Nojoto: Largest Storytelling Platform

New एकांकिका किती पदरी असते Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about एकांकिका किती पदरी असते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एकांकिका किती पदरी असते.

Stories related to एकांकिका किती पदरी असते

    LatestPopularVideo

Swapnil

मुलींचा आयुष्य किती वेगळी असते ना... #lovebeat

read more

Sagar_09

असेच असते जीवन कधी पदरी सुख तर दुसऱ्या क्षणी दुःख . #जीवन #आयुष्य #मराठी

read more
काही ढग काळे
तर काही पांढरे
कुठे आहे ऊन
तर कुठे सावली असेच असते जीवन
कधी पदरी सुख 
तर दुसऱ्या क्षणी दुःख  .


#जीवन #आयुष्य #मराठी

Tejaa Bhai

एक_जीवन मराठीकविता प्रेरक_कविता एकांकिका नाटक

read more

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे मला पंख असते तर.. #मलापंख चला तर मग लिहुया. हा विषय Akash Patil यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मला पंख असते तर,
किती बरे झाले असते.
फुकटात विश्वभ्रमन केले असते,
तिकिटांचे किती पैसे वाचले असते. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
मला पंख असते तर..
#मलापंख 
चला तर मग लिहुया.
हा विषय 
Akash Patil यांचा आहे.

dinesh Rajiram gajbhiye

बहाणे किती

read more
शोधले त्यांनी आजवर बहाणे किती
समजतात ते स्वतःला शहाणे किती

जुन्यांना हिणवले जाते रोज का येथे
जुने ते सुवर्णक्षण होते सुहाने किती

कशाला दोष देता  आरशास आता
नाहक कोठेही तुमचे सजणे किती

व्यवहार हा तुमचा न रुचला मजला
कितीदा द्यावे कोणास ऊसणे किती बहाणे किती

Dileep Bhope

Vanita Dhulgunde Markad

तू किती समर् #Life_experience

read more

Chetan Gore

किती कठीण असतं..?? #poem

read more

Vaibhavi

#आणि किती! #अदा

read more
कितीदा वसंताची साक्ष देऊ तुला मी? 
 कितीदा पानगळीचे देऊ पुरावे..? 
 कितीदा सत्यात आणू तुला मी? 
 उरी रोमता प्रीतीचे सुगावे.. 

 किती रात्री अस्वस्थ, आसावलेल्या.. 
 किती ते शहारे, अश्रू गोठावले!
 किती काळ सरला, तूच थांबवलेला.. 
 किती सूर्य, ते धुंद, पेंगुळले!

 कितीदा मंदिरी नेऊ तुला मी? 
 कितीदा विशालाचे ग लावू दिवे..? 
 किती चांद, ते मुग्ध, शांतावणारे.. 
 आणि किती ग हवी तुला आर्जवे..? #आणि किती! #अदा

pratiksha's poem

किती वेळा.. Photo #nojotophoto

read more
 किती वेळा.. #NojotoPhoto
loader
Home
Explore
Events
Notification
Profile