Nojoto: Largest Storytelling Platform

New मराठी चारोळी कविता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मराठी चारोळी कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मराठी चारोळी कविता.

    LatestPopularVideo

kadamkl

खुप चांगले आहे
आपले स्टेटस 
तु माझी जाई
आणि मी तुझा लोटस

©KadamKl #lotus
#मराठी #चारोळी 
#कविता #कमळ

kadamkl

गाव 
~~~~~~~~~~
गाव किती लहान असते
गावामध्ये दिवाबत्ती नसते
राहायला व्यवस्थित घर नसते
घरांमध्ये मोठी खोली नसते

व्यवस्थित पाणी नसते
व्यवस्थित न्हाणी नसते
व्यवस्थित शिक्षण नसते
व्यवस्थित शोषण होत असते !

जगण्यायोग्य सुखसोई ची कमतरता असते
व्यवस्थित दळणवळण नसते
फॅशन हे तर लांबच
नीटनीटके राहणीमानही मेंटेन करता येत नसते

काम भरपुर असते
रोजगार पगार यापासून दुर असते
असतात फक्त बोलकी माणसे
त्यांच्याही हाती काही नसते

गाव किती लहान असते
गाव सुकसूकाट
आणि कॅमेरामनच्या दृष्टीकोनाने
उन्हाच्या रखरखाटाने नटलेले असते

©KadamKl #vacation
#गाव #गांव #कविता #नोजोटो #मराठी 
#चारोळी

vaishali

,#मराठी चारोळी

read more
काळजावर दगड ठेऊन
तो आतल्या आत रडत होता
तसाच आहे मी अजून वेडे
समजूत माझी काढत होता ,#मराठी चारोळी

vaishali

मराठी चारोळी

read more
*आठवणी*

आठवणीत तुझ्या
 हे मन वेडे रमते 
कसे सांगू तुला 
हे तुझ्यासाठी झुरते

 मराठी चारोळी

vaishali

मराठी चारोळी#

read more

कळले नाही अजूनही 
राधाकृष्णाचे नाते
तरीही हे जग सारे 
त्यांच्या प्रेमापुढे झुकते

 मराठी चारोळी#

Ranjit Gaikwad

मराठी चारोळी #मराठीकविता

read more
आम्ही आता रात्री अपरात्री भेटतो
ती माझ्यासाठी एक स्वप्न  ठेवून देते
तेव्हा ती एकटी भेटायला यायची
आता एक चंद्र सोबत घेऊन येते
@रंगा

©Ranjit Gaikwad मराठी चारोळी

Ranjit Gaikwad

मराठी चारोळी #मराठीकविता

read more

सुधाकर फाळके

मराठी चारोळी...

read more
स्वप्ननगरीतल्या झगमगाटात ....
 चाललो होतो मी उदासीनतेचा अंधार घेऊन ...,
तु आलीस तेंव्हाच खरी ठिणगी पेटली..आणि सारं जगणंच गेलं उजळून ..! मराठी चारोळी...

vaishali

मराठी चारोळी #

read more
प्रीत तुझी

प्रीत तुझी माझ्या मनी 
आहे जणू जीवन संजिवनी 
दुरावलेले राजा राणी 
विरहाची ही प्रेम कहाणी
 मराठी चारोळी #

vaishali

मराठी चारोळी

read more
⏳ वेळ ⏳

वेळ माणसाला खूप काही शिकवते 
पण आपणच वेळेवर शिकून घेत नाही 
संकटे आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येतात
 पण आपणच धैर्याने उभे राहत नाही मराठी चारोळी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile