Nojoto: Largest Storytelling Platform

New जमिनीची वाटणी कशी करावी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जमिनीची वाटणी कशी करावी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जमिनीची वाटणी कशी करावी.

Stories related to जमिनीची वाटणी कशी करावी

    LatestPopularVideo

Anil Sapkal

वाटणी #DesertWalk

read more
बापाच्या उत्तरकार्याला
भावाभावात वाद झाला
मोठ्यानं काठी घेतली 
बारक्यांन कुऱ्हाड घेतली
हाणामारी सुरू झाली
कुणाचं डोकं फुटलं 
कुणाचं नडगं फुटलं
बायकांनी केस ओढली 
एकमेकींची साडी फाडली
म्हातारी उंबऱ्यात बसून 
सार काही बघत होती
ढसाढसा रडत होती
म्हातारी रडतच म्हणाली
शेताच्या तुकड्यापाई
आपापसात भांडू नका
भावाभावाच रक्त आसं
वैऱ्यासारखं सांडू नका
एकदाचं काय ते वाटून
घ्यायचं ठरलं
म्हातारीच घर पंचांनी भरलं
फुटाला फूट कुरीला कुरी 
सोन,नान,भांडीकुंडी 
सगळ्याच्या याद्या केल्या
घराच्या, शेताच्या उभ्या आडव्या 
वाटण्या झाल्या 
म्हातारी बाजूला बसून
डोळ्यातील टीप पुसत होती
घरादाराची बरबादी तिला
डोळ्यासमोर दिसत होती
म्हातारीला कुणी बघायचं
का तिनं अश्रितासारख जगायचं
शेवटी नंबर तिचाच आला
थोरला पुढं येऊन बोलला
आतापर्यंत मीच साऱ्या 
घराचा भार पेलला
म्हातारीच कायते तुम्हीच बघा 
माझ्या मागं कसली 
टीमटीम लावू नगा
धाकल्यान भी हात झटकलं
म्हातारीच मुटकुळ 
मधल्या मधीच लटकलं
माझी र कशाला अडचन
माझ्या जीवनाचं पांग फिटलं
तुम्ही सुखी राहा बाबांनो
म्हणत म्हातारीने उंब्र्यातच 
डोळं मिटलं वाटणी

#DesertWalk

Pooja Navale

क्षमा करावी मनापासून

read more
या जगात क्षमा सारखं कोणतंच 
            वरदान नाही 
मनापासून केलेली क्षमा ही नेहमीच 
      फलदायी ठरते 
अन नेहमीच मनाला भावते
       यासाठी चुकीला क्षमा हवीच 
पण कुणी जाणूनबुजून चूक 
    करत असेल तर 
त्याला क्षमा कधीच मिळणार नाही  क्षमा करावी मनापासून

Shubhangi Sutar

पर्वा न कशाची करावी

read more
व्हावं मी ही या कलियुगात 
सावित्रीची लेक अन 
निघाव साऱ्या या 
गोरगरिब दीन दलितांची
सेवा कराया 
पर्वा न कशाची करावी
सुरवात तर करून पहावी

नकोच या घरातल्या रूढी 
परपरांना बळी पढाया
नाही सहन करणार 
मी तो अन्याय 
लढेन मी आयुष्यभर
आत्मविश्वासान 
उभ आयुष्य मी
जगेन स्वाभिमानान
पर्वा न कशाची करावी
सुरवात तर करून पहावी 

व्हावं थोड ध्येयासाठी
वेढं अन जगावं 
आपल्या धुंदीत
नको कोणासोबत स्पर्धा
नको ते अहंकार आणि इर्षा
पर्वा न कशाची करावी
सुरवात तर करून पहावी

©Shubhangi Sutar पर्वा न कशाची करावी

lifehacker_marathi

कशी वाटली कळवा

read more

Rani battewad

मी कशी दिसते आहे #मराठीविचार

read more

Abhishek V. Tundurwar

कशी आहे गं तू आई? #poem

read more

Arora PR

कैसी कशी कैसी मथुरा.....i #कविता

read more

Dinesh Raghav

!! नती कशी जपायची !! दिनेश राघव #मराठीशायरी

read more

Vrishali G

येऊ कशी प्रिया.. आशा जी #मराठीकविता

read more

Raj Shekhar Kumar

*सर-कशी-बगावत #400th#yqbaba#yqdidi

read more
ऐसे हाल में क्यों न खुदकुशी करते
मरे हुए क्या जिंदगी से दोस्ती करते

ख़ुद में ही जो रहता नहीं,हम क्या
हुक्मरानों के ख़िलाफ़ सर-कशी करते

गलती थी तुमको ख़ुदा कहा था,फ़िर
बुरे हाल में किस ख़ुदा की बंदगी करते

वो चाँद आया ही नहीं फ़लक पे,मर गया
तारीक कमरे में जिस्म फ़रोशी करते

ना घर में ख़ुदा,न किसी घर के हम
हम बंजारे किस घर की चौकसी करते

वो जो फिर मिले तो कह देना 'राज़'
तबियत अच्छी होती,तो बातें अच्छी करते *सर-कशी-बगावत
 #400th#yqbaba#yqdidi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile