Nojoto: Largest Storytelling Platform

New त्याची प्रोग्रम Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about त्याची प्रोग्रम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्याची प्रोग्रम.

Stories related to त्याची प्रोग्रम

    LatestPopularVideo

mk...... minu Karnik

त्याची आठवण ... #mk ...

read more
त्याला बघितल्या शिवाय आत्ता दिवसाची सुरूवात होत नाही, त्याची आठवण काढल्या शिवाय माझ्या मनाला राहवत नाही ...#Mk... #NojotoQuote त्याची आठवण ...
#mk ...

Kunal Salve

ती आहे त्याची_
ती आहे त्याची आता काय बोलणं 
मी माझीच आता प्रेमकथा पानावर मांडणं
काय तिला बोलायचं काय दोष उगाच द्यायचा
प्रेम विसरून आता तिरस्कार माझाच मी करायचा
आहे सुखी त्याच्यासोबत ती मस्त
तिच्या शपथा वचनं खोटी,तिच्यात मला केलं होतं व्यस्त
आज तिची सावली त्याच्यासोबत चालते,
माझी सावली मात्र मी हरवलेल्या मला,
मला अजूनही तिच्यात शोधते●●● kunal_ove



 #ती #आहें #त्याची

Amit Pawar . 9773822796

#तुझ्याकविता त्याची कविता....... #poem

read more

Pushpanjali Karve

सय येताच त्याची पून्हा जाते बांधली! ❤# #poem

read more
भंगल्या सुखांची  मी घडी केली
अन् आयुष्याच्या उशाशी ठेवत गेली!

दु:खांना दुखावले मी कधीच नाही 
दु:खातही हसण्याची करामत केली !

कितीदा बजावले मी  मनाला तरी
त्यानं पून्हा पून्हा इच्छांची तोरणे बांधली !

माझ्याच वळचणीला मी झाले अनोळखी 
गर्दी कुणा दुस-यांचीच दारात पाहिली !

मुक्त व्हावे त्याच्यातुनी मी  खुपदा ठरवते 
फक्त  सय त्याची येता पुन्हा जाते बांधली!

© पुष्पांजली कर्वे सय येताच त्याची पून्हा जाते बांधली! ❤#

Vithal B S

कोणताही व्यक्ती वाईट नसतो त्याची परिस्थिती वाईट असते #शायरी #nojotophoto

read more
 कोणताही व्यक्ती वाईट नसतो
त्याची परिस्थिती वाईट असते

Rutuja Ghume

काही प्रश्न खूप अवघड असतात आणि त्याची उत्तर सापडल्यास ती मनाला खूप दुःखी करुंन जातात ❤️😇, 😢

read more
 काही प्रश्न खूप अवघड असतात आणि  त्याची उत्तर सापडल्यास ती मनाला खूप दुःखी करुंन जातात ❤️😇, 😢

अल्पेश सोलकर

मेल्यानंतर ही चांगला होता म्हणतात लोक.. होता तेव्हा त्याची कदर नसते ते ही लोकं.. © अल्पेश सोलकर #yqtaai

read more
मेल्यानंतर ही चांगला होता
म्हणतात लोक..
होता तेव्हा त्याची कदर नसते
ते ही लोकं.. मेल्यानंतर ही चांगला होता
म्हणतात लोक..
होता तेव्हा त्याची कदर नसते
ते ही लोकं..
© अल्पेश सोलकर
#yqtaai

vishnu thore

"माणसाच्या सोईचा देव ....." या सागर काकडे या मित्राच्या कवितासंग्रहाचं मुखपृष्ठ मी केलं होतं. सामाजिक भान जपणारा विद्रोही अंगांचा हा एक चिंत

read more
 "माणसाच्या सोईचा देव ....." या सागर काकडे या मित्राच्या कवितासंग्रहाचं मुखपृष्ठ मी केलं होतं. सामाजिक भान जपणारा विद्रोही अंगांचा हा एक चिंत

mukesh6chaudhari12

काहीवेळा आपली चूक नसतानाही #शांत असणे आवश्यक असतं, कारण जोपर्यंत समोरच्याचं #मन मोकळं होत नाही, तोपर्यंत त्याला त्याची #चूक लक्षात येत नाही.

read more
काहीवेळा आपली चूक नसतानाही शांत असणे आवश्यक असतं, कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही, तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही...

©mukesh6chaudhari12 काहीवेळा आपली चूक नसतानाही #शांत असणे आवश्यक असतं, कारण जोपर्यंत समोरच्याचं #मन मोकळं होत नाही, तोपर्यंत त्याला त्याची #चूक लक्षात येत नाही.

Abhishek Panchal

संधी सर्वांना मिळत नाही आणि ज्यांना मिळते त्यांना कदाचित त्याची किंमत लवकर कळत नाही Best YQ Marathi Quotes YourQuote Taai #marathiquotes # #marathipoems #marathiwriter

read more
काहीजण योग्य संधीची
वाटच बघत राहतात
आणि काहीजण संधीसाठी
प्रयत्न देखील सुरू करतात
प्रयत्न करणाऱ्यांना
न्याय मिळूनही जातो
पण वाट पाहणारे
कायम अन्याय झाला
म्हणून रडत बसतात संधी सर्वांना मिळत नाही आणि ज्यांना मिळते त्यांना कदाचित त्याची किंमत लवकर कळत नाही
 Best YQ Marathi Quotes YourQuote Taai 
#marathiquotes #
loader
Home
Explore
Events
Notification
Profile