Find the Latest Status about हृदयाचा आजार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हृदयाचा आजार.
Aarya Rathod
हृदयात धक धक का होतय ते मला कळतच नव्हतं हृदयात धक धक का होतय ते मला कळतच नव्हतं तिच्याशी काय बोलावे , ते जिभेला वळतच नव्हतं... ती हसली की, आतुन मन हसायचं ती हसली की, आतुन मन हसायचं तीच्या डोळ्यात अश्रु दिसल्यास मनात मन , माझ रडायचं... _ अरविंद राठोड प्रेमाचे आजार....
Yogesh Ambawale
मी एक आजारी माणूस, संशयाचा मला आजार. ह्या आजारापायी तुटले कित्येक नाती, नि सुटले कित्येक नातेवाईक. #संशय #आजार #नाती
M.S Rind"
प्यार को आजार न समझो यारों गुनाहगार हूं सज़ा दे दो बीमार कह के बेमौत न मारो ©M.S Rind" आजार न समझो यारों #alone
Supriya Yewale
Saurabh Parmar
एक बार ही उसे देख लेने के बाद, मुझे उसे बार बार देखने का अाजार सा लग गया है..!!! आजार= रोग, बीमारी #Saurabh#Parmar #yqdidi #yqbaba
Ananya ThaKur
सुबह से शाम हो जाती है एक message के इंतजार में और हम मर रहे है इस आजार में आजार matlv कष्ट, पीड़ा #ananya1016 #yqdidi #yqdidi #yqaestheticthoughts #love #onesidedlove
Supriya Yewale
खेळ केलास तू माझ्या प्रेमाचा आणि आयुष्याचा खोट्या वचनात अडकवलंस मला का असा खेळ खेळला सांग गुंतलेल्या मनाला कसं मी समजावून स्वतःला वाटलं आयुष्यभरासाठी हसू देशील आणि मला तू कायम भेटशील तू दुसऱ्यां कोणाचा हात पकडून गेलीस हा नाही केलास तू विचार तुझ्या प्रेमाचा झालाय आजार कसं घालू मी या काळजाला आवर मी जाता जाता म्हणते स्वतःला सावर ©Supriya Yewale #Save तुझ्या प्रेमाचा झालाय आजार कसे काळजाला घालू आवर❤️💔💔💔🥺
Mujaheed Jamadar
जातो संभडायला आपला समजुन, नेमक तेव्हाच परखा होतो। जातो सावरायला आपला समजुन, नेमक तेव्हाच त्या नात्याशी वेगड़ा होतो। जातो मित्राला मित्र बनून सोभतीला, नेमक तेव्हाच मित्र आपली लाईकी दिखावतो। जातो सु:खा मधे भान हरवून, नमक तेव्हाच दुःख आपली जागा दाखवतो। जातो वागायला हृदयाचा ऐकून, नमक तेव्हाच जग आपली जगाची रीत दाखवतो। जातो वागायला हृदयाचा ऐकून #मराठी #nojotomarathi #marthi #poem #life महादेव ढोणे Anuj Yadav Aaradhana Anand Sudha Tripathi Yogesh
Komal Pardeshi