Nojoto: Largest Storytelling Platform

New लहानपण देगा देवा अभंग Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लहानपण देगा देवा अभंग from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लहानपण देगा देवा अभंग.

    LatestPopularVideo

Jayanti Y Gaikwad

लहानपण देगा देवा... मुंगी साखरेचा रवा🥰 #जीवनअनुभव

read more

Devanand Jadhav

अभंग - मज लागो देवा सेवेचिये गोडी... #मराठीकविता

read more
°मज लागो देवा° 

मज लागो देवा । सेवेचिये गोडी ।
गाईन आवडी । तुझे नाम ॥ 
गोड तुझे नाम । असो माझे ओठी ।
आशीर्वाद पाठी । असू द्यावा ॥ 
भवातूनी मज । तूच आता सोड ।
लागू दे रे ओढ । हरी नाम ॥ 
कैवल्याचा राणा । जरी ना भेटला ।
तरही साठला । भक्तिभाव ॥ 
अंतरित ध्यान । रोज करताहे ।
तुज पाहताहे । दाही दिशा ॥ 
भवातून मुक्ती । तूच दे रे आता ।
तूचि असे दाता । पामरांचा ॥ 
भक्ती भाव माझ्या । भरलाहे मनी ।
तूचि ध्यानी मनी । सदा असे ॥ 
मनोभावे रोज । करताहे सेवा ।
रोज तुझी देवा । पांडुरंगा ॥ 

✍🏻© •देवानंद जाधव• धामणी, पुणे. 
          9892800137

©Devanand Jadhav अभंग - मज लागो देवा सेवेचिये गोडी...

Devanand Jadhav

अभंग...मज लागो देवा । सेवेचिये गोडी... #मराठीकविता

read more
°मज लागो देवा° 

मज लागो देवा । सेवेचिये गोडी ।
गाईन आवडी । तुझे नाम ॥ 
गोड तुझे नाम । असो माझे ओठी ।
आशीर्वाद पाठी । असू द्यावा ॥ 
भवातूनी मज । तूच आता सोड ।
लागू दे रे ओढ । हरी नाम ॥ 
कैवल्याचा राणा । जरी ना भेटला ।
तरही साठला । भक्तिभाव ॥ 
अंतरित ध्यान । रोज करताहे ।
तुज पाहताहे । दाही दिशा ॥ 
भवातून मुक्ती । तूच दे रे आता ।
तूचि असे दाता । पामरांचा ॥ 
भक्ती भाव माझ्या । भरलाहे मनी ।
तूचि ध्यानी मनी । सदा असे ॥ 
मनोभावे रोज । करताहे सेवा ।
रोज तुझी देवा । पांडुरंगा ॥ 

✍🏻© •देवानंद जाधव• धामणी, पुणे. 
          9892800137

©Devanand Jadhav अभंग...मज लागो देवा । सेवेचिये गोडी...

Pranali Sagvekar

my thoughts 💯 stay home stay safe 🙏🙏💯लहानपण देगा देवा 😢💯

read more
लहानपण देगा देवा 

लहानपण देगा देवा हा तुकारामांचा अंभग तुम्ही सर्वांनी  आयकलच असेल ना!  
           खरच खुप भितिशी वाटते 
उजेड असून अंधार वाटतोय 
          मनात आशेचे किरण उमलतात 
                   सर्व ठिक होईल 
           खरच लहानपण देगा देवा
काहीच कळत नव्हतं झोपून, खाऊन 
        पण कंटाळा नव्हतं येत 
कोरोणा मुळे माणूस मरू पण शकतो 
हे शुद्धा कळतच नाही म्हणूनच 
       लहानपण देगा देवा 
कोरोणाचा राक्षस आलाय म्हणून बाहेर जायच नाही 
        हे आयकताच बाळ गप्प घरात बसतय 
             म्हणूनच लहानपण देगा देवा 
देवा मला काहीच कळत नव्हतं तेच 
       तर बर होत म्हणूनच 
       लहानपण देगा देवा  

—— Pranali Ramesh sagvekar 
    

 my thoughts 💯 stay home stay safe 🙏🙏💯लहानपण देगा देवा  😢💯

kalyani dhabale

#लहान पण देगा देवा

read more
लहानपण
पुन्हा एकदा लाहानपण जगायचंय..
लहान होऊन पुन्हा एकदा
वेड्या वानी वागायचंय
       पुन्हा एकदा आईचा राग
       बाबांचं मार
        पुन्हा एकदा बहिणी माया
         भावाची काळजी
         माझा खोडकर पणा
         पुन्हा एकदा अनुभवायचंय
शाहांपणाने वागून फार केली सेवा
 पुढं पुढं केलं कितीही पदरात मात्र हेवा
विंनाती रे माझी तुला भरवेल गोड मावा
 Plz  मला पुन्हा एकदा लहानपण दे रे देवा


_kalyani dhabale #लहान पण देगा देवा

student

गोड दिसे निखळ हसे...
आज मला लहान मीच आठवे।

नव्हती तेव्हा कसलीच चिंता...
मन भ्रमण करित असे अनंता।

कही क्षण आठवून मनाला गुदगुल्या होतात...
परत अनुभवायला मिळावेत ते निदान स्वप्नात।

वाढदिवसाचा असायचा खुपच थाट...
आठ दिवस आधी पासुनच व्हायचा बजारहाट।

सुट्टीची तर मज्जाच होती न्यारी...
कॉलनितली मित्र मंडळीच होती प्यारी।

खोड्या केल्या तर बसायचे बोलणे...
पण त्यामुळेच तर होतो आपण शाहणे।

परत हवे ते दिवस गोजीरवाणे...
आज मन गाई बालपणीचे गाणे। #लहानपण

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे लहानपण देगा देवा... #लहानपणदेगादेवा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य #YourQuoteAndMine

read more
लहानपण देगा देवा।
नको हा मोठेपणा।
हरवतो निरागसपणा।।
हेवेदावेचा नुसता बोजा।।
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
लहानपण देगा देवा...

#लहानपणदेगादेवा

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य  #YourQuoteAndMine

vishnu thore

आई अभंग अभंग....

read more
 आई अभंग अभंग....

Sahdev Dhandhal

देवा ओ देवा गणपति देवा

read more

vaishali

# अभंग #

read more
🙏🏼 मनमंदिरात 🙏🏼

मनमंदिरात | तूच आहे देवा || 
सांग कुठे ठेवा | पुण्याईचा ||१|| 

कर जोडुनिया | तुला विनविते || 
साकडे घालते | पायी तुझ्या ||२|| 

सुखी ठेव साऱ्या | मागते मागणे ||
आहे हे सांगणे | तुजपाशी ||३||

कीर्तनाचा नाद | भक्तीचा सुंगध || 
दरवळे गधं | चोहीकडे ||४||

तूच तार साऱ्या | तोड मोह जाळ ||
साऱ्यांचा संभाळ | कर देवा ||५||

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 # अभंग #
loader
Home
Explore
Events
Notification
Profile