Find the Latest Status about आयुष्याच्या वाटेवर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आयुष्याच्या वाटेवर.
Ganesh Tawde
आयुष्याच्या वाटेवरती चालताना सुख दुःख यांच्या संगतीत चालताना आपले कोण आणि परकी कोण हे समजले नाही . ज्याना मी आपले समजले ते परकी झाले आणि जनम परकी समजलो ते आपले झाले . फक्त एवढेच सांगेन मी माणसे ओळखायला चुकलो या मध्ये हाच माझा दोष आहे ©Ganesh Tawde #brokenlove 🌹 आयुष्याच्या वाटेवर 🌹
Prerana Mohite
सुतार अक्षय
आयुष्याच्या वाटेवर चालताना माझ संगीत जुण्यानेच सुरू होत, अशात मग तुझ येणं झालं आणि सुर ही नव्याने तार छेडायला लागले... ❤️ आयुष्याच्या वाटेवर चालताना माझ संगीत जुण्यानेच सुरू होत, अशात मग तुझ येणं झालं आणि सुर ही नव्याने तार छेडायला लागले...
yogesh atmaram ambawale
येतील चांगले दिवस, ह्या अपेक्षेवर जीवन जगत आहे. मुलाबाळांनी तरी सुखाने जगावे, ह्या आशेवर जीवनात धडपड आहे. जगताना आयुष्याच्या वाटेवर, मेहनतीशिवाय पर्याय नाही. धडपड केल्याशिवाय, काहीही साध्य होणे शक्य नाही. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आजचा शब्द आहे धडपड. #धडपड१ सामान्य माणसाची जगण्यासाठी होणारी धडपड मांडा तुमच्या लेखणीतून या व्यासपीठ
Sarita Prashant Gokhale
वृत्त -- अनलज्वाला ८/८/८ *चंदनापरी सदैव झिजणे मनात आहे* *दरवळ पसरत सदा वाहणे मनात आहे* *तळहाताच्या रेषांवरती नसे भरवसा* *आयुष्याला सुंदर करणे मनात आहे* *आयुष्याच्या वाटेवरती सगे सोयरे* *प्रत्येकाला अपुला म्हणणे मनात आहे* *येता जाता उंबरठ्याला सांगत असतो* *संस्काराचा पाया जपणे मनात आहे* *पंख चिमुकले ध्येय गाठण्या धडपड करता* *आधाराला सोबत असणे मनात आहे* *तळहाताचा करुन पाळणा जपले ज्यांनी* *त्या हातांना अविरत पुजणे मनात आहे* *दुःखाशी मी सलगी केली सौख्यासाठी* *नित्य स्मिताला हसत ठेवणे मनात आहे* स्मिता कुलकर्णी ढोनसळे ©Smita Raju Dhonsale वृत्त -- अनलज्वाला ८/८/८ *चंदनापरी सदैव झिजणे मनात आहे* *दरवळ पसरत सदा वाहणे मनात आहे* *तळहाताच्या रेषांवरती नसे भरवसा* *आयुष्याला सुंदर क
yogesh atmaram ambawale
आयुष्याच्या वाटेवर रोज एक नवा धडा शिकत आहे, प्रत्येक वळणावर समोर एक नवा संघर्ष घडत आहे. एक ना अनेक जबाबदारीचे ओझे,खांद्यावर घेऊन मी जगत आहे, आयुष्याशी चाललेला माझा संघर्ष,मी चांगलाच लढत आहे. जाणीव आहे मला,हारणार नाही कधी मी ह्या संघर्षाशी, माझा संघर्ष हा अटळ आहे,माझ्या प्रत्येक कर्तव्याशी. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझा संघर्ष... #माझासंघर्ष हा विषय Sanjay Shinde यांचा आहे. चला तर मग लिहूया.
sandy
#माझा_एकांत_आणि_मी आजकाल इथे आम्ही दोघंच असतो.. माझा एकांत आणि मी. आजकाल तसं दुस- या कुणाशी फारसं पटत नाही.. तासनतास दोघ बोलत असतो, निश्चल