक फी जास्त.
नेहमी ऐकून असलेला प्रश्न सतावतो आहे,
लोकं म्हणे ती वस्तू नसते चांगली,
जी बाजारात असते स्वस्त..
(शिक्षण म्हणजे नक्की काय??)
(शाळेतला अभ्यास की क्लासेस ची शिकवण).. खुप फी वाढली आहे क्लासेस ची...
शालेय वार्षिक फी पेक्षा जास्त..
#yqtaai #अभ्यास #शिक्षणाचाबाजार #शिक्षण_व्यवस्था #yqmarathi 
शालेय वार्षिक फी

DRx. Shital Gujar✍️

नमस्कार, प्रस्तुत कविता ' शिक्षक' ही कविता लिहिण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. माझ्या सर्व शिक्षक दिनानिमित्त शब्दरूपी छोटीशी भेट.प्रत्ये #yqbaba #yqdidi #yqtaai #शिक्षकदिवस #yqbestquotes

read more
शिक्षक

शिक्षकांनी दिले आम्हाला शिक्षणमूल्यांचे धडे |
शिक्षकांच्या प्रयत्नांनी व पराकाष्टानी विद्यार्थी घडे ||

निस्वार्थ भावनेने ज्ञानाची गाठोडी वाटली |
तुमच्या कष्टामुळे विद्यार्थ्यांचे आयुष्य सजली ||

शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे दिशादर्शक बनले  |
अज्ञानातून ज्ञानाकडे विद्यार्थ्यांना नेण्यासाठी  स्वतः प्रकाश बनले ||

शिक्षकांची आज ही वाटे  विद्यार्थ्यांना आदरयुक्त भिती |
गुरू-शिष्य परंपरेची हीच तर खरी संस्कृती ||

माझी लेखणी खुप काव्य  लिहिते |
त्यामध्ये माझ्या शिक्षकांची मेहनत दिसते ||

शब्द सुमनांनी महतीचे वर्णन होणार नाही |
नेहमी तुमची ऋणी राहणार विसणार नाही ||
👉तुमची विद्यार्थीनी
-✍️Shital K. Gujar ✍️

🙏💐शिक्षकदिनाचा खुप खुप शुभेच्छा 💐🙏


 नमस्कार, प्रस्तुत कविता ' शिक्षक' ही कविता लिहिण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. माझ्या सर्व शिक्षक दिनानिमित्त शब्दरूपी छोटीशी भेट.प्रत्ये

pooja d

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शिक्षक... #शिक्षक१ सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भारताचे माजी राष्ट्रपत #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
मार्ग दाखवणारा
भविष्य घडवणारा
सुजाण नागरिक बनवणारा
तो शिक्षक...... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शिक्षक...
#शिक्षक१
सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
भारताचे माजी राष्ट्रपत

vishnu thore

चांदणे शब्दातले उजळे सहज ज्यांचे स्मरण आग ह्रदयातील शब्दा पोळते ज्यांचे स्मरण.. अमरावतीतील कर्‍हाडे ब्राह्मणांचं एक सुखवस्तू घराणं

read more
 चांदणे शब्दातले उजळे सहज ज्यांचे स्मरण 
आग ह्रदयातील शब्दा पोळते ज्यांचे स्मरण..

        अमरावतीतील कर्‍हाडे ब्राह्मणांचं एक सुखवस्तू घराणं

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? #प्रियमाझंपुस्तकं नवीन महिना सुरु होत आहे,या महिन्यात आपण पत्रलेखन आणि कविता दोन्ही #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी

read more
मी लिहिलेलं पाहिलं पुस्तक तू मला खूप खूप प्रिय राहणार आहेस साहजिकच असणारच कारण नुसतेच एक पुस्तक असे छापले आहे ज्यात माझ्या दोन कविता आहेत.
जर फक्त दोन कविता छापल्यावर इतका आनंद झाला तर स्वतःचे एक पुस्तक छापल्यावर किती आनंद होईल शब्दात सांगणे कठीण राहील.
तसे तुझ्यासाठी मी title ही जपून ठेवले आहे,"मनातले काही तुमच्या काही माझ्या" ह्या पुस्तकात चारोळी,कविता,लेख असे प्रकार राहणार आहेत,ज्यात सांस्कृतिक,सामाजिक,कौटुंबिक तसेच धार्मिक आणि देशभक्ती वर देखील लेखन केलेलं असेल.
सध्या तरी तू फक्त माझी एक कल्पना आहेस जी मी लवकरच प्रत्यक्षात उतरवणार आहे.
【कॅपशन मध्ये वाचावे लेख मोठा आहे】 सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
#प्रियमाझंपुस्तकं
नवीन महिना सुरु होत आहे,या महिन्यात आपण पत्रलेखन आणि कविता दोन्ही

yogesh atmaram ambawale

आपली ही जबाबदारी.... आज दिनांक ३०/०३/२०२२ नेहमीप्रमाणेच आज सकाळी ६:३० वाजता मी माझ्या मुलीला शाळेत सोडायला निघालो. सकाळची वेळ असल्यामुळे रस् #yqtaai #wrongside #SchoolQuotes #schoolvan #शाळेत_जाताना #विरुद्ध_दिशा #traficrulles

read more
इथेच नाही संपत आपली जबाबदारी,
लक्ष ठेवावे लागते,मुलं शाळेत जातात ती कशी जाते सवारी..
( Caption मधील वाचावे ) आपली ही जबाबदारी....
आज दिनांक ३०/०३/२०२२ नेहमीप्रमाणेच आज सकाळी ६:३० वाजता मी माझ्या मुलीला शाळेत सोडायला निघालो.
सकाळची वेळ असल्यामुळे रस्

sandy

#कार्यकर्त्यांनी_पालख्या_चपला उचलणे बंद करावे.. ‘कार्यकर्ता’ हा शब्द हल्ली फारच सवंग झालाय. ‘राजकीय कार्यकर्ता’ हा तर आता बदमाश, बदनाम यांन #story #nojotophoto

read more
 #कार्यकर्त्यांनी_पालख्या_चपला उचलणे बंद करावे..

‘कार्यकर्ता’ हा शब्द हल्ली फारच सवंग झालाय. ‘राजकीय कार्यकर्ता’ हा तर आता बदमाश, बदनाम यांन
loader
Home
Explore
Events
Notification
Profile